एकतर मी राहिल किंवा तू राहशील , या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी पुण्यात बोलत असताना स्पष्टीकरण दिलं आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे.
'एकतर मी राहिल किंवा तू राहशील', या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी पुण्यात बोलत असताना स्पष्टीकरण दिलं आहे. उद्धव ठाकरे ंच्या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईतील एका सभेत एक विधान केलं होतं. त्यामुळे राज्यातील राजकारण देखील चांगलेच तापले होते. मात्र, पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
'एकतर मी राहिल किंवा तू राहशील' या वक्तव्यावर ठाकरेंना स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, 'मी ढेकणाला आव्हान देत नाही, 'मी' म्हणजे संस्कारी महाराष्ट्र, 'तू' म्हणजे दरोडेखोरांचा पक्ष'. तुझ्या नादाला लागण्याइतक्या कुवतीचा तू नाही. असं उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे.उद्धव ठाकरेंच्या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांचा डोक्यावरचा ताबा सुटला आहे. ते अत्यंत फ्रस्टेशनमध्ये आहेत.
Devendra Fadnavis Shiv Sena UBT Group Pune Rally उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस पुणे सभा ढेकूण महाराष्ट्राचे राजकारण
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'लाज वाटते, तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र असल्याची'; 'त्या' फोटोंवरुन शिंदे गटाचा हल्लाबोलShinde MP Slams Ex CM Uddhav Thaackeray: उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी एक कविता पोस्ट करत कठोर शब्दांमध्ये भाष्य केलं असून सध्या ही पोस्ट चर्चेत आहे.
और पढो »
'गिरफ्तारी वाली उद्धव ठाकरे की कहानी फर्जी', सीएम एकनाथ शिंदे बोले- उनकी भाषा भी निम्न स्तर कीमहाराष्ट्र के सीएम एकनाथ शिंदे ने शिवसेना यूबीटी प्रमुख उद्धव के बयान पर पलटवार किया। उन्होंने कहा कि उद्धव का बयान फर्जी कहानी है। सीएम ने यह भी कहा कि ठाकरे निम्न स्तर की भाषा का उपयोग कर रहे हैं। बता दें कि बुधवार को उद्धव ठाकरे ने राज्य के डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस पर उन्हें और बेटे आदित्य ठाकरे की गिरफ्तारी की साजिश का आरोप लगाया...
और पढो »
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं 27 हजार हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट, उद्धव ठाकरे यांना सुपूर्दहिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं 27 हजार हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट उद्धव ठाकरे यांना सुपूर्द करण्यात आलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान यांची संकल्पना आणि ख्यातनाम आर्टीष्ट शैलेश आचरेकर यांची ही कलापूर्ती आहे.
और पढो »
600 पाकिस्तानी SSG कमांडो अन् 25000 कोटींचं 'ते' डील; ठाकरे गटाने व्यक्त केली चिंता25000 Crore Deal Terroist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने एका 25 हजार कोटींच्या डिलचा उल्लेख करत चिंता व्यक्त केली आहे.
और पढो »
'एक तर तुम्ही राहाल किंवा मी राहीन', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना जाहीर इशारामुंबईतील शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांवर जोरदार टीका केली.
और पढो »
आमचं सरकार 2-3 महिन्यात येईलच, तोपर्यंत हा निर्णय...; ठाकरेंचं मुंबईकरांना आश्वासनUddhav Thackeray Latest News: उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा धारावी पुर्नविकासावर सवाल उपस्थित केले आहेत. तसंच, मुंबईकरांना आश्वासनदेखील दिले आहे.
और पढो »