नापास झाल्याने टेन्शन आलंय? तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींचा 10वी, 12वीचा निकाल माहितीय का?

HSC Result 2024 समाचार

नापास झाल्याने टेन्शन आलंय? तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींचा 10वी, 12वीचा निकाल माहितीय का?
Salman Khan EducationSachin Tendulkar Education10Th Failed Celebrity
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 20 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 76%
  • Publisher: 63%

10th 12th Indian Celebrity: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल लागलाय. सालाबादप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. बारावीच्या परीक्षेमध्ये एकूण 95.4 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर, 91.60 टक्के मुलं उत्तीर्ण झाली.

दहावी, बारावी परीक्षा हा करिअरचा सुरुवातीचा टप्पा आहे. यात कमी यश मिळालं अथवा नाही मिळालं तरी निराश होऊ नका. आहे तो निकाल मान्य करा आणि पुन्हा जोमाने तयारीला लागा. तुमच्या आवडत्या क्षेत्राचे शिक्षण घ्या.दहावी, बारावी परीक्षा हा करिअरचा सुरुवातीचा टप्पा आहे. यात कमी यश मिळालं अथवा नाही मिळालं तरी निराश होऊ नका. आहे तो निकाल मान्य करा आणि पुन्हा जोमाने तयारीला लागा. तुमच्या आवडत्या क्षेत्राचे शिक्षण घ्या.

पण क्रिकेटमध्ये त्याने मिळवलेले यश पाहून तो कितवी शिकलाय, यावर कोणी चर्चा केली नाही. ना कधी मार्कशीट पाहिली. अभिनेत्री कतरिना कैफलाही खूप जास्त शिक्षण करता आले नाही. मॉडेलिंग आणि अभिनयात करिअर करण्यासाठी तिने वयाच्या 14 व्या वर्षी शाळा सोडली. आज तिचे नाव बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये घेतले जाते.कपूर घराण्यातील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरनेही लहान वयातच चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. यानंतर अभिनेत्रीने शाळा सोडली.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Salman Khan Education Sachin Tendulkar Education 10Th Failed Celebrity 12Th Failed Celebrity 10Th Failed Bollywood Star 12Th Failed Bollywood Star 10Th Failed Cricketer 12Th Failed Cricketer Maharashtra Hsc Result 2024 12Th Result 2024 Hsc Result 2024 12 Result 2024 Hsc Result 2024 Maharashtra Board 12Th Result 2024 Maharashtra Board Date Hsc Result Maharashtra Hsc Hsc 12Th Result 2024 Mahresult Nic In

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

परीक्षेत नापास झाल्याने 18 वर्षीय मुलीला आईने भोसकलं; मुलीचा मृत्यू, आई ICU मध्येपरीक्षेत नापास झाल्याने 18 वर्षीय मुलीला आईने भोसकलं; मुलीचा मृत्यू, आई ICU मध्येCrime News Mother Stabbed Daughter: सदर प्रकरणामधील आरोपी महिला सध्या आयसीयूमध्ये दाखल असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. ती आयसीयूमधून बाहेर आल्यानंतर पोलीस तिची सखोल चौकशी करणार आहेत.
और पढो »

LPG गॅस ते बँकेचे नियम...; आजपासून बदलले हे नियम; तुमच्या खिशावर परिणाम होणार का?LPG गॅस ते बँकेचे नियम...; आजपासून बदलले हे नियम; तुमच्या खिशावर परिणाम होणार का?नवीन महिना सुरू झाल्यानंतर सर्वसामान्यांचे बजेटमध्येही बदल होतात. आज महिन्याचा पहिला दिवस. 1 मे उजाडताच काही नियमांत बदल झाला आहे.
और पढो »

मतदारांच्या नावाने बोगस व्यक्तीकडून मतदान, शिरुरमध्ये धक्कादायक प्रकारमतदारांच्या नावाने बोगस व्यक्तीकडून मतदान, शिरुरमध्ये धक्कादायक प्रकारLoksabha Election 2024: सध्या राज्यासह देशात निवडणुका सुरु आहेत. प्रत्येक मतदार मतदान केंद्रात जाऊन आपल्या आवडत्या नेत्याला, पक्षाला मत देतोय.
और पढो »

BCCI ची मोठी कारवाई, दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन Rishabh Pant निलंबित; ठोठावला 'इतक्या' लाखांचा दंडBCCI ची मोठी कारवाई, दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन Rishabh Pant निलंबित; ठोठावला 'इतक्या' लाखांचा दंडRishabh Pant suspended : दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत याच्यावर बीसीसीआयने (BCCI) मोठी कारवाई केली आहे. ऋषभ पंतला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलंय.
और पढो »

Weather Update : राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्टWeather Update : राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्टMaharashtra Weather Update : मे महिन्यात राज्याला अवकाळी पावसाने झोडपलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे.
और पढो »

Pat Cummins:...याकडे जास्त लक्ष देऊ नका; आरसीबीकडून मिळालेल्या पराभवानंतर पॅट कमिंसचं विचित्र विधानPat Cummins:...याकडे जास्त लक्ष देऊ नका; आरसीबीकडून मिळालेल्या पराभवानंतर पॅट कमिंसचं विचित्र विधानPat Cummins: या सामन्यात 35 रन्सने हैदराबादचा पराभव झाला. दरम्यान या पराभवानंतर पॅट कमिंस काहीसा नाराज असल्याचं दिसून आलंय
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:03:55