Walmik Karad : पुन्हा त्या आलिशान कारची चर्चा होतेय. संतोष देशमुख हत्येनंतर वाल्मिक कराडने कसा पळ काढला याबद्दलचा एक सीसीटीव्ही समोर आलाय.
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी दररोज नवं नवीन खुलासे होत आहेत. देशमुख हत्येप्रकरणी आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आलीय. पण अद्याप आरोपी कृष्णा आंधळेला ताब्यात घेण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. अटकेतील आरोपींची सीआयडी आणि एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. अशात संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड कसा फरार झाला याबद्दलचा एक सीसीटीव्ही फूटजे समोर आलाय.
शिवलिंग मोराळेंची कार वाल्मिकसोबत राज्यभर कसा फिरला असा प्रश्न उपस्थितीत होतोय. मोराळेंचीच कार अजित पवारांच्या ताफ्यात होती, का असा प्रश्नही उपस्थितीत होतोय. शिवलिंग मोराळेंच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्हं निर्माण झालंय. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान त्यापूर्वी शिवलिंग मोराळेंनी बदनामीचा आरोप केला होता.दरम्यान तपास यंत्रणेवर भरोसा राहिला नाही, असं संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी म्हटलंय.
Maharashtra Politics Dhananjay Munde Santosh Deshmukh Walmik Karad Sudarshan Ghule Manik Chate Luxurious Car अजित पवार सीसीटीव्ही फूटेज Santosh Deshmukh Murder Case वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरण संतोष देशमुख बीड धनंजय मुंडे सुदर्शन घुले प्रतिक घुले वाल्मिक कराड रुग्णालय
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
वाल्मिक कराड आणि अजित पवारांमध्ये कार कनेक्शन?खासदार बजरंग सोनवणे यांनी वाल्मिक कराडच्या शरणागतीसाठी वापरलेल्या कारचा अजित पवारांच्या ताफ्यातून वापर झाल्याची खळबळजनक माहिती दिली आहे.
और पढो »
वाल्मिक कराड आणि पवनचक्की खंडणी प्रकरणात मोठा दुवा सीआयडीच्या हाती लपलावाल्मिक कराड आणि पवनचक्की खंडणी प्रकरणातील एका मोठा आणि महत्वाचा दुवा सीआयडीच्या हाती लागला आहे. सीआयडीच्या कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
और पढो »
एनसीपीच्या विधायक यांचे आरोप, अजित पवार गट शरद पवारच्या सांसदांना भेटण्याचा प्रयत्न करत आहे!मुंबई: शरद आणि अजित पवार यांच्या मनोमिलनाच्या बातम्यां दरम्यान, अजित पवार गट शरद पवार गटच्या सांसदांना भेटण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप आहे.
और पढो »
पवार परिवार के एकजुट होने की आशाअजित पवार की मां आशाताई पवार ने परिवार के एकजुट होने की इच्छा जताई है।
और पढो »
वाल्मिक कराड चौकशी प्रकरणात बजरंग सोनावणे यांचा धक्कादायक दावावाल्मिक कराड इथून तिथून फिरताना पोलीस यंत्रणा काय करत होती, असं म्हणत त्यांनी पोलिसांवर टीका केलीय. तसंच या प्रकरणात SIT बनवली मात्र त्यात बीडमधलेच पोलीस नियुक्त केलेत. बाहेरचे का निवडले नाहीत, असा सवाल सोनावणेंनी विचारलाय. बीड जिल्ह्यात शांतता नांदावी, कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करावी, असं आवाहनही त्यांनी केलंय.
और पढो »
महाराष्ट्र: सरपंच हत्या मामले में दो आरोपी गिरफ्तार, वाल्मिक कराड ने किया आत्मसमर्पणमहाराष्ट्र पुलिस ने बीड जिले के मस्साजोग गांव के सरपंच संतोष देशमुख की हत्या मामले में दो आरोपियों को गिरफ्तार कर लिया है।
और पढो »