दिल्लीत 'तुफान आलंया', सन'स्कोरर' हैदराबादचा रेकॉर्डब्रेक विजय, दिल्लीला धुळ चारली

IPL 2024 समाचार

दिल्लीत 'तुफान आलंया', सन'स्कोरर' हैदराबादचा रेकॉर्डब्रेक विजय, दिल्लीला धुळ चारली
DC Vs SRHSRH Beat DCSunrisers Hyderabad Vs Delhi Capital
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

IPL 2024 : ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्माच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सला पराभवाची धुळ चारली. या विजयाबरोबरच सनरायजर्स हैदराबादने पॉईंटटेबलमध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

आयपीएल 2024 च्या 35 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने पुन्हा एकदा रेकॉर्डब्रेक विजय मिळवलाय. हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सवर 67 धावांनी मात केली. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच दिल्लीचा संघ आपल्या होम ग्राऊंडवर खेळत होता. पण घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना दिल्लीच्या हाती निराशा आली. हैदराबादने पहिली फलंदाजी करताना 266 धावांचा डोंगर उभा केला. याला उत्तर देताना दिल्ली संघाला 199 धावा करता आल्या. या विजयासह हैदराबादचा संघ पॉईंटटेबलमध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय.

हेडने 16 चेंडूत अर्धशतक ठोकलं.ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या जोडीने पॉवर प्लेमध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी केली. अवघ्या 6 षटकात हैदराबादच्या नावावर होत्या 125धावा. आयपीएलमध्ये पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावांचा हा रेकॉर्ड ठरला आहे. याआधी पॉवर प्लेमध्ये 105 धावांचा रेकॉर्ड होता. विशेष म्हणजे सनरायजर्स हैदराबादने यंदाच्या आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा अडीचशेहून अधिक धावांचा टप्पा गाठला आहे. दिल्लीच्या कुलदीप यादवने अभिषेक आणि हेडला पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

DC Vs SRH SRH Beat DC Sunrisers Hyderabad Vs Delhi Capital SRH Vs DC Sunrirsers Hyderabad Recordbres Victory Sunrisers Hyerabad Defeat Delhi Capitals Travis Head Abhishek Sharma Aiden Markram Jake Fraser-Mcgurk Abishek Porel

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

DC vs SRH Live Score IPL 2024 : दिल्लीला तिसरा धक्का ट्रॅविस हेडची दमदार खेळी समाप्तDC vs SRH Live Score IPL 2024 : दिल्लीला तिसरा धक्का ट्रॅविस हेडची दमदार खेळी समाप्तDC vs SRH Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 35 व्या सामन्यात आज दिल्लीच्या अरूण जेटली मैदानावर दिल्ली कॅपिटल्ससमोर, तगड्या सनरायझर्स हैदराबादचे आव्हान असणार आहे.
और पढो »

महाराष्ट्रात दुबईचा फिल! सोलापुरात पुरजन्य परिस्थिती; अनेक जिल्ह्यात तुफान पाऊसमहाराष्ट्रात दुबईचा फिल! सोलापुरात पुरजन्य परिस्थिती; अनेक जिल्ह्यात तुफान पाऊसमहाराष्ट्राला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. राज्यात अनेक ठिकाणी तुफान पाऊस पडत आहे.
और पढो »

Jaane Jaan Movie Review: करीना कपूर ने निकाली 'जान', टीचर बने फिल्म की 'जाने जां'- पढ़ें मूवी रिव्यूJaane Jaan Movie Review: करीना कपूर ने निकाली 'जान', टीचर बने फिल्म की 'जाने जां'- पढ़ें मूवी रिव्यूJaane Jaan Review: जानें कैसी है करीना, जयदीप और विजय की 'जाने जां'
और पढो »

भाजपा छोड़ेंगे विजय सांपला!: होशियारपुर से टिकट न मिलने पर नाराज, अकाली दल और कांग्रेस के संपर्क मेंभाजपा छोड़ेंगे विजय सांपला!: होशियारपुर से टिकट न मिलने पर नाराज, अकाली दल और कांग्रेस के संपर्क मेंपंजाब भाजपा के वरिष्ठ नेता विजय सांपला जल्द ही पार्टी का दामन छोड़ सकते हैं।
और पढो »

राज ठाकरे राजकीय पटलावरून विस्मृतीत..., 'दिल्लीत बोलावून इशारा...'- भास्कर जाधव स्पष्टच म्हणालेराज ठाकरे राजकीय पटलावरून विस्मृतीत..., 'दिल्लीत बोलावून इशारा...'- भास्कर जाधव स्पष्टच म्हणालेBhaskar Jadhav On Raj Thackeray: कधीकाळी शिवसेना नेते असलेल्या राज ठाकरेंनी 18 वर्षांपुर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. आता मनसेचा 1 आमदार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी भाजपला बिनशर्थ पाठींबा दिला आहे. यानंतर शिवसेना नेते, आमदार राज ठाकरे यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 04:29:31