पवार-शिंदेंच्या बैठकीला अदानींचे अधिकारी: उद्धव ठाकरे म्हणाले, 'त्यांची भूमिका...'

CM Eknath Shinde समाचार

पवार-शिंदेंच्या बैठकीला अदानींचे अधिकारी: उद्धव ठाकरे म्हणाले, 'त्यांची भूमिका...'
Sharad PawarMeetingAdani
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

Eknath Shinde Sharad Pawar Meeting Adani Connection: उद्धव ठाकरेंना पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बैठकीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.

Eknath Shinde Sharad Pawar Meeting Adani Connection :

मुंबईच नाही तर राज्याच्या राजकारणामध्ये धारावी पुनर्विकासचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. एकीकडे महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरे गटाने सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारच्या धारावी पुनर्विकासाच्या धोरणाला विरोध केला आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शरद पवार गटाचे प्रमुख आणि राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी या संदर्भातील भूमिका अद्याप जाहीरपणे स्पष्ट केलेली नाही.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Sharad Pawar Meeting Adani Connection Uddhav Thackeray Dharavi Redevelopment Project Dharavi Redevelopment

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Prakash Ambedkar: 'उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीस और अजित पवार की गाड़ी पर करें हमला'Prakash Ambedkar: 'उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीस और अजित पवार की गाड़ी पर करें हमला'Prakash Ambedkar: महाराष्ट्र से लगातार नेताओं की गाड़ियों पर हमले की खबर सामने आ रही है. इस बीच वीबीए के अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ने नेताओं की गाड़ी पर हो रहे हमले को लेकर विवादित बयान दिया है.
और पढो »

'एक तर तुम्ही राहाल किंवा मी राहीन', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना जाहीर इशारा'एक तर तुम्ही राहाल किंवा मी राहीन', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना जाहीर इशारामुंबईतील शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांवर जोरदार टीका केली.
और पढो »

दिल्ली में INDIA ब्लॉक के नेताओं से मुलाकात करेंगे उद्धव ठाकरे और शरद पवारदिल्ली में INDIA ब्लॉक के नेताओं से मुलाकात करेंगे उद्धव ठाकरे और शरद पवारउद्धव ठाकरे दिल्ली में मराठी क्षेत्रीय मीडिया के पत्रकारों के लिए लंच/डिनर का आयोजन भी करेंगे. इसके अलावा, वो भारत के उपराष्ट्रपति जगदीप धनखड़ से उनके आवास पर नाश्ते के दौरान मुलाकात करेंगे.
और पढो »

'ठोकून काढा' म्हणणाऱ्या फडणवीसांना उद्धव ठाकरेंचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाले 'मी आदेश देतो...'ठोकून काढा' म्हणणाऱ्या फडणवीसांना उद्धव ठाकरेंचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाले 'मी आदेश देतो...Uddhav Thackeray : एक तर तुम्ही तरी राहाल किंवा मी तरी राहिल, उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. मुंबई झालेल्या शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आदेशच दिला आहे.
और पढो »

आत्मविश्वास को बढ़ाता है एक पुलिस अधिकारी की भूमिका निभाना : कृतिका कामराआत्मविश्वास को बढ़ाता है एक पुलिस अधिकारी की भूमिका निभाना : कृतिका कामराआत्मविश्वास को बढ़ाता है एक पुलिस अधिकारी की भूमिका निभाना : कृतिका कामरा
और पढो »

'उद्धव ठाकरे फ्रस्टेशनमध्ये', फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार'उद्धव ठाकरे फ्रस्टेशनमध्ये', फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवारएकतर मी राहिल किंवा तू राहशील , या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी पुण्यात बोलत असताना स्पष्टीकरण दिलं आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 02:42:44