Shocking News : जिथं अनेकजण नोकऱ्यांसाठी जातात तिथं हे काय सुरुय? पार्ट्यांच्या आडून सुरुय पार्टनर स्वॅपिंग चा खेळ; कसं चालतं रॅकेट... जाणून धक्काच बसेल
देशाच्या कॉर्पोरेट हबमध्ये सुरुय 'पार्टनर स्वॅपिंग'चा खेळ; जोडीदार अदलाबदलीच्या रॅकेटचा कुठे झालाय सुळसुळाट?
बंगळुरू पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या तपास आणि कारवाईदरम्यान हरीश आणि हेमंत नामक दोन तरुणांना अटक करण्यात आली. ज्यानंतर हे दोघंही खासगी पार्ट्यांच्या निमित्तानं 'गर्लफ्रेंड/ पार्टनर स्वॅपिंग'चं रॅकेट चालवत असल्याची बाब समोर आली.रॅकेटमधीलच एका पीडित महिलेनं सीसीबी म्हणजेच गुन्हे शाखेमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर तपासाची सूत्र चालली.
Bangalore Police Blackmailing Women Sexual Exploitation पार्टनर स्वॅपिंग रॅकेट बंगळुरू पार्टनर स्वॅपिंग म्हणजे काय? Shocking News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Weather News : मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात थंडीचा कडाका वाढला; पुढील 24 तासात 'इथे' वाढणार गारठाMaharashtra Weather News : राज्यात कुठे गुलाबी, तर कुठे बोचरी थंडी; पाहा तुमच्या जिल्ह्यात, शहरात आणि खेड्यात काय असेल हवामानाची स्थिती...
और पढो »
महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला, हाडं गोठवणारा गारठा कायम राहणारमहाराष्ट्रात देशाच्या उत्तरेकडे वाढलेल्या थंडीच्या पकडेमुळे हाडं गोठवणारा गारठा कायम राहणार आहे.
और पढो »
क्रिकेट चाहत्यांची झोपमोड निश्चित! दुसऱ्या दिवसाची मॅच सुरु होण्याच्या वेळेत बदल, किती ओव्हर्स फेकल्या जाणार?रविवारी होणार दुसऱ्या दिवसाचा खेळ हा ठरवलेल्या वेळेच्या अर्धातास अगोदर सुरु होणार असून त्यादिवशी ओव्हर्समध्ये देखील वाढ करण्यात येणार आहे.
और पढो »
Mumbai Vidhan Sabha Election Results LIVE: मुंबईत आवाज कुणाचा? पाहा सर्वात वेगवान निकाल एका क्लिकवरVidhan Sabha Nivadnuk Results 2024 Live Updates: मुंबईवर सत्ता कोणाची, देशाच्या आर्थिक राजधानीत आवाज कुणाचा? तुल्यबळ लढतींवर सर्वांचं लक्ष...
और पढो »
Mumbai Vidhan Sabha Election Results LIVE: मुंबईत आवाज कुणाचा? पाहा सर्वात वेगवान निकाल एका क्लिकवरVidhan Sabha Nivadnuk Results 2024 Live Updates: मुंबईवर सत्ता कोणाची, देशाच्या आर्थिक राजधानीत आवाज कुणाचा? तुल्यबळ लढतींवर सर्वांचं लक्ष...
और पढो »
‘मराठी नको’ अशी मुंबईतील गुजराती, जैनांच्या सर्व टॉवर्सची भूमिका असेल तर...; राऊत कडाडलेSanjay Raut On Gujrati And Jains In Mumbai: महाराष्ट्रातील ‘मराठी’ माणूस आज मराठी राहिलेला नाही. कुठे मराठा, कुठे ओबीसी, कुठे तो हिंदू झाला, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
और पढो »