राज्यात 4 दिवस पावसाचा जोर ओसरणार, 'या' जिल्ह्यांना मात्र अलर्ट

Maharashtra Weather Update समाचार

राज्यात 4 दिवस पावसाचा जोर ओसरणार, 'या' जिल्ह्यांना मात्र अलर्ट
Mumbai Rain NewsMumbai Rain News Today LiveMaharashtra Rains
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 47 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 60%
  • Publisher: 63%

Maharashtra Weather Update: गेल्या आठवड्यात धुमाकुळ घालणाऱ्या पावसाचा जोर आता ओसरणार आहे. या आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे.

राज्यात गेल्या आठवड्यात पावसाने थैमान घातलं होतं. अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता राज्यात पावसाचा जोर ओसरणार आहे. हवामान विभागाने तशी शक्यता वर्तवली आहे. पुढील चार दिवसांत राज्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसामुळं पूरस्थिती निर्माण झालेल्या जिल्ह्यांना आता दिलासा मिळणार आहे.

राज्यात गेल्या आठवड्यात पावसाने हाहाकार माजवला होता. घाट माथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. तर, धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील जलसाठा वाढला आहे. त्यामुळं जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. मात्र आता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर ओसरणार आहे. सोमवार ते गुरुवारपर्यंत राज्यात कुठेही रेड व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.

31 जुलैपर्यंत मराठवाडा, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर,पुणे येथे मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याभागात 1 ऑगस्टपासून जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण व विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार दिवस येथे तुरळक ठिकाणी पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होत आहे. गेल्या 24 तासात 1 फूट 2 इंचाने पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी झाली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Rain News Mumbai Rain News Today Live Maharashtra Rains Yellow Alert In Mumbai Mumbai Rains Maharashtra Weather Forecast Weather Today At My Location Rain Weather Today At My Location हवामान पाऊस पावसाच्या बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्रात आणखी 4-5 दिवस कोसळधारा; 'या' जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारामहाराष्ट्रात आणखी 4-5 दिवस कोसळधारा; 'या' जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशाराMaharashtra Weather Alert: महाराष्ट्रातील घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. आज हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे, जाणून घेऊया.
और पढो »

महाराष्ट्रात पावसाचा जोर कधी ओसरणार? आज 26 जुलै रोजी 'या' जिल्ह्यांना अलर्टमहाराष्ट्रात पावसाचा जोर कधी ओसरणार? आज 26 जुलै रोजी 'या' जिल्ह्यांना अलर्टMaharashtra Weather Update: राज्यात आणखी दोन दिवस पावसाचा कहर सुरूच राहणार आहे. हवामान विभागाने तसे अलर्ट दिले आहेत.
और पढो »

महाराष्ट्रासाठी पुढचे 3-4 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारामहाराष्ट्रासाठी पुढचे 3-4 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशाराMaharashtra Weather Alert: महाराष्ट्रात आणखी चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
और पढो »

Big Breaking : मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी; पुढचे चार दिवस...Big Breaking : मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी; पुढचे चार दिवस...पुढचे चार दिवस मुंबईसाठी हाय रिस्क असणार आहेत. हवामान खात्याने मुंबईसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.
और पढो »

काळजी घ्या! आणखी दोन दिवस पावसाचे धुमशान, 'या' 17 जिल्ह्यांसाठी अलर्टकाळजी घ्या! आणखी दोन दिवस पावसाचे धुमशान, 'या' 17 जिल्ह्यांसाठी अलर्टMaharashtra Weather Update: गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्राला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर कमी होणार आहे.
और पढो »

पावसाचा कहर सुरूच! कोल्हापूर, सांगलीला पुराचा धोका, नद्यांनी धारण केलं रौद्र रूपपावसाचा कहर सुरूच! कोल्हापूर, सांगलीला पुराचा धोका, नद्यांनी धारण केलं रौद्र रूपKolhapur Rain Alert: कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच आहे. दोन्ही जिल्ह्यांना पुराचा धोका आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 18:24:31