मला चारही बाजुने घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो पण..., मनोज जरांगे का झाले भावूक?

Manoj Jarange समाचार

मला चारही बाजुने घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो पण..., मनोज जरांगे का झाले भावूक?
Manoj Jarange Dasara MelavaManoj Jarange Dasara Melava SpeechNarayan Gad
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 26%
  • Publisher: 63%

Manoj Jarange Dasara Melava: आज राज्यभरात 5 महत्वाचे दसरा मेळावे पार पडत आहेत. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्यात प्रमुख मोहन भागवत यांनी संबोधन केले. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे मेळावे पार पडले.

Manoj Jarange Dasara Melava: मनोज जरांगेनी मराठा बांधवांना भावनिक साद घातली. तसेच सरकारला इशाराही दिला. काय म्हणाले जरांगे? जाणून घेऊया.आज राज्यभरात 5 महत्वाचे दसरा मेळावे पार पडत आहेत. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्यात प्रमुख मोहन भागवत यांनी संबोधन केले. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे मेळावे पार पडले. काही वेळात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडेल.

17 जाती आरक्षणात घातल्या, आता तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही का? आता तुम्हाला धक्का लागला नाही का? धक्का लागतो म्हणणारा कुठेय? आमच्यात येऊ नको म्हणणारा कुठेय? मराठ्यांचा इतका द्वेश का? तुम्ही सरकारकडून लिहून घेतलं का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.तुम्ही कितीही आंदोलने करा आम्ही तुमच्या नाकावर टिच्चून निर्णय घेतलाय, असे ते म्हणाले. आपल्यावर आपल्या डोळ्यादेखत अन्याय करत असले तर समोरच्याला उचलून फेकावे लागणार, असे जरांगे म्हणाले.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Manoj Jarange Dasara Melava Manoj Jarange Dasara Melava Speech Narayan Gad Narayan Gad Manoj Jarange Speech

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'म्हाताऱ्या आईला इतकं मारलं की...,' सोनू निगमने सांगताच रडू लागली श्रेया घोषाल, अमिताभही झाले भावूक'म्हाताऱ्या आईला इतकं मारलं की...,' सोनू निगमने सांगताच रडू लागली श्रेया घोषाल, अमिताभही झाले भावूकगायक सोनू निगम (Sonu Nigam) आणि श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) यांनी नुकतीच कौन बनेगा करोडपती मध्ये (Kaun Banega Crorepati) हजेरी लावली. यादरम्यान त्यांनी गायलेल्या गाण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
और पढो »

शाहरुखने हॉस्पिटलमध्ये मुलाची काळजी घेईन आश्वासन दिलं, पण आता फोन नंबर बंद; आदेश श्रीवास्तवची पत्नी भावूकशाहरुखने हॉस्पिटलमध्ये मुलाची काळजी घेईन आश्वासन दिलं, पण आता फोन नंबर बंद; आदेश श्रीवास्तवची पत्नी भावूकजतीन-ललित यांनी बॉलिवूडमध्ये दिलेलं योगदान पाहता शाहरुख खानने माझ्या कुटुंबासाठी काहीतरी करायला हवं असं विजयता पंडित यांनी म्हटलं आहे.
और पढो »

बँकांच्या एका निर्णयामुळं रिकामं होईल खातं; कर्ज घ्यायच्या विचारात असणाऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमीबँकांच्या एका निर्णयामुळं रिकामं होईल खातं; कर्ज घ्यायच्या विचारात असणाऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमीLoan Demand: घर असो वा वाहन, तुम्हीही कर्ज घ्यायच्या विचारात आहात? भारतीय बँकांपुढच्या वाढत्या अडचणी पाहून तुम्हालाही बसेल धक्का.
और पढो »

केजरीवालांच्या राजीनाम्यावर आण्णा हजारे म्हणतात, मी त्यांना सुरुवातीलाच सल्ला दिला पण..केजरीवालांच्या राजीनाम्यावर आण्णा हजारे म्हणतात, मी त्यांना सुरुवातीलाच सल्ला दिला पण..Anna Hazare Reaction Arvind Kejriwal Resign: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे.
और पढो »

रात्री 2 वाजता रोहित पवार, राजेश टोपे यांना... मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळ यांचा खळबळजनक गौप्यस्फोटरात्री 2 वाजता रोहित पवार, राजेश टोपे यांना... मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळ यांचा खळबळजनक गौप्यस्फोटमराठा आंदोलक मनोज जरांगे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवसापासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार आहेत. अशातच मंत्री छगन भुजबळ यांनी कोणता खळबळजनक दावा केलाय.
और पढो »

Manoj Jarange: मराठा आरक्षण कार्यकर्ता मनोज जरांगे ने खत्म किया अनशन; नौ दिन से कर रहे थे प्रदर्शनManoj Jarange: मराठा आरक्षण कार्यकर्ता मनोज जरांगे ने खत्म किया अनशन; नौ दिन से कर रहे थे प्रदर्शनमराठा आरक्षण कार्यकर्ता मनोज जरांगे ने ओबीसी श्रेणी के तहत अपने समुदाय को आरक्षण देने की मांग को लेकर नौ दिन से चल रहा अपना अनशन समाप्त किया।
और पढो »



Render Time: 2025-02-21 10:23:55