Maharashtra weather Update: राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा सुरुवात होण्याची शक्यता आहे. पाहा आज हवामान विभागाने काय अलर्ट दिला आहे.
राज्यात ऑगस्ट महिन्यापासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. जुलै महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता 1 ऑगस्ट ते 4 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
जुलै महिन्यात पावसाने कहर केला होता. कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस बरसला होता. तर, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात मात्र अद्याप हवा तसा पाऊस झाला नाहीयेच त्यामुळं मराठवाड्यात थोडं चिंतेचं वातावरण आहे. कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातदेखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम बंगाल व लगतच्या दक्षिण बांगला देशवरच्या CYCIR च्या प्रभावाखाली पुढील 24 तासात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता.पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळं येत्या 5 दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भासह कोकण, मध्य महाराष्ट्र या भागांत तुरळक ठिकाणी अतितीव्र हवामान असणार आहे.कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार अद्यापही सुरूच आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत एक इंचाने वाढ झाली होती.
Mumbai Rain News Mumbai Rain News Today Live Maharashtra Rains Yellow Alert In Mumbai Mumbai Rains Maharashtra Weather Forecast Weather Today At My Location Rain Weather Today At My Location हवामान पाऊस पावसाच्या बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्रासाठी पुढचे 3-4 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशाराMaharashtra Weather Alert: महाराष्ट्रात आणखी चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
और पढो »
एवढ्याश्या पावसात पुण्याच्या रस्त्यांच्या नद्या का झाल्या? पुणेकरांनीच सांगितलं खरं कारणPune Rain Update: हवामान विभागाने येत्या काही तासांत पुणे शहर आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात नेमकी काय आहे पावसाची परिस्थिती
और पढो »
महाराष्ट्रात आणखी 4-5 दिवस कोसळधारा; 'या' जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशाराMaharashtra Weather Alert: महाराष्ट्रातील घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. आज हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे, जाणून घेऊया.
और पढो »
राज्यात 4 दिवस पावसाचा जोर ओसरणार, 'या' जिल्ह्यांना मात्र अलर्टMaharashtra Weather Update: गेल्या आठवड्यात धुमाकुळ घालणाऱ्या पावसाचा जोर आता ओसरणार आहे. या आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे.
और पढो »
महाराष्ट्रात पावसाचा जोर कधी ओसरणार? आज 26 जुलै रोजी 'या' जिल्ह्यांना अलर्टMaharashtra Weather Update: राज्यात आणखी दोन दिवस पावसाचा कहर सुरूच राहणार आहे. हवामान विभागाने तसे अलर्ट दिले आहेत.
और पढो »
पुण्यात रात्रीपासून पावसाची तुफान बॅटिंग, 'या' भागातील शाळांना सुट्टी, तर घाटमाथ्यावर अलर्टMaharashtra Weather Update: राज्यात तुफान पाऊस बरसत आहे. पुणे, कोल्हापूरात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे.
और पढो »