धोनीच्या फटेबाजीनंतर गावसकर Live मॅचमध्ये पंड्यावर बरसले! संतापून म्हणाले, 'अतिसामान्य गोलंदाजी आणि...'

IPL 2024 समाचार

धोनीच्या फटेबाजीनंतर गावसकर Live मॅचमध्ये पंड्यावर बरसले! संतापून म्हणाले, 'अतिसामान्य गोलंदाजी आणि...'
CSK Vs MIHardik PandyaHardik Pandya In Mumbai Csk
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 47 sec. here
  • 18 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 78%
  • Publisher: 63%

IPL 2024 : आता काहीतरी घडायलाच हवं नाहीतर... क्रिकेटमधील दिग्गजांनी हार्दिकबद्दल केलंय मोठं वक्तव्य. सोशल मीडियावर Pause करून ऐकला जातोय या व्हिडीओतील प्रत्येक शब्द.

धोनीच्या फटेबाजीनंतर गावसकर Live मॅचमध्ये पंड्यावर बरसले! संतापून म्हणाले, 'अतिसामान्य गोलंदाजी आणि...'

IPL 2024 : आता काहीतरी घडायलाच हवं नाहीतर... क्रिकेटमधील दिग्गजांनी हार्दिकबद्दल केलंय मोठं वक्तव्य. सोशल मीडियावर Pause करून ऐकला जातोय 'या' व्हिडीओतील प्रत्येक शब्द.आयपीएलच्या 29 व्या सामन्यामध्ये मुंबई आणि चेन्नई हे दोन मोठे संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आणि पहिल्या चेंडू पासून किंबहुना नाणेफेक झाल्या क्षणापासून या सामन्याची रंगत वाढतच गेली. एल क्सालिको म्हणून गणल्या गेलेल्या या सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारणार याची उत्सुकता अखेरच्या क्षणापर्यंत होती.

वानखेडेवर दोन वेळा पराभूत झालेल्या मुंबईच्या संघाला सध्या Points table मध्ये आठव्या स्थानावर समाधान मानावं लागत असून, हार्दीक पांड्याच्या नेतृत्त्वाखाली पुढे जाणाऱ्या या संघाची वाट आता बिकट दिसू लागली आहे. संघातील इतर खेळाडूंच्या कामगिरीसमवेत आता हार्दिकच्या नेतृत्त्वंक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. तीन षटकांमध्ये 43 धावा देणाऱ्या हार्दिकला याच सामन्यातील अखेरच्या षटकात महेंद्रसिंह धोनीनं धावांचा मारा करत हतबल केल्याचं पाहायला मिळालं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

CSK Vs MI Hardik Pandya Hardik Pandya In Mumbai Csk Sunil Gavaskar IPL Mumbai Indians Chennai Super Kings MI CSK Vs MI Live Score Csk Vs Mi Highlights मुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स हार्दिक पांड्या महेंद्रसिंह धोनी सुनील गावस्कर वानखेडे स्टेडियम

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'पुतीन आणि भारताचा नरेंद्र यांच्यात फरक नाही'; शरद पवारांची घणाघाती टीका'पुतीन आणि भारताचा नरेंद्र यांच्यात फरक नाही'; शरद पवारांची घणाघाती टीकाLoksabha Election : भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका करताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दिमीर पुतीन यांच्याशी केली आहे. मोदी लोकशाही उध्वस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत, अशीही टीका शरद पवारांनी यावेळी केली.
और पढो »

Loksabha : माढ्यात मिल बैठे तीन यार..! अकलूजमधलं स्नेहभोजन बदलणार राजकीय समीकरण?Loksabha : माढ्यात मिल बैठे तीन यार..! अकलूजमधलं स्नेहभोजन बदलणार राजकीय समीकरण?Akaluj Madha Meet Up On Shivratna : माढामध्ये आज मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील असे महाराष्ट्राच्या राजकारणातले तीन-तीन दिग्गज स्नेहभोजनासाठी (Madha Loksabha Politics) एकत्र आले. सत्ताधारी भाजप आणि महायुतीसाठी हा मोठा धक्का मानला जातो.
और पढो »

मुख्यमंत्र्यांच्या रोड शोवर दगडफेक! CM जखमी; PM मोदी म्हणाले, 'त्यांना लवकर..'मुख्यमंत्र्यांच्या रोड शोवर दगडफेक! CM जखमी; PM मोदी म्हणाले, 'त्यांना लवकर..'Stones Thrown In CM Roadshow: शनिवारी रात्री रोड शोदरम्यान अचानक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. यावेळेस काही कळण्याआधीच एक दगड मुख्यमंत्र्यांच्या डाव्या डोळ्याच्या वरील बाजूस लागला.
और पढो »

MI vs CSK Live score : मुंबईला चौथा धक्का तिलक वर्मा बादMI vs CSK Live score : मुंबईला चौथा धक्का तिलक वर्मा बादMI vs CSK Live Score, IPL 2024 : आयपीएल इतिहासातील पारंपारिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (Mumbai Indians vs Chennai Super Kings ) यांच्यात यंदाच्या हंगामातील पहिला सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे या रोमांचक लढतीत कोण जिंकणार? असा सवाल विचारला जातोय.
और पढो »

कोलकाता नाइट राइडर्स ने लखनऊ सुपर जायंट्स को 8 विकटों से हराया - इंडियन प्रीमियर लीग, 2024 कोलकाता नाइट राइडर्स Vs लखनऊ सुपर जायंट्सकोलकाता नाइट राइडर्स ने लखनऊ सुपर जायंट्स को 8 विकटों से हराया - इंडियन प्रीमियर लीग, 2024 कोलकाता नाइट राइडर्स Vs लखनऊ सुपर जायंट्सलखनऊ सुपर जायंट्स vs कोलकाता नाइट राइडर्स Live Score: Get लखनऊ सुपर जायंट्स vs कोलकाता नाइट राइडर्स Live Cricket Score at Navbharat Times.
और पढो »

Hindi News, India News Headlines & Live Updates, राष्ट्रीय समाचारHindi News, India News Headlines & Live Updates, राष्ट्रीय समाचारHindi News headlines & Live Updates: Stay at Jagran.com for Latest Hindi India news headlines & In depth live coverage of Bihar, Uttar Pradesh, Rajasthan and Delhi NCR News.
और पढो »



Render Time: 2025-02-13 19:36:23