इस्त्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदींचं मोठं वक्तव्य, 'भारताला मजबूत सरकारची गरज, पाकिस्तान आता...'

PM Modi समाचार

इस्त्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदींचं मोठं वक्तव्य, 'भारताला मजबूत सरकारची गरज, पाकिस्तान आता...'
Iran-Israel ConflictIsrael Iran WarPM Modi Statement
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 50 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

PM Modi on Iran-Israel Conflict : इस्त्रायलने इराणवर क्षेपणास्र आणि ड्रोन हल्ला केल्यानंतर आता पंतप्रधान मोदींनी देशात मजबूत सरकार असावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानवर देखील निशाणा लगावला.

इस्त्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदींचं मोठं वक्तव्य, 'भारताला मजबूत सरकारची गरज, पाकिस्तान आता...'

इस्त्रायल आणि इराण यांच्यातील तणाव गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. अशातच आत इस्त्रायलने इराणवर क्षेपणास्र आणि ड्रोन हल्ला केला. त्यामुळे आता पश्चिम आशियामध्ये युद्धाची गांभिर्याता आणखी वाढली आहे. अशातच आता भारतात निवडणूक प्रचार सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं वक्तव्य केलंय. जगात युद्धजन्य परिस्थिती असताना भारताला मजबूत सरकारची गरज असल्याचं मत नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.तुम्ही पाहताय जगात युद्धाची परिस्थिती आहे.

इस्रायलनं इराणवर एअर स्ट्राईक केलाय. इस्रायलने इराणच्या अनेक शहरांवर मिसाईलचा हल्ला चढवला आहे. अमेरिकेनंही या हल्ल्याची पुष्टी केली आहे. इराणच्या इस्फहान शहरात स्फोटाचा जबरदस्त आवाज ऐकायला मिळाला. विशेष म्हणजे इस्फाहन शहरात अनेक न्यूक्लिअर साईट आहेत. त्याशिवाय तबरेज शहरातही स्फोटाचे आवाज जाणवले. त्यामुळे इराणमध्ये एकच खळबळ उडालीये. या आधी इराणने इस्रायलच्या दिशेने ड्रोन डागले होते. त्याचा बदला इस्रायलनं आज घेतला. इराणचे सुप्रीम लीडर आयतुल्लाह अली खामेनेई यांचा आज 85 वा वाढदिवस आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Iran-Israel Conflict Israel Iran War PM Modi Statement Iran-Israel War पीएम नरेंद्र मोदी इजरायल युद्ध ईरान-इजरायल Latest Marathi News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

IPL 2024 : 'पांड्या खुश नाहीये, तो फक्त हसतोय...', केविन पीटरसनने केली कॅप्टन हार्दिकची पोलखोलIPL 2024 : 'पांड्या खुश नाहीये, तो फक्त हसतोय...', केविन पीटरसनने केली कॅप्टन हार्दिकची पोलखोलKevin pietersen On Hardik Pandya : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन (Mumbai Indians) हार्दिक पांड्या हसत मैदानात उतरतो. मात्र, लोकांनी त्याला चांगलंच ट्रोल केल्याने आता केविन पीटरसनने यावर मोठं वक्तव्य केलंय.
और पढो »

धोनीच्या फटेबाजीनंतर गावसकर Live मॅचमध्ये पंड्यावर बरसले! संतापून म्हणाले, 'अतिसामान्य गोलंदाजी आणि...'धोनीच्या फटेबाजीनंतर गावसकर Live मॅचमध्ये पंड्यावर बरसले! संतापून म्हणाले, 'अतिसामान्य गोलंदाजी आणि...'IPL 2024 : आता काहीतरी घडायलाच हवं नाहीतर... क्रिकेटमधील दिग्गजांनी हार्दिकबद्दल केलंय मोठं वक्तव्य. सोशल मीडियावर Pause करून ऐकला जातोय या व्हिडीओतील प्रत्येक शब्द.
और पढो »

इस्रायल-इराण युद्धामुळे सोनं तापलं?, 10 ग्रॅमची सोन्याची किंमत किती?इस्रायल-इराण युद्धामुळे सोनं तापलं?, 10 ग्रॅमची सोन्याची किंमत किती?Gold-Silver Price Today: आज दिवसाच्या सुरुवातील सोन्याच्या किंमती वाढलेल्या पाहायला मिळाल्या. पण 10 वाजल्यानंतर सोन्याच्या किंमतीत उतार पाहायला मिळाला. आज मल्टी मीडिया कमोडीटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव सर्वसाधारण उतारासह ट्रेड करतोय. सोन्याच्या किंमतीत उतार झाल्यानंतरही किंमत 72 हजारच्या वर आहे.
और पढो »

मोदी के हनुमान वाले सवाल पर चिराग का जवाब, कहा- पीएम मोदी मजबूत स्तंभ की तरहमोदी के हनुमान वाले सवाल पर चिराग का जवाब, कहा- पीएम मोदी मजबूत स्तंभ की तरहबुधवार को लोजपा (रामविलास) के राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान एक निजी विवाह भवन में पहुंचे थे, जहां उन्होंने पत्रकारों से बातचीत की. इस दौरान उन्होंने चुनावी ओपिनियल पोल और सर्वे को लेकर प्रतिक्रिया दी.
और पढो »

मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य आणि डॅडींप्रमाणेच... राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळमी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य आणि डॅडींप्रमाणेच... राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळविधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य असल्याचे वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केले आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 20:11:35