नाशिक मुंबई महामार्ग अक्षरशा खड्ड्यात गेला आहे. या महामार्गाची एवढी दुरवस्था झालीय की चार तासांच्या प्रवासाला तब्ब्ल 10 तासांचा वेळ लागतोय.
नाशिक -मुंबई महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी होत आहे. या महामार्गावर अशी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. चार तासांच्या या प्रवासाला तब्बल 10 तासांचा वेळ लागत आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे, रस्त्यांवरील कामं आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी या सगळ्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे. याचा फटका रुगणांना देखील बसत आहे.
नाशिक मुंबई महामार्गावरील वाहतुकीचा फटका नाशिकच्या गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांना बसतोय. कॅन्सरग्रस्त मोठ्या हॉस्पिटलमध्ये विचारासाठी पाठवण्यात येणाऱ्या नाशिकच्या रुग्णांना पोहोचणे कठीण होतंय. त्यामुळे कनेक्टेड मध्य रेल्वेने ट्रेन कोच ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी IMA संघटनेने केलीये.. नाशिक स्टेशनवर एक कोच उपलब्ध करून आवश्यकता वाटल्यास कुठल्याही ट्रेन सोबत तो जोडण्यात यावा अशी वैद्यकीय व्यावसायिकांनी मागणी केली आहे.नाशिक ते गोंदे सुरू सिमेंट काँक्रिटीकरणचे काम सुरु आहे.
Terrible Condition Of Nashik-Mumbai Highway Railways To Provide Train Coach Ambulance Nashik News नाशिक नाशिक मुंबई हाय वे
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सरकारच्या तिजोरीतून खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय? विजय वडेट्टीवार यांचा सवालखेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
और पढो »
Indian Railway ने दी गुड न्यूज, चार साल बाद फिर पटरी पर दौड़ेगी यह ट्रेन; जानिए फुल डिटेलरेलवे मुंबई सेंट्रल-फिरोजपुर जनता एक्सप्रेस का परिचालन फिर से शुरू करने की तैयारी है। इस ट्रेन में शयनयान श्रेणी के आठ कोच के साथ ही छह अनारक्षित कोच लगते थे। दो पार्सल वैन कोच भी होते थे। इससे अनारक्षित कोच में यात्रा करने वालों को भी राहत मिलती थी। कोरोना काल में इस ट्रेन का परिचालन बंद हो गया...
और पढो »
Big Reveal On Godhra Riots: अयोध्या टू गोधरा साजिश गहरी थी ?Big Reveal On Godhra Riots: 27 फरवरी 2002 की सुबह साबरमती एक्सप्रेस जब गोधरा स्टेशन पर ट्रेन के कोच Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
₹ 370000000 चं घर... पुण्यातील आतापर्यंतची सर्वात महागडी प्रॉपर्टी डील! जाणून घ्या खासियतMost Expensive Property Deal in Pune City: मागील काही काळापासून पुण्यामध्ये आलीशान घऱांना मागणी वाढत असतानाच आता शहरातील सर्वात महागड्या प्रॉपर्टी डीलची बातमी समोर आली आहे.
और पढो »
उद्घाटनानंतर वर्षभरातच समृद्धी महामार्गावर भेगा, MSRDCचा 'तो' दावा फोल!Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघे एक वर्ष झाले तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्या आहेत.
और पढो »
प्लॅटफॉर्म तिकिटावरही करता येऊ शकता रेल्वेने प्रवास; TCला दाखवा 'हा' नियमPlatform Ticket Travel: प्लॅटफॉर्म तिकिटाचा आधार घेऊन तुम्ही रेल्वेने प्रवास देखील करु शकता. त्यासाठी हा नियम लक्षात असू द्या.
और पढो »