LPG गॅस ते बँकेचे नियम...; आजपासून बदलले हे नियम; तुमच्या खिशावर परिणाम होणार का?

Credit Card Bill Payment समाचार

LPG गॅस ते बँकेचे नियम...; आजपासून बदलले हे नियम; तुमच्या खिशावर परिणाम होणार का?
LPG Cylinder PriceMinimum Balance In Savings AccountIDFC First Bank
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 20 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

नवीन महिना सुरू झाल्यानंतर सर्वसामान्यांचे बजेटमध्येही बदल होतात. आज महिन्याचा पहिला दिवस. 1 मे उजाडताच काही नियमांत बदल झाला आहे.

Rules Change From 1st May 2024: सर्वसामान्यांना नव्या महिन्यातच थोडा दिलासा मिळाला आहे. आज व्यावसायिक गॅस सिलेंडरचा भाव कमी झाला आहे. तर एकीकडे बँकेच्या नियमही बदलले आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहेत. आजपासून कोणते नियम बदलले जाणून घेऊया. दर महिन्याच्या पहिल्या दिवशीत तेल कंपन्या एलपीजी सिलिंडरचे दर बदलतात. आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 19 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. मुंबईत आता व्यावसायिक गॅस सिलिंडरचा भाव 1698.50 रुपये झाला आहे.

1 मे पासून आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना डेबिट कार्डसाठी 200 रुपये वार्षिक शुल्क भरावे लागणार आहेत. मात्र, ग्रामीण भागात 99 रुपये आहे. त्याशिवाय 1 मेपासून 25 पानांचे चेकबुक इश्यू करायचे झाल्यास त्यावर कोणतेही शुल्क लागणार नाही. मात्र त्यानंतरच्या प्रत्येक पेजवर ग्राहकांना 4 रुपये मोजावे लागणार आहेत.जर तुम्ही IDFC फर्स्ट बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर हे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

LPG Cylinder Price Minimum Balance In Savings Account IDFC First Bank Yes Bank New Rules From 1St May Saving Account Charges Special FD Deadline ICICI Bank Charges Financial Changes To Come Into Effect From May 1

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Rules Change From 1st May 2024: LPG सिलेंडर ते क्रेडिट कार्ड, 1मेपासून बदलणार हे नियम, थेट खिशावर परिणाम होणारRules Change From 1st May 2024: LPG सिलेंडर ते क्रेडिट कार्ड, 1मेपासून बदलणार हे नियम, थेट खिशावर परिणाम होणारनवीन महिना सुरू झाल्यानंतर सर्वसामान्यांचे बजेटमध्येही बदल होतात. कारण नवीन महिन्यात सरकारकडून काही नियम बदलतात. काही बदलांचा थेट खिशावर परिणाम होतो तर काही बदल हे दिलासादायक असतात. या मे महिन्यातही काही नियमांत बदल होणार आहेत.
और पढो »

Lok Sabha Election 2024: चुनाव में पैसों का कितना रोल? लगातार बढ़ रहा चुनावी खर्चLok Sabha Election 2024: चुनाव में पैसों का कितना रोल? लगातार बढ़ रहा चुनावी खर्चअमिताभ तिवारी ने बताया कि उम्मीदवारों के खर्च को लेकर तो चुनाव आयोग का नियम है लेकिन पार्टी चुनाव में कितना खर्च करेगी उसे लेकर कोई नियम नहीं बनाया गया है.
और पढो »

मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कसं ते जाणून घ्या...मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कसं ते जाणून घ्या...Kashedi Tunnel: मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबईतून गोवा किंवा कोकणात जाताना वाहूतक कोंडीची समस्या भेडसवणार नाही. कसं ते जाणून घ्या...
और पढो »

Maharashtra Weather News : कोकणात पुढील 24 तासांत उष्णतेची लाट; गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहनMaharashtra Weather News : कोकणात पुढील 24 तासांत उष्णतेची लाट; गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहनMaharashtra Weather News : कोकणच्या समुद्रावरूनही वाहणार उष्ण वारे... पाहा हवामानात झालेले बदल तुमच्या दैनंदिन जीवनावर कसा करणार परिणाम...
और पढो »

Mumbai News : जूनपर्यंत बदलणार कोस्टल रोडचा चेहरामोहरा; नवे बदल तुम्हाला कितपत फायद्याचे?Mumbai News : जूनपर्यंत बदलणार कोस्टल रोडचा चेहरामोहरा; नवे बदल तुम्हाला कितपत फायद्याचे?Mumbai News : मुंबईकरांच्या सेवेत असणाऱ्या कोस्टल रोडवरील प्रवासात जून महिन्यापर्यंत बदल होणार असून, इथून पुढं प्रवास होणार आणखी सुकर.
और पढो »

यूरोपीय संघ ने भारतीय नागरिकों के लिए बदले शेंगन वीजा के नियम, देखिए डिटेलयूरोपीय संघ ने भारतीय नागरिकों के लिए बदले शेंगन वीजा के नियम, देखिए डिटेलयूरोपीय संघ ने 18 अप्रैल को शेंगेन वीजा के नए नियम अपनाए थे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 18:10:55