दसरा मेळाव्यात गोपीनाथ मुंडेंच्या तिसऱ्या पिढीची एंट्री! पंकजा मुंडे म्हणाल्या- 'हा जो गोरा-गोरा...'

Pankaja Munde Son Aryaman Munde समाचार

दसरा मेळाव्यात गोपीनाथ मुंडेंच्या तिसऱ्या पिढीची एंट्री! पंकजा मुंडे म्हणाल्या- 'हा जो गोरा-गोरा...'
Pankaja MundeAryaman MundeGopinath Munde
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

बीडमधील भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडला..या मेळाव्यामध्ये पंकजा मुंडेंनी त्यांचा मुलगा आर्यमन याची ओळख करून दिली. आर्यमन राजकारणात सक्रीय झाल्यास मुंडे यांची तिसरी पिढी राजकारणात येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे ंचा मुलगा आर्यमान देखील व्यासपीठावर उपस्थित होता. पंकजा मुंडे यांनी आपल्या मुलाला आवर्जून जवळ बोलावून घेतले. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपला मुलगा आर्यमान याची ओळख उपस्थितांना करुन दिली. मुलाची ओळख करुन देताना पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर संकट आले तेव्हा माझी जनता माझ्यासोबत उभी राहिली. मी निवडणूक हरले म्हणून पोरांनी जीव दिले यापेक्षा जास्त काय प्रेम असायला हवे, असं पंकजा मुंडे यांनी म्हंटल आहे.

हा माझ्यापेक्षा फार उंच आहे. फार गोड आहे. माझा मुलगा आर्यमन आहे असं म्हणत पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच मुलाची सर्वांना ओळख करुन दिली. आर्यमन भगवान बाबाच्या दर्शनाला आला आहे. तुम्हाला वाटत असेल मला आर्यमन जास्त प्रिय आहे. पण मी त्याला सांगितलं तुझ्या पेक्षा माझी जनता मला प्रिय आहे, असं पंकजा मुंडे या म्हणाल्या. माझ्यावर जीएसटीचा छापा पडला. 12 कोटी या जनतेने भरले. माझा निकाल लागला. जीव दिला लेकरांनी. तुम्ही माझ्यावर जीव लावता की नाही, मुलीसारखं प्रेम करता की नाही.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Pankaja Munde Aryaman Munde Gopinath Munde Dussehra Mela Maharashtra Politics पंकजा मुंडे आर्यमन मुंडे

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'मी फक्त एकाच गोष्टीला घाबरते', भगवान गडावरील भाषणातून पंकजा मुंडेंनी काय सांगितलं?'मी फक्त एकाच गोष्टीला घाबरते', भगवान गडावरील भाषणातून पंकजा मुंडेंनी काय सांगितलं?बीडमधील भगवान भक्ती गडावर आज पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडत आहे. दसरा मेळाव्याच्या भाषणाची सुरुवात पंकजा मुंडे यांनी शायरीने केली.
और पढो »

राज्यात पिवळे शर्टवाले आणि गोंडस लेकरू कोण? पकंजा मुडेंची जोरदार बॅटिंग!राज्यात पिवळे शर्टवाले आणि गोंडस लेकरू कोण? पकंजा मुडेंची जोरदार बॅटिंग!बीडमधील भगवान भक्तीगडावरुन बोलताना, भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. राज्याच्या कोनाकोप-यात आपण फिरणार असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
और पढो »

बलम मेरा गोरा चिट्टा छैल.. पर नीले सूट-सलवार में स्टेज पर गदर काटने उतरीं सपना चौधरी, कर दिए ऐसे बवाल स्टेप्स पब्लिक का निकल गया डांसबलम मेरा गोरा चिट्टा छैल.. पर नीले सूट-सलवार में स्टेज पर गदर काटने उतरीं सपना चौधरी, कर दिए ऐसे बवाल स्टेप्स पब्लिक का निकल गया डांसSapna choudhary dance: सपना चौधरी ने बलम मेरा गोरा चिट्टा छैल पर सूट-सलवार पहन इतना खूबसूरत डांस Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

'बच्चा गोरा होगा, दूध पिओ-रसगुल्ला खाओ', प्रेग्नेंट मसाबा को मिली सलाह, हुईं परेशान'बच्चा गोरा होगा, दूध पिओ-रसगुल्ला खाओ', प्रेग्नेंट मसाबा को मिली सलाह, हुईं परेशाननीना गुप्ता की बेटी मसाबा मां बनने वाली हैं. पहले बच्चे को लेकर वो सुपर एक्साइटेड हैं. होने वाले बेबी का खास ख्याल भी रख रही हैं.
और पढो »

मला चारही बाजुने घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो पण..., मनोज जरांगे का झाले भावूक?मला चारही बाजुने घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो पण..., मनोज जरांगे का झाले भावूक?Manoj Jarange Dasara Melava: आज राज्यभरात 5 महत्वाचे दसरा मेळावे पार पडत आहेत. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्यात प्रमुख मोहन भागवत यांनी संबोधन केले. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे मेळावे पार पडले.
और पढो »

कद काठी लंबी, रंग गोरा और बुलंद आवाज... अक्षय की फिल्म का वो अंडरवर्ल्ड डॉन, जो थे सबसे स्टाइलिश हीरोकद काठी लंबी, रंग गोरा और बुलंद आवाज... अक्षय की फिल्म का वो अंडरवर्ल्ड डॉन, जो थे सबसे स्टाइलिश हीरो70 के दशक का मशहूर सितारा जिन्होंने अपनी खास शैली, अलग अंदाज, हैंडसम लुक से हर किसी का दिल जीत लिया था. सिर्फ एक्टिंग ही नहीं, डायरेक्शन से भी उन्होंने खास छाप छोड़ी. ये नाम था-फिरोज खान. चलिए इनके जन्मदिन पर बताते हैं खास बातें.
और पढो »



Render Time: 2025-02-19 17:17:41