दहावी, बारावीचा निकाल कधी? समोर आली अत्यंत महत्वाची अपडेट!

SSC HSC Result समाचार

दहावी, बारावीचा निकाल कधी? समोर आली अत्यंत महत्वाची अपडेट!
SSC ResultHSC ResultSSC Result Important Update
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

SSC HSC Result: महाराष्ट्र्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल कधी असा प्रश्न वारंवार विचारला जातोय. राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची अपडेट आहे.

SSC HSC Result: आधी बारावीचा निकाल जाहीर केला जाईल आणि त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.महाराष्ट्र्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल कधी असा प्रश्न वारंवार विचारला जातोय. राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची अपडेट आहे. दहाव, बारावीच्या निकालाचा महाराष्ट्रातील निवडणूक निकालाशी संबंध जोडला जात आहे. महाराष्ट्रात 7 टप्प्यांमध्ये निवडणुका होत आहेत. या निवडणुकांचे निकाल जूनमध्ये जाहीर केले जाणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लवकरच दहावी आणि बारावीचा निकाल पुढच्या महिन्यात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. आधी बारावीचा निकाल जाहीर केला जाईल आणि त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. दहावी-बारावीचा निकाल दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकर पाहायला मिळू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश घेण्यासाठी सोपे होणार आहे. यंदा पहिल्यांदाच मे महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

SSC Result HSC Result SSC Result Important Update Maharashtra Board Update Marathi News दहावी निकाल बारावी निकाल Maharashtra Board Results 2024 महाराष्ट्र बोर्ड परीक्षा निकाल Maharashtra Ssc Board Exam Result 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Pune News: 4 वर्षांच्या लेकराला कडेवर घेत आईने संपवले आयुष्य; कारण वाचून डोळ्यात पाणी येईलPune News: 4 वर्षांच्या लेकराला कडेवर घेत आईने संपवले आयुष्य; कारण वाचून डोळ्यात पाणी येईलPune Wakad News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या 4 वर्षांच्या मुलासोबत इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली आहे.
और पढो »

Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना दाऊद- छोटा शकील गँगकडून जीवे मारण्याची धमकी; फोन आला आणि....Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना दाऊद- छोटा शकील गँगकडून जीवे मारण्याची धमकी; फोन आला आणि....Eknath Khadse Death Threat : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील नेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं वृत्त समोर. धमकी देणाऱ्यां संशयितांमध्ये काही नावं समोर...
और पढो »

डॉ.अमोल कोल्हे यांच्या संपत्तीत 5 वर्षात 'इतकी' वाढ! माहिती आली समोरडॉ.अमोल कोल्हे यांच्या संपत्तीत 5 वर्षात 'इतकी' वाढ! माहिती आली समोरLoksabha 2024: लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. खासदारकीसाठी राजकीय पक्षांचे तसेच अपक्ष इच्छुक उमेदवार आपला अर्ज भरु लागले आहेत. यावेळी उमेदवारांना आपली संपूर्ण माहिती, संपत्ती, दाखल असलेली सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर करतात.
और पढो »

काही झालं तरी सलमान खान का नाही सोडत गॅलेक्सी अपार्टमेंट? काय आहे नेमकं कारण...काही झालं तरी सलमान खान का नाही सोडत गॅलेक्सी अपार्टमेंट? काय आहे नेमकं कारण...या प्रकरणात पोलिस तपास करत आहे. या सगळ्यात एक व्हिडीओ समोर आला आहे त्यात एक गोष्ट समोर आली आहे की लॉरेन्स बिश्नोईच्या गॅन्गचे सदस्यांनी सलमानच्या घरावर गोळ्या झाडल्या.
और पढो »

लेकाच्या आजारपणाला बाप वैतागला, सततच्या रडण्याने संतापून दीड वर्षांच्या बाळाची केली हत्यालेकाच्या आजारपणाला बाप वैतागला, सततच्या रडण्याने संतापून दीड वर्षांच्या बाळाची केली हत्याMumbai News Today: मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडिलांनीच मुलाची हत्या केली आहे.
और पढो »

दहा वर्षांच्या मानवीच्या मृत्यूचं कारण समोर, ऑनलाईन ऑर्डर केलेल्या केकमध्ये आढळला 'तो' विषारी पदार्थदहा वर्षांच्या मानवीच्या मृत्यूचं कारण समोर, ऑनलाईन ऑर्डर केलेल्या केकमध्ये आढळला 'तो' विषारी पदार्थManvi Death : ऑनलाईन ऑर्डर केलेला केक खाल्यामुळे दहा वर्षांच्या मानवीचा मृत्यू झाला होता. या केकचे नमुने तपासासाठी पाठवण्यात आले होते. या नमुन्यांचा रिपोर्टनुसार मृत्यूचं कारण समोर आलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 12:57:39