सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर विरोधक धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी धनंजय मुंडेंना राजीनामा घेऊ द्यावी असा दावा काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून राजकारण दिवसेंदिवस तापताना दिसतंय. विरोधकांनी धनंजय मुंडें च्या राजीनाम्याची मागणी लावून धरलीये. छगन भुजबळ ांसाठी धनंजय मुंडें चा मंत्रिंडळातून राजीनामा घेतला जाणार असल्याचा मोठा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय. त्यासाठी धनंजय मुंडें ची बीड प्रकरणात विकेट काढली जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. या दाव्याने सध्या राजकारण ात अजित पवार ांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खळबळ उडवून दिलीये.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून राजकारण दिवसेंदिवस तापताना दिसतंय. विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलीये, असं असतानाच आता छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्याचं अजित पवारांच्या मनात आहे असा दावा काँग्रेसचे विजय वडेट्टीवारांनी केलाय. यासाठी धनंजय मुंडेंची विकेट काढून छगन भुजबळांना मंत्रिमंडळात इन करण्याचा डाव आहे का असा संशय विरोधकांकडून व्यक्त होतोय. धनंजय मुंडेंवर आरोप झाल्यानंतरही अजित पवारांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. त्याचा अर्थ काय असा सवालही विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय. सत्तेचा गैरवापर करून लोकांचे जीव घेतला जात असेल तर अशा मंत्र्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेण्याची गरज असल्याचं खासदार संजय राऊत म्हणाले. तर वडेट्टीवारांच्या आरोपांवर भुजबळांनी सावध प्रतिक्रिया दिलीये. मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झाले होते. त्याच्या कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये स्वतःच्याच पक्षविरोधात आंदोलन करताना पाहायला मिळाले होते. तर छगन भुजबळ देखील पक्षा विरोधात बंद करण्याच्या पवित्र्यात होते. राजकारणात कोणी तरी आऊट झाला तर कोणतरी इन होत असतो असं म्हणतात. पण भुजबळांना इन करण्यासाठी मुंडेंना आऊट करण्याची कुणाची रणनिती असेल तर मुंडेंच्या भविष्यातल्या राजकारणासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते.महाराष्ट्र बातम्या3 जानेवारीला कलायोगाचा शुभ संयोग; धनुसह 5 राशीच्या लोकांवर..
धनंजय मुंडें छगन भुजबळ राजीनामा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस हत्या प्रकरण महाराष्ट्र राजकारण
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
ओमी वैद्यने सांगितले: '३ इडियट्स'साठी नसल्याने ऑडिशन देण्यास भाग पाडले!३ इडियट्सचा अभिनेता ओमी वैद्य यांनी खुलासा केला की त्यांना चित्रपटातील 'चतुर'ची भूमिका साकारण्यासाठी ऑडिशन देण्याची गरज नव्हती.
और पढो »
धनंजय मुंडे महायुतीत एकाकी पडले? आरोप आणि टीकांवर अखेर सोडलं मौन, म्हणाले 'माझी...'विरोधकांसह महायुतीच्या नेत्यांकडून टीका होत असताना धनंजय मुंडे एकाकी पडल्याची स्थिती आहे
और पढो »
'...अन्यथा 5 हजार कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार कपात', मुंबई पालिकेवर का आली इशारा देण्याची वेळ?BMC warn Employee: राज्यातील विधानसभा निवडणुका संपल्या. महायुतीचे सरकारही स्थापन झाले. पण इलेक्शन ड्युटीवर गेलेले मुंबई महानगर पालिकेचे अनेक कर्मचारी अद्याप कामावर रुजू झाले नाहीत. अशा कर्मचाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे.
और पढो »
'...अन्यथा 5 हजार कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार कपात', मुंबई पालिकेवर का आली इशारा देण्याची वेळ?Mumbai BMC Employees News: राज्यातील विधानसभा निवडणुका संपल्या. महायुतीचे सरकारही स्थापन झाले. पण इलेक्शन ड्युटीवर गेलेले मुंबई महानगर पालिकेचे अनेक कर्मचारी अद्याप कामावर रुजू झाले नाहीत. अशा कर्मचाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे.
और पढो »
विद्यार्थ्यांनीच शाळेला दिली बॉम्बने उडवून देण्याची धमकी; कारण ऐकून पोलिसही गोंधळलेDelhi School News: दिल्ली येथे गेल्या काही दिवसांपूर्वी शाळेला एक धमकीचा फोन आला होता. आता या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.
और पढो »
Maharashtra Cabinet Portfolio: Fadnavis-Shinde को 3-3 मंत्रालय, क्या है सरकार की रणनीती?Maharashtra Cabinet Portfolio: महाराष्ट्र में फडणवीस सरकार ने मंत्रियों को विभाग आवंटित कर दिए हैं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने गृह, ऊर्जा और कानून विभाग अपने पास रखा है, जबकि अजित पवार को वित्त विभाग की जिम्मेदारी दी गई है. वहीं, एकनाथ शिंदे को शहरी विकास और लोक निर्माण विभाग सौंपा गया है.
और पढो »