धनुष-ऐश्वर्या करत होते एकमेकांची फसवणूक, दोघांचेही सुरु होते Extramarital Affair; गायिकेचा धक्कादायक खुलासा

Dhanush समाचार

धनुष-ऐश्वर्या करत होते एकमेकांची फसवणूक, दोघांचेही सुरु होते Extramarital Affair; गायिकेचा धक्कादायक खुलासा
Aishwaryaa RajinikanthDhanush And Aishwaryaa DivorceDhanush And Aishwaryaa Cheated On Each Other
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 67 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 79%
  • Publisher: 63%

त्यांच्या या निर्णयानं त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आणि चाहत्यांना धक्का बसला. ऐश्वर्या आणि धनुषच्या घटस्फोटाचं कारण काय होतं ते देखील समोर आलं नाही. आता गायिका सुचित्रानं धक्कादायक खुलासा केला आहे. सुचित्रानं दावा केला की धनुष आणि ऐश्वर्यानं लग्नानंतर एकमेकांची फसवणूक केली.

धनुष-ऐश्वर्या करत होते एकमेकांची फसवणूक, दोघांचेही सुरु होते Extramarital Affair; गायिकेचा धक्कादायक खुलासा

Dhanush Aishwaryaa Rajinikanth Cheated on Each Other : धनुष आणि ऐश्वर्यानं लग्नात एकमेकांना दिला धोका... गायिका सुचित्रानं केला खुलासा: लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि रजनीकांत यांची ऐश्वर्यानं 2004 मध्ये लग्न केलं. तर 2022 मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा 18 वर्षांचा सुखी संसार तिथेच संपला. ते दोघं एकमेकांनी चीट करत होते आणि त्यांचं एक्स्टा-मॅरिटल अफेयर म्हणजेच विवाहबाह्य संबंध होते.

सुचित्रानं सांगितलं की लग्ना झाल्यानंतर ऐश्वर्या आणि धनुष दुसऱ्या लोकांसोबत डेटवर जायचे. सुचित्रानं ऐश्वर्याला एक वाईट आई म्हटलं आहे तर धनुष हा वडिलांची कर्तव्य पूर्ण करतोय म्हटलं आहे. सुचित्रानं यूट्यूब चॅनल 'कुमुदम' ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या आणि धनुषविषयी सांगितलं की 'ऐश्वर्या ही धनुषवर फसवणुक केल्याचे आरोप करत आहे. पण तिनं देखील संपूर्ण वैवाहिक आयुष्यात तेच केलं आहे. हे डबल स्टॅन्डर्ड्स नाही का? ऐश्वर्यानं धनुषची फसवणुक केली, धनुषनं ऐश्वर्याची फसवणुक केली.

सुचित्राला जेव्हा विचारण्यात आलं की ती कोणत्या आधारावर धनुष आणि ऐश्वर्यावर असे आरोप करत आहेत. तर तिनं सांगितलं की त्या दोघांचे छोटे-मोठे फ्लिंग राहिले आहेत. त्यांनी बारमध्ये बसून त्या व्यक्तीसोबत ड्रिंक केलं आहे, ज्यांना ते डेट करत होते. लग्नानंतर डेटवर जाणं नॉर्मल आहे? तिला आशा आहे की ऐश्वर्यानं वडील आणि अभिनेता असलेले रजनीकांत यांच्यासोबत रहावं. सुचित्रानं केलेल्या या दाव्यानं सगळ्यांना आश्चर्य झालं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Aishwaryaa Rajinikanth Dhanush And Aishwaryaa Divorce Dhanush And Aishwaryaa Cheated On Each Other Singer Suchithra Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

अपघात झालाय, मदतीसाठी पैसे हवेत म्हणत ठकबाजाकडून आमदाराची फसवणूक; नागपुरातील प्रकारअपघात झालाय, मदतीसाठी पैसे हवेत म्हणत ठकबाजाकडून आमदाराची फसवणूक; नागपुरातील प्रकारNagpur Crime News: नागपुरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ठकबाजाने थेट आमदारांचीच फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
और पढो »

घरभर 500 च्या नोटांचे ढीग! ED ला नोकराच्या घरात सापडले 25 कोटी? 'या' मंत्र्याशी कनेक्शनघरभर 500 च्या नोटांचे ढीग! ED ला नोकराच्या घरात सापडले 25 कोटी? 'या' मंत्र्याशी कनेक्शनED Raid: या छापेमारीमध्ये घरात सापडलेल्या नोटांच्या बॅगा अधिकारी रिकाम्या करत असल्याचे आणि घरभर पैशांचा ढीग पडलेल्याची दृष्य दिसणारे व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत असून या नोटांची मोजणी सुरु आहे.
और पढो »

झगड़े नहीं होते तो शादी बोरिंग हो जाती: ऐश्वर्याझगड़े नहीं होते तो शादी बोरिंग हो जाती: ऐश्वर्यावैसे तो ऐश्वर्या राय और अभिषेक बच्चन अपनी पर्सनल लाइफ को मीडिया और पब्लिक की नजरों से दूर रखते हैं, पर एक इंटरव्यू में बताया था कि उनकी रोज लड़ाइयां होती हैं।
और पढो »

Atique Ahmed Property News: कौड़ियों के भाव खरीदी करोड़ों की जमीन, माफिया अतीक की दबंगई पर नया खुलासाAtique Ahmed Property News: कौड़ियों के भाव खरीदी करोड़ों की जमीन, माफिया अतीक की दबंगई पर नया खुलासाAtique Ahmed Property News: माफिया अतीक को लेकर आए दिन नए खुलासे होते रहते हैं. अब एक नया खुलासा Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

ऐश्वर्या राय का खुलासा, खामोशी के लिए वे थीं भंसाली की पहली पसंदऐश्वर्या राय का खुलासा, खामोशी के लिए वे थीं भंसाली की पहली पसंदऐश्वर्या राय का खुलासा, खामोशी के लिए वे थीं भंसाली की पहली पसंद
और पढो »



Render Time: 2025-02-19 04:21:19