नाशिकमधील 80 ट्रक बांगलादेश बॉर्डरवर प्रतिक्षेत; महाराष्ट्राची चिंता वाढण्याची शक्यता, नेमकं काय झालं?

Awami League समाचार

नाशिकमधील 80 ट्रक बांगलादेश बॉर्डरवर प्रतिक्षेत; महाराष्ट्राची चिंता वाढण्याची शक्यता, नेमकं काय झालं?
BangaldeshBangladesh ProtestBangladesh Protests
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 58 sec. here
  • 26 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 110%
  • Publisher: 63%

Bangladesh Crisis: बांगलादेशातील अराजकाचा परिणाम नाशिकच्या कांदा निर्यातीवर झाला आहे. गेल्या 48 तासांपासून कांद्याचे ट्रक सीमेवर अडकून पडले आहेत. मंगळवारी मध्यरात्री कांदा बांगलादेशात जाणं अपेक्षित होतं.

नाशिकमधील 80 ट्रक बांगलादेश बॉर्डरवर प्रतिक्षेत; महाराष्ट्राची चिंता वाढण्याची शक्यता, नेमकं काय झालं?

बांगलादेशातील अराजकाचा परिणाम नाशिकमधील कांदा निर्यातीवर झाला आहे. गेल्या 48 तासांपासून कांद्याचे ट्रक सीमेवर अडकून पडले आहेत. मंगळवारी मध्यरात्री कांदा बांगलादेशात जाणं अपेक्षित होतं. नाशिकहून बांगलादेशला जाणारे कांद्याचे रोजचे 80 ट्रक सीमेवर थांबले आहेत. जर कांद्याचे ट्रक तिथेच अडकून राहिले तर ते खराब होतील. यामुळे व्यापाऱ्यांना करोडोंचं नुकसान होऊ शकतं.

बांगलादेशात हिंसाचार उफाळला असून सर्वसामान्य जीवन विस्कळीत झालं आहे. घरं, कार्यालयं पेटवली जात असताना सध्या बांगलादेशात जाणं संकटात जाण्यासारखं आहे. केंद्र सरकारही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पावलं उचलत आहे. याचमुळे बांगलादेशला निघालेले हे ट्रक सीमेवर थांबवण्यात आले आहेत. जवळपास 3 हजार टन कांदा या ट्रकमध्ये असल्याची माहिती आहे.

भारतातून दरवर्षी बांगलादेशात कांदा निर्यात केला जातो. 2023-24 मध्ये भारतातून होणाऱ्या एकूण कांदा निर्यातीपैकी 20.3 टक्के कांदा बांगलादेशात पाठवण्यात आला होता. भारताच्या प्रमुख आयातदारांपैकी बांगलादेश आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात सुरु असलेल्या अराजकतेचा परिणाम कांदा निर्यातीवर झाला आहे.कांद्याचे शेकडो ट्रक भारत-बांगलादेशच्या सीमेवर अडकले आहेत. नाशिकहून रोज 70 पेक्षा जास्त कांद्याचे ट्रक बांगलादेशला रवाना होत असतात.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Bangaldesh Bangladesh Protest Bangladesh Protests Sheikh Hasina Dhaka Protests Bangladesh Protest Bangladesh Protest Over Job Quota Bangladesh Job Quota Crisis Bangladesh Protest Deaths Bangladesh Voilence Dhaka University ढाका विद्यापीठ शेख हसीना अवामी लीग बांगलादेश बांगलादेश हिंसा मराठी बातम्या बांगलादेश हिंसाचार मराठी बातम्या बांगलादेश ताज्या बातम्या मराठी बांगलादेश ताज्या मराठी बातम्या बांगलादेस बातम्या मराठी नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस ताज्या बातम्य मोहम्मद युनूस मराठी बातम्या Nashik Onion Onions From Nashik

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Olympics Opening Ceremony मधील 'त्या' कृत्याने ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या; जगभरातून संतापOlympics Opening Ceremony मधील 'त्या' कृत्याने ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या; जगभरातून संतापThe Last Supper Controversy: पॅरिसमधील ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यानंतर जगभरातील ख्रिश्चन धर्मियांकडून संताप व्यक्त केला जात आहे. नेमकं घडलंय काय जाणून घ्या...
और पढो »

'रात्री माझे हात-पाय...', जरांगेंनी केली उपोषण सोडण्याची घोषणा! म्हणाले, 'सरकारचा जीव...''रात्री माझे हात-पाय...', जरांगेंनी केली उपोषण सोडण्याची घोषणा! म्हणाले, 'सरकारचा जीव...'Maratha Aarakshan Manoj Jarange Patil: मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंगळवारी रात्री नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.
और पढो »

5 स्टार हॉटेलची लक्झरी रूम, चहाचे 6 कप अन् 6 मृतदेह; 'त्या' खोलीत नेमकं घडलं तरी काय? गूढ कायम5 स्टार हॉटेलची लक्झरी रूम, चहाचे 6 कप अन् 6 मृतदेह; 'त्या' खोलीत नेमकं घडलं तरी काय? गूढ कायम6 Dead In Bangkok Hotel: हॉटेलमधली लक्झरी रूम बुक, सहा जणांचा मुक्काम, अचानक आढळले सहाही जणांचे मृतदेह, नेमकं काय घडलं.
और पढो »

काळजी घ्या! 5 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशाराकाळजी घ्या! 5 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशाराMaharashtra weather Update: राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा सुरुवात होण्याची शक्यता आहे. पाहा आज हवामान विभागाने काय अलर्ट दिला आहे.
और पढो »

आरक्षणामुळे पेटतोय बांगलादेश! PM देश सोडून पळाल्या; अराजकतेचं नेमकं कारण काय?आरक्षणामुळे पेटतोय बांगलादेश! PM देश सोडून पळाल्या; अराजकतेचं नेमकं कारण काय?What Is The Issue In Bangladesh Why India Neighbouring Country Burning: महिन्याभरापासून सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान शेख हसिना देश सोडून पळून गेल्या आहेत. पण बांगलादेशमध्ये हा हिंसाचार का झाला आहे जाणून घ्या...
और पढो »

Budget 2024: देशातील महागाईसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा दावा, बजेटच्याआधी आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात नेमकं काय?Budget 2024: देशातील महागाईसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा दावा, बजेटच्याआधी आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात नेमकं काय?Budget 2024 Economic Survey: बजेट सत्राच्या पहिल्या दिवशी संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्व्हेक्षण सादर केले. उद्या 23 जुलै रोजी निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प जाहीर करतील. या पार्श्वभूमीवर संसदेत इकोनॉमिक सर्व्हे सादर करण्यात आला.
और पढो »



Render Time: 2025-02-19 13:12:17