महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला, हाडं गोठवणारा गारठा कायम राहणार

Weather समाचार

महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला, हाडं गोठवणारा गारठा कायम राहणार
Maharashtra WeatherCold WaveWinter
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 54 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

महाराष्ट्रात देशाच्या उत्तरेकडे वाढलेल्या थंडीच्या पकडेमुळे हाडं गोठवणारा गारठा कायम राहणार आहे.

महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला; सर्वत्र धुक्याची चादर... विभागानं दिला स्पष्ट इशारा...देशाच्या उत्तरेकडे वाढलेल्या थंडीच्या कडाक्यामुळं महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्येही थंडी वाढताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार देशात वाहणाऱ्या शीतलहरींचा वेग सध्या अधिक तीव्र झाला असून, त्यामुळं मध्य भारतापर्यंत गारठा अधिकाधिक वाढत आहे. तर, पूर्वोत्तर राज्यांमध्येही किमान तापमानाच घट होऊन काही क्षेत्रांवर पावसाळी ढगांचं सावट पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात कोकण आणि प्रामुख्यानं रत्नागिरीतील तिशीपलीकडे असणारा तापमानाचा आकडा वगळल्यास उर्वरित राज्यात कमाल आणि किमान तापमानात घट नोंदवण्यात येत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 48 तासांमध्ये थंडीचा मुक्काम राज्यात कायम राहणार असून, वर्षाच्या अखेरीसही ही थंडी काही पाठ सोडताना दिसणार नाही. राज्यात सध्या सर्वाधिक निच्चांकी तापमानाची नोंद धुळे येथे करण्यात आली असून, इथं पारा 4.3 अंशांवर पोहोचला आहे. तर, परभणी, निफाज, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर इथंही थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तिथं विदर्भसुद्धा या थंडीच्या कचाट्यातून सुटला नसून इथं बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 10 अंशांच्या खाली असल्याचं सांगण्यात येत आहे. पुढील काही दिवस पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील कोरड्या वाऱ्यांचा झोत अधिकाधिक वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं झेपावत राहिल्यास राज्यावर या हाडं गोठवणाऱ्या थंडीची पकड आणखी मजबूत होणार असून, उत्तर महाराष्ट्र यामुळं सर्वाधिक प्रभावित क्षेत्र असेल. तर, राज्याच्या उर्वरित भागात मात्र थंडीपासून काहीसा दिलासा मिळेल.नाशिक - किमान 11/ कमाल 029 अंश सेल्सिअसकोल्हापूर- किमान 14/ कमाल 31 अंश सेल्सिअ

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Weather Cold Wave Winter Temperature Weather Forecast

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

राज्यात रविवारी ढगाळ वातावरण, तापमानात घट होणार; थंडीचा कडाका कधी वाढणार?राज्यात रविवारी ढगाळ वातावरण, तापमानात घट होणार; थंडीचा कडाका कधी वाढणार?Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात गारठा वाढला असला तरी रविवारपासून थंडीचा कडाका कमी होणार असण्याची शक्यता आहे.
और पढो »

महाराष्ट्रात नाताळला कडाक्याची थंडी नाहीच, पुढील 10 दिवसांत गारठा कमी होणारमहाराष्ट्रात नाताळला कडाक्याची थंडी नाहीच, पुढील 10 दिवसांत गारठा कमी होणारमहाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असला तरी पुढील 10 दिवस तापामानात वाढ होणार आहे.
और पढो »

Maharashtra Weather News : मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात थंडीचा कडाका वाढला; पुढील 24 तासात 'इथे' वाढणार गारठाMaharashtra Weather News : मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात थंडीचा कडाका वाढला; पुढील 24 तासात 'इथे' वाढणार गारठाMaharashtra Weather News : राज्यात कुठे गुलाबी, तर कुठे बोचरी थंडी; पाहा तुमच्या जिल्ह्यात, शहरात आणि खेड्यात काय असेल हवामानाची स्थिती...
और पढो »

राज्यात गुलाबी थंडीची चाहूल, काही दिवसांतच कडाका वाढणार, कसं असेल राज्यातील हवामानराज्यात गुलाबी थंडीची चाहूल, काही दिवसांतच कडाका वाढणार, कसं असेल राज्यातील हवामानMaharashtra Weather Update: महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. आज कसं असेल हवामान, जाणून घ्या.
और पढो »

नाशिकपासून मुंबईपर्यंत गारठा वाढला; स्वेटर कानटोप्या बाहेर काढा, आठवडाभरात महाराष्ट्रात कडाक्याची थंडीनाशिकपासून मुंबईपर्यंत गारठा वाढला; स्वेटर कानटोप्या बाहेर काढा, आठवडाभरात महाराष्ट्रात कडाक्याची थंडीMaharashtra Weather News : महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली असून, विदर्भापासून उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही थंडीची हजेरी पाहायला मिळत आहे.
और पढो »

दवबिंदू गोठले, हिमकण झाले... राज्यात थंडीच्या लाटेची तीव्रता आणखी वाढली; IMD च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष नकोदवबिंदू गोठले, हिमकण झाले... राज्यात थंडीच्या लाटेची तीव्रता आणखी वाढली; IMD च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष नकोMaharashtra Weather News : मागील काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली असून, हवामान विभागानं महत्त्वाचा इशारा देत नागरिकांना सतर्क केलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 06:24:44