थेट दुबईहून...लॉरेन्स बिष्णोई गँगची धमकी येताच सलमानचा मोठा निर्णय

Salman Khan समाचार

थेट दुबईहून...लॉरेन्स बिष्णोई गँगची धमकी येताच सलमानचा मोठा निर्णय
Lawrence Bishnoi GangBullet Prood SUVImportes SUV From Dubai
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 19 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 80%
  • Publisher: 63%

Salman Khan Buys New Bullet Proof SUV: लॉरेन्स बिष्णोई गँगची धमकी येताच सलमानचा मोठा निर्णय; स्वत:साठीच करतोय सर्वकाही...

Salman Khan Buys New Bullet Proof SUV post lawrence bishnoi gang threatअजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची काही दिवसांपूर्वीच मुंबईत हत्या करण्यात आली. लॉरेन्स बिष्णोई गँगकडून त्यांच्या हत्येची जबाबदारी घेण्यात आली आणि त्यानंतर अभिनेता सलमान खान याच्यावर या टोळीची असणारी वक्रदृष्टी चर्चेचा विषय ठरली.

बिष्णोई गँगकडून सलमानच्या नावेही धमकीवजा मेसेज आल्यामुळं पोलिसांपासून त्याची खासगी संरक्षण यंत्रणाही सतर्क झाली असल्याचं यानंतर पाहायला मिळालं. या सर्व घडामोडींमध्ये आता सलमाननं म्हणजे स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी एक मोठा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचली आणि चाहत्यांची नजरही त्याच्या या निर्णयावर रोखली.

सलमानचा हा निर्णय म्हणजे, बुलेटप्रूफ कार खरेदी करण्याचा. सूत्रांच्या माहितीनुसार भाईजाननं एक बुलेटप्रूफ कार खरेदी केली असून, दुबईहून ही कार आणण्यात आली आहे. या कारमध्ये असणारे खास फिचर पाहता त्यामुळंच तिची किंमतही तितकीच तगडी आहे हे नाकारता येत नाही.सलमाननं निसानची पेट्रोल स्पोर्ट एसयुव्ही खरेदी केली असून, ही एक बुलेटप्रूफ कार आहे. यामध्ये वॉर्निंग अलर्ट, जवळून किंवा दुरून होणाऱ्या गोळीबारापासून बचाव करण्यासाठीची संरक्षक काच, प्रवाशांची ओळख गुलदस्त्यात ठेवणारे टिंटेड विंडो कव्हर असे फिचर आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Lawrence Bishnoi Gang Bullet Prood SUV Importes SUV From Dubai Baba Siddique Salman Khan Buys New Bullet Proof SUV Baba Siddique Murder Latest News Hindi News Entertainment News Trending Mumbai News Latest Entertainment News लॉरेन्स बिष्णोई सलमान खान बुलेटप्रूफ कार मराठी बातम्या बाबा सिद्दीकी

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'...बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट अवस्था होईल', Salman Khan ला बिष्णोई गँगकडून थेट धमकी; 'सेटलमेंट'चा मेसेज व्हायरल'...बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट अवस्था होईल', Salman Khan ला बिष्णोई गँगकडून थेट धमकी; 'सेटलमेंट'चा मेसेज व्हायरलSalman Khan Threat Case Lawrence Bishnoi : अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई गँग यांच्यामध्ये असणारी संघर्षाची ठिणगी आता अधिक गंभीररित्या धुमसताना दिसत आहे.
और पढो »

'...तर मी 24 तासात बिश्नोई गँगचा खात्मा करेन', खासदाराची 'ऑफर'; म्हणाला, 'तुरुंगात बसून...''...तर मी 24 तासात बिश्नोई गँगचा खात्मा करेन', खासदाराची 'ऑफर'; म्हणाला, 'तुरुंगात बसून...'I Can Finish Lawrence Bishnoi Gang Says MP: बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर एका खासदाराने थेट लॉरेन्स बिश्नोईच्या संपूर्ण टोळीचा आपण खात्मा करु शकतो असं विधान केलं आहे.
और पढो »

सलमान खान माझ्या हिटलिस्टवर; लॉरेन्स बिश्नोईचा NIA समोर मोठा खुलासासलमान खान माझ्या हिटलिस्टवर; लॉरेन्स बिश्नोईचा NIA समोर मोठा खुलासागँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार या गँगवर राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करडी नजर ठेवली असून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करत आहे. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई NIA समोर अनेक मोठे खुलासे केलंय.
और पढो »

लॉरेन्स बिश्नोईची क्राईम स्टोरी; वकिली शिकणारा विद्यार्थी तुरुंगात जाऊन बनला मोठा गॅंगस्टरलॉरेन्स बिश्नोईची क्राईम स्टोरी; वकिली शिकणारा विद्यार्थी तुरुंगात जाऊन बनला मोठा गॅंगस्टरतिहारपासून कॅनडापर्यंत 6 देशात 700 शूटर. विद्यार्थी ते मोठ गँगस्टर... लॉरेन्स बिश्नोईची क्राईम कुंडली धडकी भरवणारी आहे.
और पढो »

पोलिसांचा मोठा निर्णय; पुण्यातील सर्व टेकड्यांवर...पोलिसांचा मोठा निर्णय; पुण्यातील सर्व टेकड्यांवर...महिला सुरक्षेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यातील सर्व टेकड्यांवरस काही उपाय योजना केल्या जाणार आहेत.
और पढो »

सर्वसामान्यांना सरकारचा मोठा दिलासा! मुंबईच्या 5 टोल नाक्यांवर टोलमाफी; 'या' तारखेपासून अंमलबजावणीसर्वसामान्यांना सरकारचा मोठा दिलासा! मुंबईच्या 5 टोल नाक्यांवर टोलमाफी; 'या' तारखेपासून अंमलबजावणीविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना शिंदे सरकारचा मोठा दिलासा दिलाय. मुंबईच्या एन्ट्री पॉइण्टवरील 5 टोल नाक्यांवर टोलमाफीचा निर्णय घेतलाय.
और पढो »



Render Time: 2025-02-16 01:08:53