अमृता खानविलकर वेगवेगळ्या कारणांसाठी नेहमीच चर्चेत राहते. सध्या अमृता तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अमृताचं लग्न अभिनेता हिमांशू मल्होत्रासोबत झालं असून ती त्याच्यासोबत सोशल मीडियावर जास्त फोटो शेअर करत नाही.
Amruta Khanvilkar and Husband Himanshu Malhotra : अमृता खानविलकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नवरा हिंमाशूसोबत सोशल मीडियावर फोटो न शेअर करण्यावरून होणाऱ्या ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर दिले आहे.: मराठी चित्रपटसृष्टी ते बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयानं छाप सोडणारी अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकर ओळखली जाते. यामुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर अमृता खानविलकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य केलं आहे.
अमृतानं ही मुलाखत 'झूम'ला दिली आहे. अमृतानं यावेळी तिच्या चाहत्यांना ती कुटूंब आहे असं मानण्यावर आणि त्यानंतर तिच्या आणि तिच्या नवऱ्याच्या आयुष्याला खासगी ठेवण्यावर देखील वक्तव्य केलं आहे. त्याशिवाय तिनं देखील सांगितलं की सोशल मीडियावर तिला फक्त तिचं काम दाखवायचं आहे. अमृता म्हणाली,"मला असं वाटतं की आमचे चाहते हे आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहे. काही लोकांना तुम्ही आवडता आणि काही लोकांना नाही. जो पर्यंत ते तुमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळा-ढवळ करत नाही तोपर्यंत सगळं काही ठीक आहे.
'कर्जाचे हफ्ते, बॅंकेतून फोन'; 'त्या' राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटामुळे प्रसाद ओकला विकावं लागलेलं घर अमृता म्हणाली की"मी हिमांशू आणि माझे जास्त फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाही त्यामुळे मला ट्रोल करण्यात आले आहे. पण मी माझ्या आई-वडिलांकडे पाहते, जे गेल्या 45 वर्षांपासून आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत, त्या दोघांचे फेसबूक किंवा इन्स्टाग्रामवर एकही फोटो नाही. मला तेच करायचं आहे. मी जुन्या विचारसरणीची आहे. मी आणि हिमांशू एकमेकांना तेव्हा पासून ओळखतो, जेव्हा इन्स्टाग्राम नव्हतंच. 2004 पासून एकमेकांना आम्ही ओळखतोय, तेव्हा आम्ही कॅमेऱ्यात फोटो काढायचो.
Amruta Khanvilkar Husband Amruta Khanvilkar Divorce Lootere HIMANSHU MALHOTRA Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie Marathi Actor Marathi Movie
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'मी कपडे बदलत असताना त्यांनी इतक्या जोरात...', अभिनेत्रीचे निर्मात्यांवर गंभीर आरोपActress Accused Producer : कृष्णानं शुभ शगुन या मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. याविषयी कृष्णानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे.
और पढो »
'मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते, कारण मुलाचं नाव जहांगीर असूनही महाराजांची भूमिका...', नेहा मांडलेकरचा संतापभारत सोडून जायला, आम्ही इंग्रजी नाही आहोत, असेही चिन्मय मांडलेकरची पत्नी यावेळी म्हणाली.
और पढो »
शौचालयातून प्रवास, पाय ठेवायलाही जागा नाही; एसी बोगीचा व्हिडीओ शेअर करत राहुल गांधींचा मोदींवर निशाणाRahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय रेल्वेचा एक व्हिडीओ शेअर करुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सामान्य माणसांना रेल्वेच्या शौचालयातून प्रवास करावा लागतोय असा आरोप राहुल गांधींनी केलाय.
और पढो »
VIDEO : भाऊ कदमला लेकीनं पहिल्या पगारातून दिलं खास आणि महागड गिफ्ट! अशी होती भाऊची रिअॅक्शनभाऊ कदमची लेक देखील तिच्या व्लॉगच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. भाऊ कदमच्या लेकीनं आता देखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
और पढो »
'तुमच्या मुलाचं लग्न अशा मुलीशी कराल?' झीनत अमान यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या सल्ल्यावर संतापल्या मुमताजत्यांनी सांगितलं होतं लग्नाच्या आधी एकमेकांना समजून घेण्यासाठी लग्नाआधी एकत्र राहणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती.
और पढो »
भरधाव वाहनं धावत असताना रस्त्याच्या मधोमध खुर्ची टाकून बसला; पुढे काय झालं पाहासोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक तरुण रस्त्याच्या मधोमध बाईक पार्क करत खुर्चीवर आरामात बसल्याचं दिसत आहे.
और पढो »