Maharashtra Exit Poll 2024 How Many Seats Raj Thackeray MNS Will Get: महाराष्ट्रातील विधानसभेच्या मतदानानंतर एक्झिट पोलची एकडेवारी समोर आलेली असतानाच मनसेला किती जागा मिळणार यासंदर्भातील संभाव्य आकडेवारी समोर आली आहे.
Maharashtra Exit Poll 2024 How Many Seats Raj Thackeray MNS Will Get:
महाराष्ट्राच्या 15 व्या विधानसभेसाठी बुधवारी म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. महाराष्ट्रामध्ये एकूण 65.11 टक्के मतदान झालं आहे. या मतदानानंतर एक्झिट पोलची आकेडवारी समोर आली आहे. मतदारांच्या मनात काय आहे? राज्यामध्ये कोणाचं सरकार येणार यासंदर्भातील प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. महाविकास आघाडी की महायुती कोणाच्या बाजूने जनतेचा कौल असेल याबद्दल वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात आले असले तरी प्राथमिक कल हा महायुतीच्या बाजूने असल्याचं स्पष्ट होत आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Maharashtra Exit Poll 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'ही' भीती असल्याने CM शिंदेंनी राज ठाकरेंच्या लेकाविरुद्ध उमेदवार दिला; राऊतांचा दावाMaharashtra Assembly Election 2024: उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या राजकीय भूमिकेवरुन खोचक शब्दांमध्ये निशाणा साधल्याचं दिसत आहे.
और पढो »
Maharashtra Exit Poll : विदर्भात महायुतीची मुसंडी! लोकसभेतील पिछेहाटीनंतर आता किती जागा मिळणार?Maharashtra 2024 Zeenia AI Exit Poll: झी न्यूजची आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर Zeenia ने विदर्भात महायुती मुसंडी मारणार असल्याच अंदाज वर्तविला आहे. Zeenia च्या अंदाजानुसार विदर्भात महायुतीला किती जागांवर विजय मिळणार आहे, पाहूयात.
और पढो »
Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का, मातोश्रीवर पार पडला मोठा पक्षप्रवेशविधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत असताना, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेला (MNS) मोठा धक्का दिला आहे.
और पढो »
राज ठाकरेंकडून गनिमी कावा! भाजपाच्या नेत्याला जाहीर केली उमेदवारी; अनेकांच्या भुवया उंचावल्याMaharashtra Assembly Election 2024 MNS Chief Raj Thackeray Vs BJP: मुंबईमधील महीम मतदारसंघामध्ये अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ भाजपाने पुढाकार घेतला असतानाच राज ठाकरेंनी भाजपाला एक मोठा धक्का दिला आहे.
और पढो »
2019 प्रमाणे 'मातोश्री'च्या अंगणातच पराभव निश्चित? राज ठाकरेंच्या चालाख खेळीने उद्धव 'चेकमेट'?Maharashtra Assembly Election 2024 Raj Thackeray: राज ठाकरेंनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना एक मोठी राजकीय खेळी केल्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आहे.
और पढो »
Maharashtra Exit Poll : मराठवाड्यात महाविकास आघाडीला चांगलं यश; मराठा आरक्षण आंदोलनाचा महायुतीला फटका?Maharashtra 2024 Zeenia AI Exit Poll : मराठवाड्यात महाविकास आघाडीला चांगलं यश असल्याचा अंदाज झी न्यूजची आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर Zeenia हिने व्यक्त केलाय. Zeenia AI Exit Poll नुसार मराठवाड्यात कोणाला किती जागा मिळणार आहेत, पाहूयात.
और पढो »