Maharashtra Assembly Election 2024 MNS Chief Raj Thackeray Vs BJP: मुंबईमधील महीम मतदारसंघामध्ये अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ भाजपाने पुढाकार घेतला असतानाच राज ठाकरेंनी भाजपाला एक मोठा धक्का दिला आहे.
Maharashtra Assembly Election 2024 MNS Chief Raj Thackeray Vs BJP:
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं 18 उमेदवारांची नवीन यादी जाहीर केली आहे. मनसेची ही सातवी यादी आहे. विशेष म्हणजे एकीकडे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढत असलेल्या मुंबईतील महीम मतदारसंघात महायुतीबरोबर जुळवून घेण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न असतानाच दुसरीकडे राज ठाकरेंनी नव्या यादीत भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का दिला आहे.
बिष्णोई गँगची मच्छरांशी तुलना करत प्रमोद महाजनांचा मुलगा संतापला! संपवण्याचा उल्लेख करताना म्हणाला, 'बाबा हा...'
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पुतण्याविरुद्ध लढणाऱ्या संदीप देशपांडेंना राज ठाकरेंचा 5 शब्दांचा खास मेसेज! म्हणाले 'वरळीतून तुला...'Raj Thackeray Message To Sandeep Deshpande For Fighting Against Adtiya Thackeray: वरळीचे विद्यमान आमदार असलेल्या आदित्य ठाकरेंविरोधात राज ठाकरेंनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
और पढो »
काँग्रेसच्या पारंपारिक मतदारसंघात ठाकरेंचा उमेदवार, झीशान सिद्दीकी अडचणीत?Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी उमेदवारी यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.
और पढो »
उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी उमेदवार बदलला! भाजपा नेत्याला जाहीर केली उमेदवारी; सगळं गणितच बदललंUddhav Thackeray Change Candidate: उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेने (Shivsena) चोपड्यातून जाहीर केलेला उमेदवार बदलला आहे. राजू तडवी (Raju Tadvi) यांच्याऐवजी प्रभाकर सोनवणे (Prabhakar Sonavne) यांना संधी देण्यात आली आहे.
और पढो »
Big News : मनसेची पहिली यादी जाहीर; राज ठाकरे यांनी केली उमेदवारांच्या नावांची घोषणाRaj Thackeray : मनसेची पहिली यादी जाहीर झाली आहे. राज ठाकरे यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
और पढो »
मनसेचा मेगाप्लान! माजी आमदारपुत्राला मैदानात उतरवले, गोल्डनमॅनचा मुलगा वाढवणार राष्ट्रवादीचे टेन्शनMNS Candidate List 2024: आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मनसेने दुसरी यादी जाहीर केली आहे.
और पढो »
Maharashtra Assembly Election: भाजपाची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गजांना स्थान, चव्हाणांच्या मुलीलाही उमेदवारीMaharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
और पढो »