तू मोदींची नक्कल करु शकतोस का? प्रश्न ऐकताच गोल्ड मेडलिस्ट नवदीप सिंग म्हणाला, 'ते फार....'

Navdeep Singh समाचार

तू मोदींची नक्कल करु शकतोस का? प्रश्न ऐकताच गोल्ड मेडलिस्ट नवदीप सिंग म्हणाला, 'ते फार....'
Narendra ModiParalympic Gold Medalist
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 78 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

पॅरालम्पिकमध्ये भारताने जबरदस्त कामगिरी केली असून, संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. भालाफेकीत नवदीप सिंगने (Paralympian Navdeep Singh) भारताला सुवर्णपदक (Gold Medal) मिळवून देत इतिहास रचला आहे.

पॅरालम्पिकमध्ये भारताने जबरदस्त कामगिरी केली असून, संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. भालाफेकीत नवदीप सिंगने भारताला सुवर्णपदक मिळवून देत इतिहास रचला आहे.पॅरालम्पिक 2024 मध्ये भारताने जबरदस्त कामगिरी केली असून, संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. भालाफेक F14 च्या फायनलमध्ये नवदीप सिंगने भारताला सुवर्णपदक मिळवून देत इतिहास रचला आहे. भारताने पॅरालम्पिकमध्ये एकूण 29 पदकं जिकत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

नवदीपला त्याच्या आवडत्या बॉलिवूड चित्रपटाबद्दल विचारण्यात आलं असता त्याने हॉरर कॉमेडी 'स्त्री 2' सर्वात जास्त आवडत असल्याचं सांगितलं. यावेळी होस्टने त्याला श्रद्धा कपूर यासाठी कारण आहे का? असं विचारलं असता त्याने, 'नाही, कारण मला तमन्ना भाटिया फार आवडते' असं म्हटलं. नवदीप सिंग हा उत्तम नकलाकार असल्याचंही यावेळी उघड झालं. यावेळी त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री करण्यास सांगण्यात आलं. मात्र त्याने आदरपणे त्यास नकार दिला. तो म्हणाला की,"मी करु शकत नाही, मी त्यांचा फार आदर करतो. ते देशाचा अभिमान आहेत. यामुळे त्यांची नकल करणं योग्य ठरणार नाही".नवदीप सिंगने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीदरम्यान नरेंद्र मोदींनी नवदीप सिंगला त्याच्या आक्रमक सेलिब्रेशनबद्दल विचारत चिमटे काढले.

यावर नवदीप सिंग उत्तर देतो की,"मागच्या वेळी मी चौथ्या क्रमांकावर होतो. मी पॅरिसला जाण्याआधी तुम्हाला आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन आता पूर्ण झालं आहे". यावेळी नवदीप सिंगने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्या जॅकेटच्या डाव्या हातावर स्वाक्षरी करण्याची विनंती केली. नरेंद्र मोदींनीही त्याची विनंती मान्य करत स्वाक्षरी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंची भेट घेऊन त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले. पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेला कमी उंचीचा भालाफेकपटू नवदीप सिंहने मोदींना कॅप घालण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी मोदींनी नवदीपच्या इच्छेखातर त्या कॅपचा स्वीकार केला. पंतप्रधान मोदी नवदीपकडून कॅप घालून घेण्यासाठी जमिनीवर बसले. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मोदींनी नवदीपला म्हटले की, 'तुम्ही तुमचा व्हिडिओ पाहिला का? सगळेच घाबरायला लागले आहेत'.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Narendra Modi Paralympic Gold Medalist

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पैरालंपिक में बवाल: भारत को मिला फायदा, नवदीप का सिल्वर पदक गोल्ड में बदलापैरालंपिक में बवाल: भारत को मिला फायदा, नवदीप का सिल्वर पदक गोल्ड में बदलापैरालंपिक में बवाल: भारत को मिला फायदा, नवदीप का सिल्वर पदक गोल्ड में बदला
और पढो »

KBC 16 मध्ये रिक्षाचालकाने जिंकले 12.5 ला; 25 लाखांच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही, तुम्हाला जमेल का?KBC 16 मध्ये रिक्षाचालकाने जिंकले 12.5 ला; 25 लाखांच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही, तुम्हाला जमेल का?पारसमणि सिंग यांनी त्यांना दिलेल्या लाइफलाइनचा वापर करत 25 लाख रुपयांपर्यंत पोहोचले. मात्र, ते ही रक्कम जिंकण्यापासून हुकले. पारसमणि सिंग यांना 25 लाख रुपयांसाठी जो प्रश्न विचारण्यात आला होता त्याचं उत्तर ते देण्यास ते अपयशी ठरले.
और पढो »

'मला कानाखाली लगावतील अन्...,' मनु भाकरचं विधान ऐकताच कोच म्हणाले 'तू वाद निर्माण करतीयेस', त्यानंतर तिने...'मला कानाखाली लगावतील अन्...,' मनु भाकरचं विधान ऐकताच कोच म्हणाले 'तू वाद निर्माण करतीयेस', त्यानंतर तिने...नेमबाज मनु भाकरने (Manu Bhaker) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक जिंकत इतिहास रचला आहे. तिच्या यशात तिचे प्रशिक्षक जसपाल राणा (Jaspal Rana) यांचा मोठा वाटा आहे, ज्यांना ती वडिलांप्रमाणे मानते.
और पढो »

Nadeep Silver Upgreded to Gold: नवदीप का सिल्वर मेडल गोल्ड में कैसे बदल गया? जानिए सबकुछNadeep Silver Upgreded to Gold: नवदीप का सिल्वर मेडल गोल्ड में कैसे बदल गया? जानिए सबकुछNadeep Silver Medal Upgreded to Gold: भारत के पैरा एथलीट नवदीप का सिल्वर मेडल अब गोल्ड में बदल गया है. नवदीप ने पेरिस पैरालंपिक 2024 में पुरुषों की जैवलीन थ्रो (F41) स्पर्धा में पहले सिल्वर मेडल जीता था लेकिन ईरान के एथलीट को फाइनल में अयोग्य घोषित कर दिया गया जिसके बाद नवदीप का सिल्वर मेडल अब गोल्ड में तब्दील हो गया है.
और पढो »

Baby Names : दीपिका-रणवीरच्या घरी लेकीचा जन्म; 'या' गोंडस नावाचा करु शकतात विचारBaby Names : दीपिका-रणवीरच्या घरी लेकीचा जन्म; 'या' गोंडस नावाचा करु शकतात विचारदीपिका पदुकोण, रणवीर सिंहच्या घरी लेकीचा जन्म, या नावांचा विचार करु शकतात.
और पढो »

IND vs BAN : 'मला कोणाकडून अपेक्षाच नाही', बांगलादेश टेस्ट सिरीजपूर्वी Sarfaraz Khan असं का म्हणाला?IND vs BAN : 'मला कोणाकडून अपेक्षाच नाही', बांगलादेश टेस्ट सिरीजपूर्वी Sarfaraz Khan असं का म्हणाला?India vs Bangladesh Test Series : आगामी भारत आणि बांगलादेश सामन्यापूर्वी टीम इंडियाचा सरफराज खान याने मोठं वक्तव्य केलंय.
और पढो »



Render Time: 2025-02-15 18:52:37