नामदेवशास्त्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर टीका

Maharashtra News समाचार

नामदेवशास्त्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर टीका
POLITICSCONTROVERSYRELIGION
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 69 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्रींनी अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण केली. त्यांनी अंदाज घेतला होता की समाजही धनंजय मुंडेंना पाठिंबा देईल. पण उलट त्यांच्यावर टीका झाली. महंत राजकीय भूमिका कशी घेऊ शकतात असा प्रश्न विचारला असताना, नामदेवशास्त्रींनी भगवानगडाची भूमिका असल्याचं म्हटलं.

धनंजय मुंडेंना पाठिंबा देणारे भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्रींनी संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचंही समर्थन केलंय. सुदर्शन घुलेला मारहाण झाली म्हणून त्यांनी हत्या केल्याचं शास्त्रींनी सांगितलं. नामदेव शास्त्रींच्या या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केलंमहंत नामदेवशास्त्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला. या पाठिंब्यानं धनंजय मुंडेंना समाजाची सहानुभूती मिळेल असं वाटलं होतं. पण झालं उलटच धनंजय मुंडेंना सहानुभूती मिळणं दूरच राहिलं, उलट नामदेवशास्त्रीच टीकेचे धनी झालेत.

भगवानगडाचे मंहंत नामदेवशास्त्रींनी अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण केली. धनंजय मुंडेंना आपण पाठिंबा दिल्यास समाजही धनंजय मुंडेंना पाठिंबा देईल आणि धनंजय मुंडेंविषयी सहानुभूती निर्माण होईल असा शास्त्रीजींचा अंदाज होता. पण त्यांनी जे ठरवलं ते झालं नाही. त्यांनी पाठिंबा जाहीर केल्या क्षणापासून त्यांच्या भूमिकेवर टीका होऊ लागली. झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत नामदेवशास्त्रींनी धनंजय मुंडेंचं आपण वैयक्तिक भूमिकेतून पाठराखण केल्याचं सांगितलं.

एरव्ही राजकीय भूमिका न घेणारे नामदेवशास्त्री यावेळी मात्र धनंजय मुंडेंची पाठराखण करताना पुढं आल्याचं पाहायला मिळालं. भगवानगडाचे महंत राजकीय भूमिका कशी घेऊ शकतात असा प्रश्न विचारल्यावर ही भूमिका भगवानगडाची असल्याचं घूमजाव नामदेवशास्त्रींनी केलं. महंतांनी धनंजय मुंडेंच्या डोळ्यात वेदना आणि थकवा दिसल्याचं सांगितलं होतं. धनंजय मुंडेंच्या हातावरची सलाईनची सुई आणि रक्त दिसल्याचं सांगितलं. झी 24 तासच्या मुलाखतीचा हवाला देत मनोज जरांगे पाटलांनी नामदेवशास्त्रींना संतोष देशमुखांच्या मुलांच्या वेदना दिसल्या नाही का असा प्रश्न विचारला..

धनंजय मुंडेंची पाठराखण करणा-या महंतांच्या भूमिकेचा खासदार बजरंग सोनवणेंनी समाचार घेतला. नामदेवशास्त्रींनी धनंजय मुंडेंच्या पाठिशी समाजाचं बळ आहे हे सांगण्यासाठी जाहीर पाठिंबा दिला. पण या पाठिंब्याचा त्यांच्यावरच बुमरँग झाला. धनंजय मुंडेंच्या पाठिशी सहानुभूतीचा लाट उभी राहण्याऐवजी नामदेवशास्त्रींविरोधातच संतापाची लाट निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.विश्व

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

POLITICS CONTROVERSY RELIGION SUPPORT SOCIETY

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

शिंदेचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपा यांच्याकडे पाठिंबाशिंदेचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपा यांच्याकडे पाठिंबामहाराष्ट्रच्या उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या सर्व उमेदवारांना शिवसेनेचा पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.
और पढो »

भुजबळांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण!भुजबळांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण!धनंजय मुंडेंच्या मदतीला छगन भुजबळ धावून आले आहेत.
और पढो »

देशमुख हत्याकांड: धनंजय मुंडे पर इस्तीफा मांगने का दबावदेशमुख हत्याकांड: धनंजय मुंडे पर इस्तीफा मांगने का दबावमहाराष्ट्र के बीड में मस्साजोग के सरपंच संतोष देशमुख की हत्या के बाद विपक्ष ने धनंजय मुंडे पर इस्तीफा देने की मांग की है।
और पढो »

महाराष्ट्र में सरपंच हत्या मामले में और एक समर्थक पर शिकंजामहाराष्ट्र में सरपंच हत्या मामले में और एक समर्थक पर शिकंजाबीड में सरपंच की हत्या के बाद पुलिस ने एनसीपी नेता धनंजय मुंडे के समर्थक कैलास फड के शस्त्र लाइसेंस रद्द करने की प्रक्रिया शुरू की है।
और पढो »

बीड में मराठा कार्यकर्ता के खिलाफ मामला दर्जबीड में मराठा कार्यकर्ता के खिलाफ मामला दर्जमराठा आरक्षण कार्यकर्ता मनोज जरांगे पर परभणी में एक रैली के दौरान एनसीपी मंत्री धनंजय मुंडे के खिलाफ अपमानजनक टिप्पणी करने का आरोप है।
और पढो »

धनंजय मुंडेंचा राजीनाम्याचा स्पष्टीकरणधनंजय मुंडेंचा राजीनाम्याचा स्पष्टीकरणमंत्री धनंजय मुंडेंचा राजीनाम्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण. बीड हत्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप होत असले तरी मुंडे यांनी राजीनामा दिल्याची सूचना नाकारली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 09:06:34