तुळजाभवानी देवीला कुणी घातला चॉकलेटचा हार? नवा वाद पेटण्याची शक्यता

Tulja Bhavani Temple. Tulja Bhavani Temple Dharash समाचार

तुळजाभवानी देवीला कुणी घातला चॉकलेटचा हार? नवा वाद पेटण्याची शक्यता
Tulja Bhavani Temple ControversyChocolate NecklaceTuljabhavani Devi
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 62 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 49%
  • Publisher: 63%

एका भाविकाने तुळजाभवानी देवीला चक्क चॉकलेटचा हार घातला. या चॉकलेटच्या हारावरुन आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

तुळजाभवानी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामीनी... छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्यदैवत...साडेतीन पिठापैकी एक पूर्ण शक्तीपीठ... मात्र आई तुळजाभवानीचं मंदिर यावेळी वेगळ्याच गोष्टींसाठी चर्चेत आलंय.. तुळजाभवानी देवीला चक्क चॉकलेटचा हार घालण्यात आलाय.. एका भक्ताने दिलेला चॉकलेटचा हार पुजा-याने मंदिर संस्थानच्या परवानगीने देवीला घातल्याचा आरोप आहे. त्यामुळे चॉकलेटचा हार घातल्याच्या दाव्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे..

देवीचा गाभारा हा फक्त फुलांचे हार आणि फळांनी सजवला जातो.. तुळजाभवानी मंदिर संस्थानला देऊळ कवायत कायदा लागू आहे... मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचा आरोप केला जातोय. तुळजाभवानी देवी मंदीर संस्थान कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच वादाच्या भोव-यात सापडलंय. मंदिर संस्थानातल्या 50 पेक्षा जास्त महत्त्वाच्या फाईल्स गायब असल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं होतं. त्याआधी देवीचे पुरातन आणि मौल्यवान सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

आजपासून भाविकांना विठ्ठल-रुक्मिणीचं अखंड दर्शन सुरु करण्यात आलंय.. आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनसाठी येणा-या वारक-यांना दर्शन मिळावं यासाठी देव आजपासून अखंडपणे उभे राहणार आहेत.. देवाचा आणि मातेचा पलंग काढण्यात आलाय.. तसंच देवाला पाठीमागे कापसाचा लोड आणि रुक्मिणी मातेला कापसाचा तक्क्या लावण्यात आलाय... त्यामुळे आता भाविकांना विठुरायाचं 24तास दर्शन घेता येणार आहे.

संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सातारा जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर लोणंदमध्ये पालखीचा विसावा असतो.... लोणंदमधील बाजार पटांगणावर माऊलीची पालखी दर्शनासाठी ठेवण्यात आलीये... हजारो वारकरी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आलेय.... आजचा मुक्काम आटोपून उद्या माऊलीची पालखी तरडगावला मार्गस्थ होणारे...वाटेत चांदोबाचा लिंब या ठिकाणी पाहिलं उभ रिंगण पार पडणारे...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Tulja Bhavani Temple Controversy Chocolate Necklace Tuljabhavani Devi Dharashiv News तुळजा भवानी तुळजा भवानी मंदिर

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारमण करदात्यांना मोठा दिलासा देणार! इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल होणार?Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारमण करदात्यांना मोठा दिलासा देणार! इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल होणार?केंद्र सरकारकडून एका विशेष श्रेणीतील करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सरकार आयकर सलवत मर्यादेत बदल करण्याची शक्यता आहे.
और पढो »

अमोल कोल्हे यांच्या कार्यक्रमात ठाकरे गटाच्या शिवसेनेचा राडा; महाविकासआघाडीत महाबिघाडीअमोल कोल्हे यांच्या कार्यक्रमात ठाकरे गटाच्या शिवसेनेचा राडा; महाविकासआघाडीत महाबिघाडीशरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला.
और पढो »

बारामतीत विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या? सुप्रियांचं सूचक विधान; म्हणाल्या, 'कोणतीही...'बारामतीत विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या? सुप्रियांचं सूचक विधान; म्हणाल्या, 'कोणतीही...'Ajit Pawar Vs Yugendra Pawar: बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली आता पुन्हा इथे पवार विरुद्ध पवार लढाई पाहायला मिळणार अशी शक्यता आहे.
और पढो »

Weather Update: राज्यात आज जोरदार पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्टWeather Update: राज्यात आज जोरदार पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्टWeather Update: हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पुण्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
और पढो »

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ?Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ?महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे. उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
और पढो »

अजित पवार चक्रव्युहात! शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेटअजित पवार चक्रव्युहात! शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेटशिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. यामुळे अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 00:48:27