नवीन महिना सुरू झाल्यानंतर सर्वसामान्यांचे बजेटमध्येही बदल होतात. कारण नवीन महिन्यात सरकारकडून काही नियम बदलतात. काही बदलांचा थेट खिशावर परिणाम होतो तर काही बदल हे दिलासादायक असतात. या मे महिन्यातही काही नियमांत बदल होणार आहेत.
Rules Change From 1st May 2024: LPG सिलेंडर ते क्रेडिट कार्ड, 1मेपासून बदलणार 'हे' नियम, थेट खिशावर परिणाम होणार
Rules Change From 1st May 2024: 1 मे रोजी देशात काही नियम बदलणार आहेत. एलपीजी , सीएनजी आणि पीएनजी यांच्या दरात बदल होणार आहेत. त्याचबरोबर या महिन्याच्या सुरुवातीला बँकिग संदर्भातील काही नियमातदेखील बदल होणार आहेत. जाणून घेऊया कोणते नियम बदलणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्यांकडून एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदलल्या जातात. कंपन्यांकडून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचे दर रिव्हाइज केले जातात. त्याचबरोबर, कंपन्यांकडून पीएनजी, सीएनजी आणि एटीएफच्या किंमतीतही बदल केले जातात.
Saving Account Charges Special FD Deadline ICICI Bank Charges Account Service Charge Idfc Bank Credit Card Rules Rules Change From 1St May 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Rules Change From 1st May 2024: LPG सिलेंडर से लेकर क्रेडिट कार्ड के नियम तक, कल से बदल जाएंगी ये चीजें; पॉकेट पर होगा असरNew Rules From 1st May: नया महीना शुरू होने के साथ ही हर बार कुछ न कुछ बदल जाता है. इनमें से कुछ बदलाव सीधे आपकी पॉकेट पर असर डालते हैं. अब कल 1 मई है तो ऐसे में इस बार भी हर बार की तरह कुछ बदलाव होने हैं.
और पढो »
RR vs MI Live Score IPL 2024 : मुंबईला पहिला मोठा धक्का रोहित शर्मा बादRR vs MI Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 38 व्या सामन्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या दोघं संघात आज रंगतदार लढत होणार आहे.
और पढो »
मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कसं ते जाणून घ्या...Kashedi Tunnel: मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबईतून गोवा किंवा कोकणात जाताना वाहूतक कोंडीची समस्या भेडसवणार नाही. कसं ते जाणून घ्या...
और पढो »
सांगलीत 'मशाल विरुद्ध विशाल', ठाकरे गटाला टेन्शन... विशाल पाटलांची माघार नाहीचSangali loksabha election 2024 : अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी विशाल पाटील यांनी अर्ज मागे न घेतल्याने आता सांगलीत त्रिशंकू मतदान होणार आहे.
और पढो »