राजस्थान विधानसभेत आमदारांची संख्या कमी होण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.. 200 विधानसभा सदस्य असलेल्या राजस्थानच्या विधानभवनात आमदारांची संख्या पुन्हा एकदा 199 वर आलीय.. गेल्या 11 वर्षांपासून सुरु असलेलं हे गौंडबंगाल काय आहे?
देशाच्या राजकारणातील रहस्यमयी प्रकार! 23 वर्षांपासून 200 आमदारांपैकी एका आमदारासोबत नेमकं असं काय घडतयं?
दोन दिवसांपूर्वी सलूम्बर मतदारसंघाचे भाजप आमदार अमृत लाल मीणा यांचं हार्टअटॅक आल्यानं निधन झालंय.. त्यामुळे 200 आमदारांची संख्या पुन्हा199 वर आली. राजस्थानमधील जनतेसाठी सर्वसामान्य गोष्ट नाही आहे.. कारण गेल्या 23 वर्षांपासून राजस्थान विधानसभेत ही परंपरा दिसत असल्याचा दावा केला जातोय.
Mlas In Rajasthan Legislative Assembly राजस्थान विधानसभा
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महिना ₹25000 देणार.. ते ही नोकरी सोडणाऱ्यांना! सरकारची योजना; अट एकच, नोकरी सोडून...Rs 25000 a month For Quitting Job: राज्यातील मंत्र्यांनीच एका कार्यक्रमामध्ये बोलताना ही माहिती दिली असून इतर अनेक राज्यांमधूनही सरकारच्या नव्या योजनांना प्रतिसाद मिळतोय असं ते म्हणाले.
और पढो »
'लाडकी बहीणसाठी तुमच्याकडे पैसे आहेत पण...'; सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला झापलंSupreme Court Slams Maharashtra: सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांमध्ये राज्यामध्ये सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर ताशेरे ओढले आहेत. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय...
और पढो »
Olympics 2024 : रात्रभर न झोपता सायकलिंग, दोरीच्या उड्या अन्...; आदल्या रात्री विनेश फोगाटसोबत नेमकं काय घडलं?Vinesh Phogat disqualified : अंतिम सामन्यात धडक मारल्यानंतर विनेशला हा आनंद साजराच करता आला नव्हता. पाहा तिच्यासोबत नेमकं काय घडलं...
और पढो »
Olympics Opening Ceremony मधील 'त्या' कृत्याने ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या; जगभरातून संतापThe Last Supper Controversy: पॅरिसमधील ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यानंतर जगभरातील ख्रिश्चन धर्मियांकडून संताप व्यक्त केला जात आहे. नेमकं घडलंय काय जाणून घ्या...
और पढो »
'समोरच्या संघातील खेळाडूंना शिव्या द्या!' द्रविडचा World Cup मॅचआधी टीम इंडियाला सल्लाRahul Dravid Aggressive Side: वर्ल्ड कपदरम्यानची आठवण सांगताना या खेळाडूने एका पॉडकास्टवर सामन्याआधी द्रविडने दिलेला हा सल्ला ऐकून हे द्रविड बोललाय यावर विश्वास बसत नव्हता असं म्हटलं आहे.
और पढो »
'रात्री माझे हात-पाय...', जरांगेंनी केली उपोषण सोडण्याची घोषणा! म्हणाले, 'सरकारचा जीव...'Maratha Aarakshan Manoj Jarange Patil: मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंगळवारी रात्री नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.
और पढो »