महाराष्ट्रात दुबईचा फिल! सोलापुरात पुरजन्य परिस्थिती; अनेक जिल्ह्यात तुफान पाऊस

Unseasonal Rain In Maharashtra Rainfall समाचार

महाराष्ट्रात दुबईचा फिल! सोलापुरात पुरजन्य परिस्थिती; अनेक जिल्ह्यात तुफान पाऊस
Flood Situation In SolapurMaharashtra Weather Updateसोलापूर पाऊस
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 27%
  • Publisher: 63%

महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. राज्यात अनेक ठिकाणी तुफान पाऊस पडत आहे.

महाराष्ट्रात एकीकडे उन्हाचा तडाखा वाढला असताना दुसरीकडे राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात तुफान पाऊस पडला आहे. सोलापुरात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे दुबई शहर पूर्णपणे बुडाले आहे. महाराष्ट्रातील काही भांगात अशीच काहीशी स्थिती पहायला मिळत आहे.पुण्यासह राज्यातील बारा जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. राज्यात पावसाला पोषक हवामान झालंय.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात जोरदार पाऊस पडला आहे. काही गावांमध्ये पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अक्कलकोट तालुक्यातील बसलेगाव ते गरोळगी या दोन गावाची वाहतूक बंद झाली आहे.अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.लातूर जिल्ह्यातील अनेक भागात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. निलंगा तालुक्यातील कासार शिरशी हसोरी परिसरात वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस पडला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Flood Situation In Solapur Maharashtra Weather Update सोलापूर पाऊस महाराष्ट्र अवकाळी पाऊस

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Loksabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात उमेदवारी अर्जांची चर्चा देशातील राजकारणात पैशांचा पाऊस...Loksabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात उमेदवारी अर्जांची चर्चा देशातील राजकारणात पैशांचा पाऊस...Loksabha Election 2024 Live Updates : राज्याच्या राजकारणात आज मोठ्या घडामोडी. कुठे होणार सभा... कुठे रंगणार चर्चा... पाहा सर्व अपडेट्स एका क्लिकवर
और पढो »

Maharashtra Weather Alert : राज्याच हवामान बिघडलं, गारपीटीसह वादळी पाऊसMaharashtra Weather Alert : राज्याच हवामान बिघडलं, गारपीटीसह वादळी पाऊसराज्यात अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलं आहे. यामुळे भर उन्हात वादळी वाऱ्यासह गारपीटीने हवामान बिघडलं आहे.
और पढो »

ऊन, वारा, पाऊस... राज्यातील तापमान क्षणाक्षणाला बदलतय; मुसळधार पावसासह उष्णतेच्या लाटेचा इशाराऊन, वारा, पाऊस... राज्यातील तापमान क्षणाक्षणाला बदलतय; मुसळधार पावसासह उष्णतेच्या लाटेचा इशारामुंबईसह महाराष्ट्रात पारा चाळिशी गेला आहे. कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कर, दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे.
और पढो »

निंबाळकर VS मोहिते पाटील; माढा मतदारसंघात कोणाचे वर्चस्व, कोणाकडे किती संपत्ती? वाचानिंबाळकर VS मोहिते पाटील; माढा मतदारसंघात कोणाचे वर्चस्व, कोणाकडे किती संपत्ती? वाचाMadha Lok Sabha Constituency: माढा लोकसभा मतदारसंघाची महाराष्ट्रात मोठी चर्चा आहे. भाजप विरुद्ध शरद पवार गट अशी लढत होत आहे.
और पढो »

SRH vs RCB : हैदराबादच्या फलंदाजांकडून आरसीबीचा खात्मा, ऐतिहासिक सामन्यात सनरायझर्सचा 25 धावांनी विजयSRH vs RCB : हैदराबादच्या फलंदाजांकडून आरसीबीचा खात्मा, ऐतिहासिक सामन्यात सनरायझर्सचा 25 धावांनी विजयSRH vs RCB, IPL 2024 : बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर षटकारांचा पाऊस पहायला मिळाला. या सामन्यात हैदराबादने आरसीबीवर विजय मिळवत 2 अंक खात्यात जमा केले आहेत.
और पढो »

Maharashtra Weather: राज्यात 'या' ठिकाणी पावसाचा अंदाज; मुंबईत कसं असणार तापमान?Maharashtra Weather: राज्यात 'या' ठिकाणी पावसाचा अंदाज; मुंबईत कसं असणार तापमान?Maharashtra Weather : हवामान खात्याच्या अंदाजानुसार, किनारपट्टीवरील शहरं वगळता राज्यातील बहुतांश भागात गडगडाटी वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-21 00:25:55