संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड चांगलेच चर्चेत

राजकीय समाचार

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड चांगलेच चर्चेत
वाल्मिक कराडसंतोष देशमुख हत्याबीड
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 81 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 57%
  • Publisher: 63%

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडांच्या नावाचा वापर करणे सुरू झाल्याने त्याच्या ओळखीची ओळख करून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

राज्याला हादरवून टाकणाऱ्या सरपंच संतोष देखमुख हत्या प्रकरणामध्ये वारंवार वाल्मिक कराड हे नाव समोर येत आहे. ही व्यक्ती आहे तरी कोण पाहूयात...विधानसभेमध्ये आज बीड मधील सरपंचाच्या हत्येचा मुद्यावरुन थेट वाल्मिक कराड हे नाव घेत विरोधकांनी निशाणा साधला.

मात्र राज्याला हादरवणाऱ्या या हत्या प्रकरणामध्ये वारंवार नाव घेतलं जाणारी वाल्मिक कराड ही व्यक्ती आहे तरी कोण?बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा विधानसभेमध्येही चर्चेत आल्याचं हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पाहायसला मिळालं. या घटनेनंतर अनेक ठिकाणी आंदोलनं सुरु असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे. असं असतानाच या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हे नाव वारंवार समोर येत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला सात दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. काही आरोपी मोकाट असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट वाल्मिक कराडांचं नाव घेत ही व्यक्तीच मुख्य आरोपी असून त्याला अटक करा अशी मागणी केली आहे. 'वाल्मिक कराडचं नाव खंडणी प्रकरणात आरोपी करण्यात आलं पण हत्या प्रकरणात नाही,' याकडेही आव्हाडांनी लक्ष वेधलं आहे. वाल्मिक कराड यांचे अगदी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार, विद्यमान मंत्री पंकजा मुंडे यांच्याबरोबरच बीडच्या राजकारणातील मोठ्या नेत्यांबरोबरचे फोटो इन्स्टाग्राम प्रोफाइलवर दिसतात.मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामध्ये बीडचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडेही अडचणीत आल्याची चर्चा आहे. कारण ज्या वाल्मिक कराडांचा व त्याच्या नातेवाईकांचा हत्येशी संबंध असल्याचा आरोप केला जात आहे ते वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे निटवर्तीय आणि खंदे समर्थक आहेत.मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. या प्रकरणामध्ये माजी खासदार छत्रपती संभाजीराजेंनीही थेट वाल्मिक कराडांचं नाव घेत टीका केल्याने वाल्मिक कराड चांगलेच चर्चेत आहे. मात्र वाल्मिक कराड आहेत तरी कोण? हे जाणून घेऊयात.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या बीड राजकारण विधानसभा आरोपी

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

बीड आहे की बिहार! सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमुळे खळबळ; काय आहे राजकीय कनेक्शन? वाल्मिकी कराड कोण?बीड आहे की बिहार! सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमुळे खळबळ; काय आहे राजकीय कनेक्शन? वाल्मिकी कराड कोण?बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख या सरपंचांच्या हत्या प्रकरणानं खळबळ उडाली आहे. खंडणीच्या वादातून झालेल्या हत्येचे राजकीय कनेक्शन असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
और पढो »

Allu Arjun Got Bail: अल्लु अर्जूनची एक दिवशीय कोठडीनंतर सुटका; नेमकं काय घडलं?Allu Arjun Got Bail: अल्लु अर्जूनची एक दिवशीय कोठडीनंतर सुटका; नेमकं काय घडलं?अल्लु अर्जूनची जामीनावर सुटका झाली असून पुन्हा एकदा पुष्पा 2 सिनेमा चर्चेत राहिला आहे.
और पढो »

BGT Controversy: ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूला कोहलीला मैदानात मारायचे होते, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का!BGT Controversy: ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूला कोहलीला मैदानात मारायचे होते, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का!Virat Kohli: टीम इंडियाचा प्रसिद्ध खेळाडू विराट कोहली नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो.
और पढो »

अतुल सुभाष आत्महत्याप्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; पत्नी निकितासह तिघांना अटकअतुल सुभाष आत्महत्याप्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; पत्नी निकितासह तिघांना अटकAtul Subhash Wife: AI इंजिनिअर अतुल सुभाषच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश आले आहे. पत्नी निकिताला अटक करण्यात आली आहे.
और पढो »

Video : 'दादा प्रतिकला मुलगा झाला!' अजित पवारांना 'लाडक्या बहिणी'कडून Good News, उत्साह पाहून उपमुख्यमंत्रिही हसलेVideo : 'दादा प्रतिकला मुलगा झाला!' अजित पवारांना 'लाडक्या बहिणी'कडून Good News, उत्साह पाहून उपमुख्यमंत्रिही हसलेMaharashtra Assembly Special Session : दादा प्रतीकला मुलगा झाला! विधानभवनाच्या पायऱ्यांवरच अजित पवारांना दिली Good News; लाडक्या बहिणीचा उत्साह चर्चेत
और पढो »

‘फेसबूक पोस्ट केली, पोलीस स्टेशन गाठायला काय झालं?’ सुप्रीम कोर्टाकडून रेप प्रकरणी अभिनेत्याला जामीन‘फेसबूक पोस्ट केली, पोलीस स्टेशन गाठायला काय झालं?’ सुप्रीम कोर्टाकडून रेप प्रकरणी अभिनेत्याला जामीनदिग्गज अभिनेता सिद्दी यांची सुप्रीम कोर्टाने बलात्काराच्या आरोपातून जामीन दिला आहे. तसेच या प्रकरणात पीडित तरुणीला सुप्रीम कोर्टाने चांगलच सुनावलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 16:09:26