दिल्लीच्या तख्तापुढे नतमस्तक होऊन तिकीट मागणारे हे राजे- आव्हाडांची उदयनराजेंवर टीका

Loksabha Election समाचार

दिल्लीच्या तख्तापुढे नतमस्तक होऊन तिकीट मागणारे हे राजे- आव्हाडांची उदयनराजेंवर टीका
Loksabha Election 2024Jitendra AvhadSatara BJP Candidate Udaynraje Bhosle
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

Jitendra Avhad On Udaynraje: सातारा लोकसभेतून महायुतीचे उमेदवार म्हणून उदयनराजेंना तिकीट देण्यात आलंय. यानंतर उदयनराजेंनी प्रचाराला सुरुवात केलीय. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली. भोसले गादी बद्दल आम्हाला अत्यंत आदर आहे.

Jitendra Avhad On Udaynraje: 'दिल्लीच्या तक्तापुढे 4 दिवस नतमस्तक होऊन मला तिकीट द्या' हे राजेंनाही आवडलं नसेल, असा टोला जितेंद्र आव्हाड ांनी लगावला.सातारा लोकसभेतून महायुतीचे उमेदवार म्हणून उदयनराजे ंना तिकीट देण्यात आलंय. यानंतर उदयनराजे ंनी प्रचाराला सुरुवात केलीय. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली. भोसले गादी बद्दल आम्हाला अत्यंत आदर आहे. मग ती कोल्हापूरची गादी असो या साताराची गादी असो.

महाराष्ट्राची परंपरा आहे. आजही सर्व मान त्या गादीला जातात. त्या गादीची किमान तरी इज्जत ठेवायला हवी होती. आपण कोणासमोर झुकतो आहोत? हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचे ते म्हणाले.शशिकांत शिंदे हा अत्यंत गरीब घराण्यातून आलेला माणूस आहे. त्यांच्या घरची परिस्थिती काय होती हे राजेंनाही माहिती आहे. शरद पवारांनी कायम ज्याच्याकडे नेतृत्व करण्याची ताकद,हिम्मत, कर्तुत्व आहे, त्यांना मोठं केलंय. त्याचा वारसा काय हे कधीच बघितलं नाही.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Loksabha Election 2024 Jitendra Avhad Satara BJP Candidate Udaynraje Bhosle दिल्ली तख्तापुढे नतमस्तक जितेंद्र आव्हाड उदयनराजे Marathi New

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Rohit Sharma: एकटा पडलाय रोहित शर्मा? 'हिटमॅन'चा Viral Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील!Rohit Sharma: एकटा पडलाय रोहित शर्मा? 'हिटमॅन'चा Viral Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील!Rohit Sharma: रोहित शर्माच्या नाबाद शतकानंतरही एमआयला 20 रन्सने पराभवाला सामोरं जावं लागलं. रोहितचे आयपीएल कारकिर्दीतील हे दुसरं शतक होतं.
और पढो »

पक्षात प्रवेश करा, लोकसभेचं तिकीट घ्या...'या' पक्षात आयाराम गयारामांना पायघड्यांसह उमेदवारीपक्षात प्रवेश करा, लोकसभेचं तिकीट घ्या...'या' पक्षात आयाराम गयारामांना पायघड्यांसह उमेदवारीLoksabha 2024 : निवडणूक आली की आयाराम गयाराम यांची संख्या वाढते. यंदाही तोच प्रकार होताना दिसतोय. सर्वच राजकीय पक्षांनी यावेळी आयाराम गयाराम यांना उमेदवारी दिली आहे. पक्षातील निष्ठावंताच्या हाती मात्र पुन्हा एकदा निराशा आलीय
और पढो »

'पुतीन आणि भारताचा नरेंद्र यांच्यात फरक नाही'; शरद पवारांची घणाघाती टीका'पुतीन आणि भारताचा नरेंद्र यांच्यात फरक नाही'; शरद पवारांची घणाघाती टीकाLoksabha Election : भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका करताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दिमीर पुतीन यांच्याशी केली आहे. मोदी लोकशाही उध्वस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत, अशीही टीका शरद पवारांनी यावेळी केली.
और पढो »

'अमित शाहंच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्ड कप फायनल हरला' उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर'अमित शाहंच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्ड कप फायनल हरला' उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तरLoksabha 2024 : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे त्यांच्या पूत्रमोह आणि मुलीवरील प्रेमामुळे फुटली अशी टीका केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केली होती. या टीकेला आता उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
और पढो »

गहलोत- वसुंधरा का फोकस अपने 'बेटो' को जिताने पर, जानिए कैसे मैदान में कर रहे मशक्कतगहलोत- वसुंधरा का फोकस अपने 'बेटो' को जिताने पर, जानिए कैसे मैदान में कर रहे मशक्कतराजस्थान में लोकसभा चुनाव 2024 का प्रचार अब चरम पर है। लोकसभा चुनाव में राजस्थान के दो पूर्व सीएम वसुंधरा राजे और अशोक गहलोत को लेकर भी खास चर्चा है। दरअसल वसुंधरा राजे और पूर्व सीएम अशोक गहलोत दोनों नेता अपने बेटों को चुनावी मैदान फतेह करने में जुटे...
और पढो »

Rajasthan- झालावाड़ में वसुंधरा राजे की प्रेस वार्ता, भाजपा के संकल्प पत्र को बताया GYAN आधारित, जानें क्या है इसके मायनेRajasthan- झालावाड़ में वसुंधरा राजे की प्रेस वार्ता, भाजपा के संकल्प पत्र को बताया GYAN आधारित, जानें क्या है इसके मायनेVasundhara Raje: सोमवार को झालावाड़ में भाजपा के राष्ट्रीय उपाध्यक्ष और पूर्व मुख्यमंत्री वसुंधरा राजे ने भाजपा के संकल्प पत्र के संबंध में एक प्रेस वार्ता की. इसमें वसुंधरा राजे ने कहा कि, पूर्व में जितने भी वादे किए, उन्हे मोदी सरकार ने पूरे किए है.
और पढो »



Render Time: 2025-02-15 22:46:32