Maharashtra LIVE updates: मुंबईत पावसाच्या जोरदार सरी

Latest Marathi Batmya समाचार

Maharashtra LIVE updates: मुंबईत पावसाच्या जोरदार सरी
Latest News In MarathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 39 sec. here
  • 51 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 190%
  • Publisher: 63%

Maharashtra LIVE updates: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ज्येष्ठ उद्योगपती आणि भारतीय उद्योग जगताला एका नव्या सुवर्णकाळात नेणाऱ्या उद्योजक रतन टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं. टाटांच्या निधनाचं वृत्त समोर येताच संपूर्ण देशातून आणि जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात आली. भारतीय उद्योग जगतासह विविध क्षेत्रांमध्येही आपलं अमूल्य योगदान देणाऱ्या रतन टाटा यांना सारा देश सलाम करत त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहे.

राज्यसभेचे माजी खासदार सुभाष चंद्रा यांनी X च्या माध्यमातून रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. 'रतनजींच्या जाण्यानं प्रचंड दु:ख झालं. त्यांची दूरदृष्टी आणि भारतीय उद्योगजगतावर त्याचे परिणाम वाखाणण्याजोगे आहेत. व्यावसायिक कारणांनी आमचा कायम संवाद होत असे. या कठीण प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबासमवेत आहोत...' असं त्यांनी लिहिलं.ji’s demise.His visionary leadership & impact on Indian industry were profound.

पिंपरी चिंचवड शहराची औद्योगिक नगरी ही ओळख निर्माण करण्या मध्ये टाटा मोटर्सचा मोठा वाटा आहे. टाटा मोटर्स मुळे शहरातील हजारो कामगारांना रोजगार उत्पन्न झाला. टाटा मोटर्सचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या निधनाने दैवत हरवल्याची भावना कामगारांनी व्यक्त केलीय.World Cup सुरु असताना महिला कर्णधारावर कोसळला दुःखाचा डोंगर, मॅच सोडून परतली मायदेशी

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Today's Breaking News Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Ratan Tata Ratan Tata News Ratan Tata Health Updates Ratan Tata Latest News Ratan Tata Critical Health Condition Breach Candy Hospital Indian Businessman Ratan Tata रतन टाटा टाटा समूह रतन टाटा हेल्थ टाटा टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक ज्येष्ठ उद्योगपती ब्रीच कँडी हॉस्पिटल रतन टाटा प्रॉपर्टी रतन टाटा नेट वर्थ रतन टाटा रुग्णालयात दाखल रतन टाटा बातम्या रतन टाटा यांची आरोग्य Live News Marathi Mumbai Pune Latest News National International Latest News Entertainment Latest News Maharashtra Latest News Today महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवें

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Weather News : मुंबईत पहाटेपासून मुसळधार; पुढील 24 तासांत कोणत्या भागांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग?Maharashtra Weather News : मुंबईत पहाटेपासून मुसळधार; पुढील 24 तासांत कोणत्या भागांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग?Maharashtra Weather News : आजचा दिवसही पावसाचाच! कोणत्या भागांमध्ये जोर वाढणार? कुठे अधिक काळजी घ्यावी लागणार? पाहा सविस्तर हवामान वृत्त...
और पढो »

भास्कर अपडेट्स: आंध्र प्रदेश के सीएम नायडू ने तिरूपति मंदिर में सिल्क से बने कपड़े भेंट किएभास्कर अपडेट्स: आंध्र प्रदेश के सीएम नायडू ने तिरूपति मंदिर में सिल्क से बने कपड़े भेंट किएbreaking news live updates headlines 4 October rajasthan delhi mp uttar pradesh maharashtra mumbai
और पढो »

महाराष्ट्रातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू, पण 'या' जिल्ह्यांत मात्र पावसाचा इशारा, कसं असेल राज्याचं हवामान?महाराष्ट्रातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू, पण 'या' जिल्ह्यांत मात्र पावसाचा इशारा, कसं असेल राज्याचं हवामान?Maharashtra Weather Update: राज्यात मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं उकाड्यात वाढ झाली आहे.
और पढो »

Breaking News: मुसळधार पावसामुळे मुंबईत कॉलेज आणि शाळांना सुट्टी जाहीरBreaking News: मुसळधार पावसामुळे मुंबईत कॉलेज आणि शाळांना सुट्टी जाहीरमुसळधार पावसामुळे मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
और पढो »

Maharashtra Updates: BMC अधिकारी को ब्लैकमेल की साजिश, पांच गिरफ्तार; कन्या भ्रूण हत्या कराने पर महिला की मौतMaharashtra Updates: BMC अधिकारी को ब्लैकमेल की साजिश, पांच गिरफ्तार; कन्या भ्रूण हत्या कराने पर महिला की मौतMaharashtra Updates: BMC अधिकारी को ब्लैकमेल की साजिश, पांच गिरफ्तार; कन्या भ्रूण हत्या कराने पर महिला की मौत Maharashtra Updates Thane Mumbai Palghar Pune Politics Crime and other News in Hindi
और पढो »

Ganpati Visarjan 2024 LIVE : पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीचं विसर्जनGanpati Visarjan 2024 LIVE : पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीचं विसर्जनGanpati Visarjan in Maharashtra Live Updates: गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आज राज्यात बाप्पाला मनोभावे निरोप देण्यात येणार आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-14 01:02:34