Chhagan Bhujbal Interview: कचऱ्यासारखं बाजूला करणं हे मनाला दु:ख देणारं आहे अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली आहे. तसंच मला मंत्रिपदाची शपथ देतील असं वाटलं होतं, मी त्या तयारीने नागपूरला गेलो होतो असा खुलासाही त्यांनी केला आहे.
दिल्लीत मध्यरात्रीपर्यंत बैठक, शिंदेंचा आक्षेप अन् फडणवीसांचा आग्रह; छगन भुजबळांनी सगळंच सांगून टाकलं
"होळीच्या दिवशी मी आणि समीर नाशिकला निघालो होतो. अर्ध्या वाटेतून आम्हाला परत बोलावून घेतलं. दुपारी 1 ते 1.30 वाजता देवगिरीला अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल बसले होते. कशाला बोलावलं असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, काल दिल्लीत रात्री 3 पर्यंत बैठक सुरु होती. त्यात अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आम्ही होतो. तिथे प्रत्येक मतदारसंघाची चर्चा सुरु होती.
Chhagan Bhujbal Rajya Sabha Ajit Pawar Maharashtra Goverment
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
कर्नाटक में एससी-एसटी नेताओं की बैठक स्थगित: सुरजेवाला के आग्रह परकर्नाटक के गृह मंत्री जी. परमेश्वर ने कहा कि कांग्रेस के एससी-एसटी नेताओं की बैठक रणदीप सिंह सुरजेवाला के आग्रह पर स्थगित की गई है
और पढो »
भुजबळांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण!धनंजय मुंडेंच्या मदतीला छगन भुजबळ धावून आले आहेत.
और पढो »
सुरेश धस यांना फडणवीसांचा आशीर्वाद, संजय राऊत यांचं मोठं विधानबीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संजय राऊत यांनी सुरेश धस यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद असल्याचा दावा केला आहे.
और पढो »
Walmik Karad: काळ्या काचा, आलिशान गाड्या; वाल्मिक कराड, मोराळे अन् अजित पवार यांचं कार कनेक्शन काय?Walmik Karad : पुन्हा त्या आलिशान कारची चर्चा होतेय. संतोष देशमुख हत्येनंतर वाल्मिक कराडने कसा पळ काढला याबद्दलचा एक सीसीटीव्ही समोर आलाय.
और पढो »
भुजबळांचा लाडक्या बहिणींवर दंडासह वसुलीचा इशाराछगन भुजबळ यांनी 'लाडक्या बहिणीं' योजनेत नियम मागे टाकून फायदा घेतल्याच्या प्रकरणात दंडासह वसुलीचा इशारा दिला आहे.
और पढो »
भुजबल का राकांपा और भाजपा के बीच संकटछगन भुजबल को मंत्रिमंडल में जगह न मिलने से राकांपा छोड़ भाजपा में जाने की संभावना बढ़ गई है।
और पढो »