महिना ₹25000 देणार.. ते ही नोकरी सोडणाऱ्यांना! सरकारची योजना; अट एकच, नोकरी सोडून...

Priyank Kharge समाचार

महिना ₹25000 देणार.. ते ही नोकरी सोडणाऱ्यांना! सरकारची योजना; अट एकच, नोकरी सोडून...
Rs 25000 A MonthKarnatakaEntrepreneurship
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 22%
  • Publisher: 63%

Rs 25000 a month For Quitting Job: राज्यातील मंत्र्यांनीच एका कार्यक्रमामध्ये बोलताना ही माहिती दिली असून इतर अनेक राज्यांमधूनही सरकारच्या नव्या योजनांना प्रतिसाद मिळतोय असं ते म्हणाले.

Rs 25000 a month For Quitting Job:

महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेशप्रमाणे 'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण' योजना सुरु करण्यात आली असून या योजनेअंतर्गत महिलांना दर महिना 1500 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेसाठी लाखो महिलांनी अर्ज केला असून सध्या ही योजना महाराष्ट्रात चर्चेत आहे. असं असतानाच दुसरीकडे महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या कर्नाटकमध्येही एक अनोखी योजना लवकरच सुरु होणार असून या योजनेअंतर्गत पात्र व्यक्तींना महिना तब्बल 25 हजार रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Rs 25000 A Month Karnataka Entrepreneurship

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

...म्हणून लाडक्या बहिणींना फक्त 1 रुपया मिळणार, आदिती तटकरेंनी सांगितलं कारण!...म्हणून लाडक्या बहिणींना फक्त 1 रुपया मिळणार, आदिती तटकरेंनी सांगितलं कारण!Ladaki Bahin Yojana : शिंदे सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्टमध्ये लाडकी बहिणचा पहिला हप्ता देणार आहे.
और पढो »

Job For 10th Pass: दहावी उत्तीर्णांनो, तुमच्याकडे चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीची संधी; 'येथे' पाठवा अर्जJob For 10th Pass: दहावी उत्तीर्णांनो, तुमच्याकडे चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीची संधी; 'येथे' पाठवा अर्जITBP Recruitment 2024: शिक्षण कमी झालं असेल म्हणजे अगदीच दहावी उत्तीर्ण असू तर आपल्याला कोणी नोकरी देणार नाही, असे अनेकांना वाटते. त्यामुळे ते नोकरीकडून फार अपेक्षा न ठेवता मिळेल ती नोकरी करतात. पण आता अशा उमेदवारांना काळजी करण्याची गरज नाही.
और पढो »

कोण आहेत ते 1 कोटी तरुण ज्यांना मिळणार महिना 5000 रुपये, ही आहे पात्रता?कोण आहेत ते 1 कोटी तरुण ज्यांना मिळणार महिना 5000 रुपये, ही आहे पात्रता?PM Internship Scheme : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी लोकसभेत वर्ष 2024-25 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पत नोकरी आणि कौशल्य विकासाशी संबंधीत योजनांचा उल्लेख अर्थमंत्र्यांनी केला.
और पढो »

India Post GDS Recruitment : भारतीय पोस्ट विभागात बंपर भरती, 44 हजार तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी; कसा भरायचा अर्ज?India Post GDS Recruitment : भारतीय पोस्ट विभागात बंपर भरती, 44 हजार तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी; कसा भरायचा अर्ज?India Post GDS Recruitment : भारतीय पोस्ट विभागात अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2024 आहे. या तारखे अगोदरच अर्ज करा अन् नोकरी मिळवा.
और पढो »

Zee 24 Taas Impact: मराठी माणसाला नोकरी नाकारणाऱ्या 'आर्या गोल्ड'च्या मालकाने मागितली माफीZee 24 Taas Impact: मराठी माणसाला नोकरी नाकारणाऱ्या 'आर्या गोल्ड'च्या मालकाने मागितली माफीZee 24 Taas Impact: मरोळ येथील आर्या गोल्ड कंपनीत मराठी माणसांना नोकरी नाकारत असल्याची बातमी सर्वप्रथम झी 24 तास ने समोर आणली होती. यानंतर मराठी जनांमधून संतापाची लाट उसळली होती.
और पढो »

Travel: भारतातील एकमेव ठिकाण जिथे फुटकमध्ये फिरा; एक रुपयाही खर्च करावा लागत नाही, अट फक्त एकच...Travel: भारतातील एकमेव ठिकाण जिथे फुटकमध्ये फिरा; एक रुपयाही खर्च करावा लागत नाही, अट फक्त एकच...भारतात एक असे शहर आहे जेथे राहण्यासाठी लोकांना एकही पैसा खर्च करावा लागत नाही. फक्त एका अटीचे पालन करावे लागते. चला पाहुयात कोणते आहे हे शहर.
और पढो »



Render Time: 2025-02-13 22:17:33