Shop Owners Jailed For Giving Salary Hike: या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या दुकानदाराच्या मालकीची तिन्ही दुकानं बंद करण्यात आली असून या दुकानांबाहेर नोटीस सावली आहे.
या दुकानदाराला दुकानातून उचलून नेल्याचं सांगितलं जातं सामान्यपणे पगारवाढ दिल्यानंतर कंपनीचं किंवा नोकरी देणाऱ्याचं कौतुक केलं जातं. मात्र एका देशामध्ये कर्मचाऱ्याला पगारवाढ देणाऱ्या व्यक्तीला चक्क अटक करण्यात आली आहे. ही घटना घडली आहे आशियामधील म्यानमार देशामध्ये. येथील एका दुकानदाराला त्याच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला पगारवाढ दिल्याप्रकरणी अटक झाली आहे. देशामध्ये महागाई वाढत असताना अशी वेतनवाढ दिल्याने ही अटक झाली आहे.
मात्र सध्याच्या सरकारी धोरणांमुळे पगारवाढ देणाऱ्यांना अटक केली जात आहे. पगारवाढ देऊन लोकांना महागाई वाढत असल्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडून सरकार उलथवून लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सध्याच्या सरकारचं म्हणणं आहे, असं एका तज्ज्ञाने 'न्यूयॉर्क टाइम्स'शी बोलताना सांगितलं.सध्या म्यानमारमध्ये सत्तेत असलेल्या लष्करी सरकारच्या मानण्यानुसार, महागाईचा संदर्भ देत पगारवाढ दिली तर जनतेमधून असंतोष वाढू शकतो. या वाढलेल्या असंतोषामुळे सत्ताधाऱ्यांना धोका निर्माण होऊ शकतो.
Myanmar Economic Crisis Wage Raise Salary Hike Economic Crisis Shop Owners Shop Owners Arrested
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
1500 महिना ते 3 कोटी महिना... मुंबईकराचा प्रेरणादायी प्रवास; पण तो करतो तरी काय?Inspirational Success Story Of Mumbaikar: त्याने कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी एका किरणामालाच्या दुकानात 1500 रुपये महिना रोजंदारीवर मदतनीस म्हणून नोकरी केली.
और पढो »
Maharashtra Politics : 'पंकजा मुंडेंना जातीयवादी म्हणून...', OBC आंदोलनातून खळबळजनक आरोपमहाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पंकजा मुंडेंना जातीयवादी म्हणून लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये त्यांचा पराभव झाला, असा खळबळजनक आरोप OBC आंदोलनातून करण्यात आला.
और पढो »
कंगनाला कानशिलात लगावणाऱ्या CSIF जवानाला सोन्याची अंगठी पाठवणार; 'या' पक्षाने केली घोषणाभाजपाची नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतला (Kangana Ranaut) कानशिलात लगावणाऱ्या सीआयएसएफ (CISF) जवानाला सोन्याची अंगठी बक्षीस म्हणून पाठवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
और पढो »
'मी महाराष्ट्राची माफी मागतो, अंबादास दानवे यांनी...', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?Uddhav Thackeray Apologized maharastra : अंबादास दानवे यांच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या मताभगिनीचा अपमान झाला असेल तर मी पक्षप्रमुख म्हणून मी माफी मागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
और पढो »
इस साल 16 हजार से ज्यादा टूरिस्ट आए कतर्नियाघाट घूमने, 25 जून को हो जाएगा बंदबारिश शुरू हो जाने के कारण तराई का आकर्षण कतर्नियाघाट 25 जून से पर्यटकों के लिए बंद हो रहा है। इस वर्ष 16 हज़ार पर्यटकों ने कतर्नियाघाट के दीदार किए।
और पढो »
IND vs ENG: बदला घेतलाच! टीम इंडियाची फायनलमध्ये धडक; ट्रॉफीपासून केवळ एक पाऊल दूरटी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये अखेर टीम इंडियाने जोरदार धडक दिली आहे. सेमीफायनलच्या सामन्यात टी इंडियाने इंग्लंडचा पराभव करत वर्ल्डकप २०२२ चा बदला घेतलाय.
और पढो »