Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दलचा गोंधळ संपताना दिसत नाहीये. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान होणार आहे, परंतु अद्याप वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दलचा गोंधळ अनेक दिवसांपासून सुरु आहे. याबद्दल रोज नववीन अपडेट्स येत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सुरक्षेच्या कारणास्तव आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला आहे. तेव्हापासून 'हायब्रीड मॉडेल'ची चर्चा आहे. आयसीसीने याबाबतची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दिली आहे. पण तरीही अजूनही पीसीबी अद्याप तयार नाही. पीसीबी रोज अटी घेऊन पुढे येत आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान होणार आहे. कमी वेळ उरला असला तरी, अद्याप वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही.
CT 2025: टीम इंडिया 'या' सामन्यासाठी जाणार पाकिस्तानला, वेळापत्रकातून मिळाला इशारा; माजी क्रिकेटरचा दावासूत्रांनी सोमवारी आयएएनएसला सांगितले की, “पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ला आयसीसीकडून भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या हायब्रीड मॉडेलबाबत भारताकडून लेखी आश्वासन हवे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीबाबतचा निर्णय बुधवारपर्यंत होण्याची शक्यता आहे." या मुद्द्यावर कोणतेही एकमत होण्यापूर्वी पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी रविवारी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांची भेट घेतली.
सर्वात उंच हॉटेल...105 रूम्स, पण 55 अब्ज रुपये खर्चून बांधलेल्या 'या' वास्तूमध्ये कोणीच येत नाही, कारण... या स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार असून त्यापैकी चार संघ दोन गटात विभागले जाणार आहेत. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत खेळतील, त्यानंतर विजेतेपदाचा सामना होईल. गेल्या वर्षी, भारताने पाकिस्तानमध्ये प्रवास करण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तानने पुरुषांच्या 50 षटकांच्या आशिया कपचे हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजन केले होते. भारताने श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसह स्पर्धेतील आपले सर्व सामने खेळले. त्या स्पर्धेत टीम इंडिया चॅम्पियन झाली.
Cricekt News Champions Trophy 2025 PCB Vs ICC BCCI Vs PCB
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
नव्या सरकारचा शपथविधी उद्या? पण सरकार स्थापन होतं कसं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रियाMaharashtra Vidhan Sabha Election Results: विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. आजा नवीन सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
और पढो »
'काही झालं तरी देवेंद्र फडणवीसांच्या...', शरद पवारांचा एल्गार; कोल्हापुरात पावसात भिजत केली भविष्यवाणी, 'जेव्हा कधी...'Sharad Pawar on Devendra Fadnavis: राजकारणात काही झालं तरी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) हातात महाराष्ट्राची सत्ता जाऊ द्यायची नाही असा निर्धार शरद पवारांनी (Sharad Pawar) व्यक्त केला आहे.
और पढो »
IND vs AUS: क्रिकेट विश्वात शोककळा...भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान 'या' महान फलंदाजाचे निधनभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीदरम्यान एक दुर्दैवी बातमी समोर आली, ज्यामुळे क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे.
और पढो »
बीसीसीआयपुढे पीसीबी झुकलं, हायब्रीड मॉडेलला पाकिस्तान मान्य; पण ठेवल्या 'या' २ अटी!ICC Champions Trophy: पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आता हायब्रीड मॉडेलवर खेळण्यास तयार आहे. परंतु त्यांनी दोन अटी ठेवल्या आहेत.
और पढो »
एकही आमदार, खासदार नसलेल्या मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द होणार?मनसेला विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. एवढच नाही तर मनसेच्या मतांची टक्केवारीही घसरली आहे.
और पढो »
Maharashtra Exit Poll: राज ठाकरेंच्या पदरी निराशाच? 'मनसे'ला किती जागा मिळणार पाहिलं?Maharashtra Exit Poll 2024 How Many Seats Raj Thackeray MNS Will Get: महाराष्ट्रातील विधानसभेच्या मतदानानंतर एक्झिट पोलची एकडेवारी समोर आलेली असतानाच मनसेला किती जागा मिळणार यासंदर्भातील संभाव्य आकडेवारी समोर आली आहे.
और पढो »