Nirmala Sitharaman Networth: सलग तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारचा या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारमण सादर करत आहेत. त्या सलग सातव्यांदा अर्थसंकल्पाचे भाषण करुन एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित करतील. यावेळचा बजेट खूपच मजबूत असेल असे संकेत पंतप्रधान मोदींनी आधीच दिले आहेत.
Nirmala Sitharaman Networth: देशाचे बजेट संभाळणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्याकडे किती संपत्ती आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.सलग तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारचा या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारमण सादर करत आहेत. त्या सलग सातव्यांदा अर्थसंकल्पाचे भाषण करुन एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित करतील. यावेळचा बजेट खूपच मजबूत असेल असे संकेत पंतप्रधान मोदींनी आधीच दिले आहेत.
दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावर त्यांनी सडकून टीका केली होती. यानंतर अर्थमंत्र्यांचे पतीच टीका करत असल्याचे म्हणत त्यांच्यावर टीका केली होती.निर्मला सितारमण यांची मुलगी परकला वांगमयीने दिल्ली विद्यापीठातून इंग्रजीत मास्टर्स, त्यानंतर बोस्टनच्या नॉर्थवेस्टन विद्यापीठात जर्नलिझममध्ये मास्टर्सची पदवी घेतली.निर्मला सितारमण या मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात अर्थमंत्री आहेत. त्या दुसऱ्या कार्यकाळातही अर्थमंत्री होत्या.
Finance Minister Nirmala Sitharaman Nirmala Sitharamans Family Nirmala Sitharaman Daughter Parakala Vangmayi Who Is Parakala Vangmayi Nirmala Sitharaman Son In Law At Pmo Who Is Pratik Doshi Nirmala Sitharaman Husband Finance Minister Nirmala Sitharaman Seventh Union Budget 2024 Date Budget 2024 Budget Union Budget 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
गौतम अदानींचा किती पगारवाढ झाली माहित आहे का? पगार कोण देत आणि किती पगार द्यायचा हे कोण ठरवतं?गौतम अदानी यांच्या पगाराचे वार्षिक पॅकेज किती आहे जाणून घेऊया.
और पढो »
19 डीलक्स रुम, 14 बाथरुम, स्विमिंग पूल अन् हेलीपॅड; 18 एकरात वसलेलं जगातील दुसरं सर्वात महागडं घर पाहिलंत का?अँटिलियाची किंमत किती आहे तुम्हाला माहिती आहे का? फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, अँटिलियाची किंमत 2000 मिलियन डॉलर आहे.
और पढो »
Zomato CEO दीपिंदर गोयल यांना अब्जाधीशांच्या यादीत स्थान; किती आहे एकूण संपत्ती?Deepinder Goyal Becomes Billionaire: झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी अब्जाधीशांच्या यादीत स्थान पटाकवलंय. त्यांच्या एकूण संपत्तीत 8300 कोटींची वाढ झालीय.
और पढो »
भुशी डॅमजवळ जिथं अख्ख कुटुंब गेलं तो स्पॉट पाहिल्यावर कुणालाच विश्वास बसणार नाही; खरचं इथं अस काही तरी घडलं होत का?पुण्यातून लोणावळ्यात आलेले अन्सारी आणि खान कुटुंबात किती लोक होते. नेमकी ही घटना कशी घडली याबाबत अन्सारी कुटुंबाच्या नातेवाईकांनी प्रत्यक्षात ही घटना सांगितली आहे.
और पढो »
भारतीय इंजिनियर्सनी बनवला ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज; या पुलावरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेलभारतात बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज वरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेल जाणून घेऊया.
और पढो »
Budget 2024: अर्थसंकल्प सादर करताच इतिहास रचणार अर्थमंत्री सीतारमण, 'या' माजी पंतप्रधानांचा रेकॉर्ड मोडणारBudget 2024 Expectations: 23 जुलै रोजी संसदेत बजेट सादर करण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेट सादर करणार आहेत.
और पढो »