26 जानेवारीपेक्षा वेगळी असते 15 ऑगस्टची झेंडा फडकावण्याची पद्धत, तुम्हाला माहितीय का?

Independence Day 2024 समाचार

26 जानेवारीपेक्षा वेगळी असते 15 ऑगस्टची झेंडा फडकावण्याची पद्धत, तुम्हाला माहितीय का?
77Th Or 78Th Independence DayIndependence Day In 2024Independence Day 2024 Flag Hoisting Method
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 35 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 128%
  • Publisher: 63%

26 January Flag Hoisting Method:राष्ट्रीय ध्व आपला देश आणि गौरवाचे प्रतिक आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी झेंडा फडकावला जातो. पण या दोन दिवसातील झेंडा फडकावण्यात काय फरक आहे? हे अनेकांना माहिती नसते.

राष्ट्रीय ध्व आपला देश आणि गौरवाचे प्रतिक आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी झेंडा फडकावला जातो. पण या दोन दिवसातील झेंडा फडकावण्यात काय फरक आहे? हे अनेकांना माहिती नसते.राष्ट्रीय ध्व आपला देश आणि गौरवाचे प्रतिक आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी झेंडा फडकावला जातो. पण या दोन दिवसातील झेंडा फडकावण्यात काय फरक आहे? हे अनेकांना माहिती नसते. स्वात ंत्र्यासाठी अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वात ंत्र्य मिळाले.

पण स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या 2 दिवसात केल्या जाणाऱ्या झेंडा वंदनातील फरक समजून घेऊया. 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाला राष्ट्रीय ध्वज वर खेचला जातो आणि मग फडकावला जातो. ज्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी ब्रिटिश सरकारने त्यांचा झेंडा उतरवला आणि तिरंगा वर चढवला. यामुळे दरवर्षी 15 ऑगस्टला तिरंगा वर खेचला जातो आणि मग फडकावला जातो. याला ध्वजारोहण असे म्हणतात. 26 जानेवारी रोजी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय ध्वज वर बांधलेला असतो. तो केवळ फडकावला जातो.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

77Th Or 78Th Independence Day Independence Day In 2024 Independence Day 2024 Flag Hoisting Method 26 January Flag Hoisting Method Unfurling And Flag Hoisting Independence Day 2024 Independence Day 2024 Photos Independence Day 2024 Videos 15Th August Independence Day Celebration Independence Day Speech In Marathi Independence Day Wishes Independence Day Quotes Independence Day Decoration Ideas Independence Day Fashion Tips Independence Day Celebration In India Independence Day Songs Independence Day Movies Independence Day Makeup Looks Red Fort Independence Day Flag Hoisting In Delhi PM Narendra Modi Prime Minister Of India PM Modi Speech On Independence Day 2024 स्वतंत्रता दिवस News In Marathi Independence Day Latest Updates In Marathi Independence Day Photos Independence Dayvideos स्वातंत्र्य दिन 2024 स्वातंत्र्य दिन 2024 मराठी बातम्या स्वातंत्र्य दिन 2024 ताज्या मराठी बातम्या स्वातंत्र्य दिन 2024 मराठी बातम्या स्वातंत्र्य दिन 2024 ब्रेकिंग न्यूज स्वात

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

औरत या शब्दाचा खरा अर्थ माहितीय? समजल्यास पुढच्या वेळी बोलताना 100 वेळा विचार करालऔरत या शब्दाचा खरा अर्थ माहितीय? समजल्यास पुढच्या वेळी बोलताना 100 वेळा विचार करालहिंदी भाषेत महिलेला औरत असं म्हटलं जातं. पण तुम्हाला औरत या शब्दाचा खरा अर्थ माहितीय का?
और पढो »

19 डीलक्स रुम, 14 बाथरुम, स्विमिंग पूल अन् हेलीपॅड; 18 एकरात वसलेलं जगातील दुसरं सर्वात महागडं घर पाहिलंत का?19 डीलक्स रुम, 14 बाथरुम, स्विमिंग पूल अन् हेलीपॅड; 18 एकरात वसलेलं जगातील दुसरं सर्वात महागडं घर पाहिलंत का?अँटिलियाची किंमत किती आहे तुम्हाला माहिती आहे का? फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, अँटिलियाची किंमत 2000 मिलियन डॉलर आहे.
और पढो »

आधार-पासपोर्टच्या फोटोमध्ये लोक का हसत नाहीत? तुम्हाला माहितीये का खरं कारणआधार-पासपोर्टच्या फोटोमध्ये लोक का हसत नाहीत? तुम्हाला माहितीये का खरं कारणकोणत्याही गोष्टीसाठी फोटो काढण्याची एक वेगळी पद्धत असते. सगळ्याच फोटोसाठी तुम्ही हसायला हवं असं नाही. कारण आपण पाहतो ना की पॅन कार्ड, आधार कार्ड आणि पासपोर्टवर कधीच कोणाचे हसरे चेहरे फोटोत दिसत आहे. पण त्याची काही कारणं असतात.
और पढो »

Team India: वनडे फॉर्मेटचे 2 वर्ल्डकप जिंकले; टीम इंडियाच्या जर्सीवर हा तिसरा स्टार कसा?Team India: वनडे फॉर्मेटचे 2 वर्ल्डकप जिंकले; टीम इंडियाच्या जर्सीवर हा तिसरा स्टार कसा?Team India: भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सध्या वनडे सिरीज सुरु आहे. दरम्यान पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाची जर्सी काहीशी वेगळी दिसून आली.
और पढो »

जरा अजबच आहे पण...; 50000 कर्मचाऱ्यांना पगारासोबत न मागता दिली 10 दिवसांची सुट्टी, खरं कारण भीतीदायकजरा अजबच आहे पण...; 50000 कर्मचाऱ्यांना पगारासोबत न मागता दिली 10 दिवसांची सुट्टी, खरं कारण भीतीदायकJob News : एखाद्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांनी सुट्ट्यांवरून कायमच बोंब असते. पण, सध्या सूरतमधील एका कंपनीनं मात्र कर्मचाऱ्यांना धक्काच दिला आहे.
और पढो »

'मणिपूरला तर गेले नाहीत पण मोदी, शाहांनी बांगलादेशला जाऊन हिंदूंवरील...'; ठाकरेंची मागणी'मणिपूरला तर गेले नाहीत पण मोदी, शाहांनी बांगलादेशला जाऊन हिंदूंवरील...'; ठाकरेंची मागणीUddhav Thackeray On Bangladesh Crisis: जनता सर्वोच्च असते हे बांगलादेशमधील घटनेवरुन दिसून आल्याचं सांगताना उद्धव ठाकरेंनी इस्रायल आणि श्रीलंकेचाही उल्लेख केला.
और पढो »



Render Time: 2025-02-14 00:53:45