तुम्हाला वाटत असेल की फार मॅच्यूअर..., रवी शास्त्रीने गौतम गंभीरबद्दल मांडलं स्पष्ट मत

Ravi Shahstri समाचार

तुम्हाला वाटत असेल की फार मॅच्यूअर..., रवी शास्त्रीने गौतम गंभीरबद्दल मांडलं स्पष्ट मत
Gautam GambhirIndian Cricket TeamIndian Cricket Team Coach
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 23%
  • Publisher: 63%

गौतम गंभीरने (Gautam Gambhir) भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा पदभार स्विकारल्यानंतर माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shahstri) यांनी यावर मत मांडलं आहे.

गौतम गंभीरने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा पदभार स्विकारल्यानंतर माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी यावर मत मांडलं आहे.गौतम गंभीरने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा पदभार स्विकारल्यानंतर माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी यावर मत मांडलं आहे.गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकदी नियुक्ती झाल्यानंतर त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. याचं कारण रवी शास्त्री आणि राहुल द्रविड यांनी त्याच्यासाठी यशाची एक उंची गाठून ठेवली आहे.

"तसंच त्याला इतर विनाकारण होणाऱ्या गोष्टी आवडत नाहीत. त्याच्याकडे त्याच्याही कल्पना असतील. महत्त्वाचं म्हणजे त्याला एक मॅच्यूअर संघ मिळाला आहे. त्याच्याकडे एक सेटल टीम आहे," असंही रवी शास्त्री म्हणाले. पुढे ते म्हणाले की,"पण जरी तुम्हाला वाटत असलं की तुम्ही मॅच्यूअर आहात तरी एखाद्याच्या कल्पनेमुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे हे औत्सुक्याचं असलं. प्रशिक्षक असताना खेळाडूंचं व्यवस्थापन जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे ते कसं होतं हे पाहावं लागेल.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Gautam Gambhir Indian Cricket Team Indian Cricket Team Coach

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

भारतीय इंजिनियर्सनी बनवला ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज; या पुलावरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेलभारतीय इंजिनियर्सनी बनवला ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज; या पुलावरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेलभारतात बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज वरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेल जाणून घेऊया.
और पढो »

शुभमन फार फार Cute, मी त्याला..; अभिनेत्रीच्या लग्नासंदर्भातील वक्तव्याने उंचवाल्या अनेकांच्या भुवयाशुभमन फार फार Cute, मी त्याला..; अभिनेत्रीच्या लग्नासंदर्भातील वक्तव्याने उंचवाल्या अनेकांच्या भुवयाActress On Dating Shubman Gill: शुभमन गिलच्या गळ्यात उपकर्णधारपदाची माळ पडल्याने तो सध्या चर्चेत असतानाच आता खासगी आयुष्यामुळे तो चर्चेत आला आहे. एका अभिनेत्रीने केलेल्या विधानामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या भुवया उंचावल्यात. जाणून घेऊयात कोणी आणि नेमकं काय म्हटलंय...
और पढो »

ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये बंपर भरती; बीकॉम, बीएससी सर्वांनाच मिळेल नोकरी; 'येथे' पाठवा अर्जऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये बंपर भरती; बीकॉम, बीएससी सर्वांनाच मिळेल नोकरी; 'येथे' पाठवा अर्जOrdnance Factory Job: ग्रॅज्युएशन झालंय आणि चांगल्या पगाराची नोकरी हवीय? तुम्हाला आधी कुठेतकी प्रशिक्षणार्थी म्हणून काम करावे लागेल. प्रशिक्षण देणारी संस्था सरकारी असेल तर तुम्हाला भविष्यात नोकरीच्या दृष्टीकोनातूनही चांगले ठरते. अशीच एक संधी चालून आली आहे.
और पढो »

खूबसूरती में बड़ी-बड़ी एक्ट्रेस को भी मात देती हैं गौतम गंभीर की वाइफखूबसूरती में बड़ी-बड़ी एक्ट्रेस को भी मात देती हैं गौतम गंभीर की वाइफखूबसूरती में बड़ी-बड़ी एक्ट्रेस को भी मात देती हैं गौतम गंभीर की वाइफ
और पढो »

Video : 'तुम्हाला जिंकायचं असेल तर कठोर निर्णय...' हिना खानच्या 'त्या' कृतीने आईला अश्रू अनावरVideo : 'तुम्हाला जिंकायचं असेल तर कठोर निर्णय...' हिना खानच्या 'त्या' कृतीने आईला अश्रू अनावरटीव्ही अभिनेत्री आणि ये रिश्ता क्या कहलाता है फेम हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढत आहे. या कठीण लढाईतील प्रत्येक क्षण आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. सध्या तिने ही लढाई जिंकण्यासाठी एक कठोर निर्णय घेतलाय.
और पढो »

औरत या शब्दाचा खरा अर्थ माहितीय? समजल्यास पुढच्या वेळी बोलताना 100 वेळा विचार करालऔरत या शब्दाचा खरा अर्थ माहितीय? समजल्यास पुढच्या वेळी बोलताना 100 वेळा विचार करालहिंदी भाषेत महिलेला औरत असं म्हटलं जातं. पण तुम्हाला औरत या शब्दाचा खरा अर्थ माहितीय का?
और पढो »



Render Time: 2025-02-14 01:33:49