वाल्मिक कराड इथून तिथून फिरताना पोलीस यंत्रणा काय करत होती, असं म्हणत त्यांनी पोलिसांवर टीका केलीय. तसंच या प्रकरणात SIT बनवली मात्र त्यात बीडमधलेच पोलीस नियुक्त केलेत. बाहेरचे का निवडले नाहीत, असा सवाल सोनावणेंनी विचारलाय. बीड जिल्ह्यात शांतता नांदावी, कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करावी, असं आवाहनही त्यांनी केलंय.
Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बजरंग सोनावणे यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. तसेच तपासाबाबत अनेक प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले आहेत.बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपीच्या संपर्कात कोण आहे, त्याला मदत करणा-यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली आहे.
कोणताही आरोपी 99.99 टक्के म्हणतात की हा गुन्हा केलेले नाही. गुन्हा दाखल झाला तेव्हा ते कुठे आहे. 12 ते 13 तारखेपर्यंत ते कुठे होते. 11 तारखेला गु्न्हा दाखल झाल्यापासून ते कोणा कोणाकोणाला भेटले. व्हिडिओ शेअर केल्यानंतर ते फक्त अर्ध्या तासात CID ऑफिसमध्ये पोहचले. बीडमधुन अर्धा तासात पुण्यात पोहचणे शक्य नाही. शरणागती पासून CID चौकशी पर्यंत हे सर्व प्रकरण आणि तपास संशयास्पद वाटत आहे. या प्रकरणातील 3 प्रमुख संशयास्पद आरोपी का पकडले जात नाहीत. आरोपी पळून गेले आहेत.
सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवील यांची भेट घेतली. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी अशी मागणी सुरेश धस यांनी केली. याआधी जे वकील होते त्यांनी त्यांना सहकार्य करावं. याबाबतची ऑर्डर काढावी अशी मागणी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उज्जवल निकम यांना फोन केला आणि विचारणा केली.
सुरेश धस यांनी निवेदन दिले आहे. या अनुषंगाने उज्वल निकम यांची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नियुक्ती करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले जातील . या संदर्भात उज्वल निकम यांना पत्र पाठवण्यात आवले आहे. अतिरीक्त पोलिस कुमक जिल्ह्यात मागवण्यात आली आहे. यामुळे बीडमध्ये अतिरिक्त पलंग मागवण्यात आल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
SIT POLICE INVESTIGATION MURDER CASE
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड चांगलेच चर्चेतसंतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडांच्या नावाचा वापर करणे सुरू झाल्याने त्याच्या ओळखीची ओळख करून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
और पढो »
बीड पोलीस स्टेशनमध्ये पाच पलंग: रोहित पवार आणि विजय वडेट्टीवारांचा प्रश्नसरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या कोठडीसाठी पाच पलंग मागवण्याच्या बातम्यांवर रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
और पढो »
वाल्मिक कराडबद्दल पुरावे असतील, कुणासोबत फोटो असतील याचा विचार न करता कारवाई केली जाईल: मुख्यमंत्री फडणवीसमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण्यात सविस्तर निवेदन केले. या प्रकरणात बीडच्या माजी नगराध्यक्ष वाल्मिक कराड यांचा थेट संबंध असल्याची आरोप आहेत. फडणवीसांनी सांगितले की या प्रकरणात कारवाई करण्यात कोणत्याही प्रकारची वादळ झाल्यास ते सहन करणार नाही.
और पढो »
वाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकवाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आली. सीआयडीने त्याला बीडमधील तुरुंगात ठेवण्यात आले आहे. इतर चार आरोपींना बीड शहर पोलीस ठाण्यातून इतर ठिकाणी हलवण्यात आले आहेत.
और पढो »
वाल्मिक कराड आज शरण येणार!संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधील फरार आरोपी वाल्मिक कराड आज शरण येण्याची दाट शक्यता आहे. आरोपींच्या बँक खाती गोठवण्यात आल्याने त्याला कोठे जायचे ते राहिले नाही.
और पढो »
मोठा ट्विस्ट? संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या तिघांचा मर्डर झाल्याचा दावा; रात्री 11.30 ला...Beed Massajog Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: बीड शहरामध्ये मुक मोर्चाचं आयोजन केलेलं असतानाच एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे.
और पढो »