दोन देशात MDH आणि Everestच्या मसाल्यांवर बंदी; आता केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल

MDH MASALA समाचार

दोन देशात MDH आणि Everestच्या मसाल्यांवर बंदी; आता केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल
EverrestSpice CompanyHongkong
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 36 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 67%
  • Publisher: 63%

MDH Masala Ban: दोन देशांनी भारतीय कंपन्यांच्या मसाल्यांवर बंदी घातल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारनेही मोठी पावलं उचलली आहे.

भारतीयांच्या जेवणात स्वादाचा तडका देणाऱ्या दोन भारतीय कंपन्यांच्या उत्पादनांवर हाँगकाँग व सिंगापूरमध्ये बंदी घालण्यात आली आहे. भारतीय कंपनी MDH प्रायव्हेट लिमिटेड आणि Everest फूड प्रोडक्ट लिमिटेडच्या करी मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारदेखील अॅक्शन मोडवर आली आहे. या दोन्ही ब्रँडच्या सॅम्पलची टेस्टिंग करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्राने फूड कमिश्नरना या दोन्ही ब्रँडच्या मसाल्यांचे सँम्पल गोळा करण्याचे आदेश दिले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने देशातील सर्व फूड कमिश्नरना अलर्ट केले आहे. मसाल्यांच्या सॅम्पल गोळा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. फक्त एमडीएच आणि एव्हरेस्ट नाही तर मसाला बनवण्याच्या सर्व कंपन्यांच्या प्रोडक्शन युनिटमधून सॅम्पल घेण्यात येणार आहे. या सॅम्पलचे 20 दिवसांत लॅबमधून अहवाल येणार आहेत.

दरम्यान, दोन देशांनी या कंपन्यांबाबत घेतलेल्या निर्णयानंतर स्पाइस बोर्डाकडे अपील करण्यात आली आहे की, मसाल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे हानिकारक तत्वे मिसळू नयेत. जर भारतातील मसाल्यांमध्ये हानिकारक तत्वे आढळले तर कठोर पावलं उचलण्यात येतील. संबंधित कंपन्यांविरोधात कारवाईदेखील करण्यात येऊ शकते. भारतात खाण्या-पिण्याच्या वस्तुंमध्ये एथिलिन ऑक्साइडच्या वापरावर बॅन लावण्यात आला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Everrest Spice Company Hongkong Food Corporation Of India Singapore MDH Masala Everest Masala Fish Curry Masala Hong Kong सिंगापुर एमडीएच मसाला एवरेस्ट मसाला फिश करी मसाला हॉन्ग कॉन्ग

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

5 महिन्यांच्या बाळाला Infosys देणार 4.2 कोटी रुपये; या मागील नारायण मूर्ती कनेक्शन जाणून घ्या5 महिन्यांच्या बाळाला Infosys देणार 4.2 कोटी रुपये; या मागील नारायण मूर्ती कनेक्शन जाणून घ्याNarayana Murthy 5 month Old Grandson 4.20 Crore: कंपनीने जाहीर केलेल्या एका निर्णयामुळे 10 नोव्हेंबर 2023 ला जन्मलेला आणि आता अवघ्या पाच महिन्यांचा असलेल्या नारायण मूर्तींच्या नातवाला मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
और पढो »

महाराष्ट्रात बारामती आणि बारामतीत पवार; लेक अन् बायकोच्या प्रचारातून वेळच मिळेनामहाराष्ट्रात बारामती आणि बारामतीत पवार; लेक अन् बायकोच्या प्रचारातून वेळच मिळेनाराज्यभर निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना राज्यातले दोन दिग्गज नेते शरद पवार आणि अजित पवार बारामतीत अडकून पडलेत. बारामतीची लढत ही आता राजकीय राहिली नसून कौटुंबिक झालीय. त्यामुळेच स्वत:च्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी बारामतीत ठाण मांडण्याची वेळ दोन बड्या नेत्यांवर आलीय.
और पढो »

नागपुरला अवकाळी पावसाचा तडाखा; हवामान विभागाचा अलर्ट खरा ठरला, राज्यात कसं असेल हवामाननागपुरला अवकाळी पावसाचा तडाखा; हवामान विभागाचा अलर्ट खरा ठरला, राज्यात कसं असेल हवामानUnseasonal Rain In Nagpur: पाच दिवसांच्या प्रखर उष्णता आणि उकाड्यानंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाने नागपुरात हजेरी
और पढो »

'विकास तर फक्त ओठांवर दिसतोय..' प्रचारासाठी गेलेल्या Esha Deol ने केली लिप सर्जरी?'विकास तर फक्त ओठांवर दिसतोय..' प्रचारासाठी गेलेल्या Esha Deol ने केली लिप सर्जरी?Esha Deol Lip Surgery : हेमा मालिनी यांच्या दोन मुली ईशा देओल आणि अहाना देओल 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पाठिंबा देण्यासाठी मथुरा येथे पोहोचल्या. दोघांनी तिथे मीडियाशी संवाद साधला आणि त्याच दरम्यान लोकांचे लक्ष ईशाच्या ओठांवर गेले. ईशाने लिप सर्जरी केल्याची चर्चा रंगली आहे.
और पढो »

इस्त्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदींचं मोठं वक्तव्य, 'भारताला मजबूत सरकारची गरज, पाकिस्तान आता...'इस्त्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदींचं मोठं वक्तव्य, 'भारताला मजबूत सरकारची गरज, पाकिस्तान आता...'PM Modi on Iran-Israel Conflict : इस्त्रायलने इराणवर क्षेपणास्र आणि ड्रोन हल्ला केल्यानंतर आता पंतप्रधान मोदींनी देशात मजबूत सरकार असावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानवर देखील निशाणा लगावला.
और पढो »

Maharashtra Weather News : मतदानाच्या दिवशी राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, 'इथं' वादळी पावसाचं सावटMaharashtra Weather News : मतदानाच्या दिवशी राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, 'इथं' वादळी पावसाचं सावटMaharashtra Weather News : राज्यासह सध्या संपूर्ण देशात लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झालेली असतानाच हवामानाचा आढावा घेऊन मतदारांनी आरोग्याची काळजी घेत मतदानासाठी जावं असं आवाहन करण्यात येत आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 16:52:33