जग्गी वासुदेव ज्यांना जगभरात सद्गुरु म्हणून ओळखला जातं.सद्गुरु ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आणि प्रमुख आहेत. सद्गुरु आधुनिक आध्यात्मिक गुरु आहे. ज्यांचा जन्म 3 सप्टेंबर 1957 साली कनार्टकातील मैसूर शहरात झाला होता.
Sadhguru Motivational Quotes : तुम्हाला निराशेने चारही बाजूंनी घेरलं आहे? डोळ्यासमोर फक्त अंधार दिसतोय. अशावेळी सद्गुरु जग्गी वासुदेव यांची 10 वचने तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील.जग्गी वासुदेव ज्यांना जगभरात 'सद्गुरु' म्हणून ओळखला जातं.सद्गुरु ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आणि प्रमुख आहेत. सद्गुरु आधुनिक आध्यात्मिक गुरु आहे. ज्यांचा जन्म 3 सप्टेंबर 1957 साली कनार्टकातील मैसूर शहरात झाला होता. ध्यानासोबतच सद्गुरुंना लोकांनी जीवन कसे जगायचे हे देखील शिकवले.
तर तुम्ही तुमच्या मनात जगत आहात.जीवन हा सर्वात मोठा गुरू आहे. तुमच्या भूतकाळातील कृती आणि घटनांमधून शिका आणि भविष्यात त्या चुकीची पुनरावृत्ती करू नका. तुम्हाला जीवनात नेहमी यश मिळेल.जेव्हा वेदना, राग किंवा दुःख असते तेव्हा आपल्या आजूबाजूला नव्हे तर स्वतःमध्ये पाहण्याची वेळ येते.प्रेम ही गरज नसून इच्छा आहे. जेव्हा तुम्ही प्रेम करता तेव्हा तुम्ही स्थिर होतात आणि इतर कशाचीही गरज नसते.
Jaggi Vasudev Birthday Sadhguru Birthday Sadhguru Old Photos Sadhguru Personal Life Sadhguru Family Pictures
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
26 जानेवारीपेक्षा वेगळी असते 15 ऑगस्टची झेंडा फडकावण्याची पद्धत, तुम्हाला माहितीय का?26 January Flag Hoisting Method:राष्ट्रीय ध्व आपला देश आणि गौरवाचे प्रतिक आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी झेंडा फडकावला जातो. पण या दोन दिवसातील झेंडा फडकावण्यात काय फरक आहे? हे अनेकांना माहिती नसते.
और पढो »
'मी आता तुम्हाला थेट पाकिस्तानातच भेटेन'; बांगलादेशी खेळाडू मायदेशात जायला घाबरतोयI Will Meet You Directly In Pakistan Says Bangladeshi Player: बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचं सरकार पडल्यानंतर उसळलेल्या संघर्षादरम्यान या खेळाडूची स्वदेशामध्ये येण्याची हिंमत नाही.
और पढो »
KBC 16 : स्पोर्ट्ससंदर्भातील प्रश्नाचं उत्तर न आल्याने करोडपती होता होता राहिली; तुम्हाला माहितीये का उत्तर?नरेशीनं मागच्या एपिसोडमध्ये 50 लाख रुपये जिंकले होते. तर आता ती 1 कोटीच्या प्रश्नापर्यंत पोहोचली होती. पण तिनं या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर चुकीचं उत्तर दिलं आणि ती शोची पहिली करोडपती होऊ शकली नाही.
और पढो »
आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर चुकूनही बोलू नका या 5 नकारात्मक गोष्टीबोलताना नेहमी विचार करावा असं आपल्या आपल्या घरातील मोठे नेहमी सांगतात. कारण बोलण्यामुळे आपल्या यशाच्या प्रवासात अडथळे येऊ शकतात. पण या गोष्टी विषयी तुम्हाला मुळीच माहित नसत. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. कोणत्या 5 गोष्टी तुम्हाला तुमच्या गोल पासून दूर करू शकतात.
और पढो »
Independence Day 2024: भारतातील या राज्यात साजरा केला जात नाही 15 ऑगस्ट, कारण जाणून वाटेल वाईटIndependence Day 2024 : देशभरात 15 ऑगस्टच्या सेलिब्रेशनची तयारी मोठ्या उत्साहात सुरु आहे. पण तुम्हाला माहितीय भारतातील या राज्यात मात्र कधीच स्वातंत्रदिन साजरा करण्यात येत नाही. कारण जाणूनही तुम्हाला धक्का बसेल.
और पढो »
KBC 16: बिग बींनी विचारला 25 लाख रुपयांसाठी महाभारतासंबंधातील प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?Kaun Banega Crorepati 16 : यावेळी या क्वीझ शोमध्ये काही नवीन नियम आणले आहेत. ज्यात स्पर्धकानं जिंकलेली रक्कम ही दुप्पट होऊ शकते. या कार्यक्रमाच्या पहिल्याच एपिसोडमध्ये गुजरातच्या उत्कर्ष बख्शी अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर बसले होते. त्यानंतर जेव्हा गेम सुरु झाला.
और पढो »