India vs Bangladesh Test Series : आगामी भारत आणि बांगलादेश सामन्यापूर्वी टीम इंडियाचा सरफराज खान याने मोठं वक्तव्य केलंय.
तब्बल 5 आठवड्याच्या विश्रांतीनंतर भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी कोणत्या खेळाडूंची निवड होणार? याकडे आता सर्वांच लक्ष लागवलं आहे. यामध्ये टीम इंडियाचा युवा फलंदाज सरफराज खान याचं नाव येणार की नाही? असा सवाल विचारला जात आहे. सरफराज खानने इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मालिकेच पदार्पण केलं होतं. त्यानंतर आता रोहित शर्मा पुन्हा युवा खेळाडूंवर विश्वास ठेवणार का? अशी चर्चा होताना दिसते. अशातच सरफराज खान याने मोठं वक्तव्य केलंय.
सध्या माझं लक्ष्य फक्त बुची बाबू क्रिकेट टूर्नामेंटमध्ये अधिकाधिक धावा करणं इतकंच आहे. त्यामुळे मी अधिक अपेक्षा करू शकत नाही. मी सकाळी दररोज 4.15 ला उठतो आणि 4.30 वाजता मी माझा व्यायाम सुरू करतो. सकाळी 5 किलोमीटर पळण्यापासून माझा दिवस सुरू होतो. रनिंग झाल्यानंतर मी जीमला जातो आणि घाम गाळतो. त्यानंतर क्रिकेटची प्रॅक्टिस करून पुढचा माझा दिवस सुरू होतो, असं सरफराजने सांगितलं.भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला सामना हा 19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर रोजी एमए चिदंबरम स्टेडियम खेळवला जाणार आहे.
India Vs Bangladesh Sarfaraz Khan News Sarfaraz Khan Weight Sarfaraz Khan Fit Sarfaraz Khan Return Sarfaraz Khan Ind Vs Ban
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'मुंबईतल्या टॉवर्समधली 60% घरं मराठी मध्यमवर्गीय राखीव असा कायदा करा, कारण...'; ठाकरे गटाची मागणीMumbai Towers Home Reserved: शेवटी ही मुंबापुरी कुणासाठी हे ठरल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही, असं म्हणत त्यांनी टॉवर्समधला मतदार महाराष्ट्रावर प्रेम करीत नाही, असा दावा केला आहे.
और पढो »
....यांना महिला अद्याप समजल्या नाहीतच; लाडकी बहीण योजनेवर रोहिणी खडसेंची सडकून टीकाRohini Khadse : एकीकडे लाडक्या बहिणींचा सन्मान केला जातोय तर दुसरीकडे महिलांवार अत्याचाराच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाही असं असताना रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर खडसून टिका केली आहे.
और पढो »
SC-ST अंतर्गत उप-श्रेणी तयार करु शकता; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णयसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 2005 चा निकाल रद्द केला ज्यामध्ये राज्य सरकारांना (State Government) आरक्षणाच्या (Reservation) उद्देशाने अनुसूचित जातींच्या उप-श्रेणी (Sub Category) तयार करण्याचा अधिकार नाही असं सांगण्यात आलं होतं.
और पढो »
'देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असेपर्यंत....', संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले 'हा कचरा..'Sanjay Raut on Devendra Fadnavis: महाराष्ट्रात फडणवीस (Devendra Fadnavis) असेपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांती लाभणार नाही असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.
और पढो »
'जनतेनं NDA सरकारची मानगूट पकडून...', बजेटला ‘खुर्ची टिकाओ’ संकल्प म्हणत ठाकरे गटाचा टोलाBudget 2024 Uddhav Thackeray Group Reacts: आयकराच्या स्लॅबमध्ये किरकोळ बदल अर्थमंत्र्यांनी केला असला तरी जुन्या करप्रणालीचा वापर करणाऱ्यांच्या पदरात फारसे काही पडणार नाही, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
और पढो »
Mohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?RSS Chief Mohan Bhagwat : सुपरमॅन झाल्यावर माणूस एवढ्यावरच थांबत नाही, त्याला वाटतं की आपण देव व्हावं, पण देव म्हणतो मी तर विश्वरूप आहे, असं म्हणत भागवत यांनी खणखणीत टोला लगावला आहे.
और पढो »