वाल्मिक कराड आज शरण येणार!

Crime समाचार

वाल्मिक कराड आज शरण येणार!
वाल्मिक कराडशरणसंतोष देशमुख हत्याकांड
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 29%
  • Publisher: 63%

संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधील फरार आरोपी वाल्मिक कराड आज शरण येण्याची दाट शक्यता आहे. आरोपींच्या बँक खाती गोठवण्यात आल्याने त्याला कोठे जायचे ते राहिले नाही.

बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर वारंवार विरोधकांकडून टीका केला जाणार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड फरार आहे. मात्र खंडणी प्रकरणात फरार असणारा आरोपी वाल्मिक कराड आज शरण येण्याची दाट शक्यता आहे. खात्रीलायक सूत्रांनी ही महिती दिली आहे. आरोपींची बँक खाती गोठवण्यात आल्याने वाल्मिक कराड समोर शरण येण्याशिवाय अन्य पर्याय उरलेला नसल्याची माहिती समोर येत आहे.

वाल्मिक कराडसहीत संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधील अन्य तीन आरोपींची बँक खाती रविवारी गोठवण्यात आली. त्यामुळेच कराड फार दूर जाऊ शकत नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. त्याचप्रमाणे पासपोर्टसंदर्भातही कारवाई सुरु करण्यात आली आहे. मात्र वाल्मिक कराडकडे पासपोर्टच नसल्याने तो देशाबाहेरही जाऊ शकत नाही, असे समजते. म्हणूनच पुढील काही तासांमध्ये वाल्मिक कराड शरण येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

वाल्मिक कराड शरण संतोष देशमुख हत्याकांड फरार बँक खाती

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड चांगलेच चर्चेतसंतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड चांगलेच चर्चेतसंतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडांच्या नावाचा वापर करणे सुरू झाल्याने त्याच्या ओळखीची ओळख करून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
और पढो »

सीरिया के अपदस्थ राष्ट्रपति बशर अल-असद और उनके परिवार को मॉस्को में मिली शरण : रिपोर्टसीरिया के अपदस्थ राष्ट्रपति बशर अल-असद और उनके परिवार को मॉस्को में मिली शरण : रिपोर्टरूस के सरकारी मीडिया ने आज बताया कि अपदस्थ सीरियाई राष्ट्रपति बशर अल-असद और उनका परिवार मास्को पहुंच गया है और उन्हें शरण दे दी गई है.
और पढो »

बीकेसी ते कफ परेड सुस्साट प्रवास! मेट्रो-3चा दुसरा टप्पा जुलैमध्ये सेवेत येणार? भुयारी मेट्रोबाबत महत्त्वाची अपडेटबीकेसी ते कफ परेड सुस्साट प्रवास! मेट्रो-3चा दुसरा टप्पा जुलैमध्ये सेवेत येणार? भुयारी मेट्रोबाबत महत्त्वाची अपडेटMumbai Metro Update: मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. त्यामुळं आता लवकरच ही मार्गिका प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.
और पढो »

मुंबईकरांना नव्या वर्षात मिळणार गिफ्ट; प्रवास होणार अधिक जलद आणि आरामदायीमुंबईकरांना नव्या वर्षात मिळणार गिफ्ट; प्रवास होणार अधिक जलद आणि आरामदायीMumbai Coastal Road Project: मुंबईकरांसाठी नव्या वर्षात एक गिफ्ट मिळणार आहे. कोस्टल रोड लवकरच पूर्ण सेवेत येणार असल्याची शक्यता आहे.
और पढो »

मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक वाचा; उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉकमुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक वाचा; उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉकMumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
और पढो »

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या पक्षाला 13 मंत्रिपदं, मात्र 'या' मंत्र्यांना मिळणार डच्चू?मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या पक्षाला 13 मंत्रिपदं, मात्र 'या' मंत्र्यांना मिळणार डच्चू?Maharashtra Assembly Election CM Oath Ceremony : महायुतीत कोणाच्या वाट्याला नेमकी किती मंत्रीपदं येणार याचीच चर्चा पाहायला मिळत आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 11:18:29