विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत असताना, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेला (MNS) मोठा धक्का दिला आहे.
Maharashtra Assembly Election : उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का, मातोश्रीवर पार पडला मोठा पक्षप्रवेश
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत असताना, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या मनसेला मोठा धक्का दिला आहे. मातोश्रीवर आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत एका मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश पार पडला आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. सध्या प्रचारांचा धुरळा उडाला असून, नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आहेत. तसंच अनेक नेते, पदाधिकारी पक्षाला सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत.
तृप्ती सावंत यांना शेवटच्या क्षणी आयात करून मनसेकडून उमेदवारी दिल्यामुळे अखिल चित्रे यांनी नाराजी जाहीर केली होती. अखिल चित्रे यांनी 2019 मध्ये वांद्रे पूर्व येथून मनसेकडून निवडणूक लढवली होती. त्यांना जवळपास ११ हजार मतं मिळाली होती. मनसेच्या टेलिकॉम सेनेचे अखिल चित्रे हे कार्याध्यक्ष होते.वरळीसाठी जे करायला हवं होतं ते शिंदे गटाने केलं नाही, असं यांचं मतं आहे. एकनाथ शिंदे आणि भाजपा मुंबई लुटू पाहत आहे. हे पाप ते करत आहेत. महाराष्ट्रची आर्थिक घडी पुन्हा एकदा बसवायची आहे .
Aditya Thackeray Akhil Chitre Maharashtra Assembly Election Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
राजकीय भूकंप घडवणारं Whatsapp स्टेटस! थेट तारीख, वेळ सांगत CM शिंदे- राज ठाकरेंना धक्काMaharashtra Assembly Election Big Blow To CM Shinde Raj Thackeray: हे व्हॉट्सअप स्टेटस म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
और पढो »
राज ठाकरेंकडून गनिमी कावा! भाजपाच्या नेत्याला जाहीर केली उमेदवारी; अनेकांच्या भुवया उंचावल्याMaharashtra Assembly Election 2024 MNS Chief Raj Thackeray Vs BJP: मुंबईमधील महीम मतदारसंघामध्ये अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ भाजपाने पुढाकार घेतला असतानाच राज ठाकरेंनी भाजपाला एक मोठा धक्का दिला आहे.
और पढो »
राज ठाकरेंना निवडणूक आयोगाकडून मोठा धक्का! प्रत्यक्ष निवडणुकीआधीच...Maharashtra Assembly Election 2024 Big Blow To Raj Thackeray MNS: 250 च्या आसपास जागा लढण्याची घोषणा करणाऱ्या राज ठाकरेंनी प्रत्यक्षात 138 जागांवर उमेदवार दिले. मात्र निवडणुकीपूर्वीच त्यांच्या पक्षाला मोठा फटका बसला आहे.
और पढो »
'त्यांना कुठल्याच गोष्टीचं...', संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'काही पत्र्याचे...'Maharashtra Assembly Election 2024 Worli Assembly: वरळीमध्ये यंदा राज ठाकरेंचे शिलेदार संदीप देशपांडे हे माजी मुख्यमंत्री आणि राज यांचे चुलत बंधू उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरेंविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
और पढो »
महाराष्ट्रातील हायप्रोफाईल मतदारसंघात मोठा ट्विस्ट; आदित्य ठाकरेंविरोधात लढणार मिलिंद देवराAditya Thackeray Vs Milind Deora : महाराष्ट्रातील हायप्रोफाईल मतदारसंघात मोठा ट्विस्ट; आदित्य ठाकरेंविरोधात लढणार मिलिंद देवरा
और पढो »
Maharashtra Election : निवडणुकांच्या अगोदर उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवर; 5 बड्या नेत्यांची केली हकालपट्टीUddhav Thackeray News : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातून 5 बड्या नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर एवढा मोठा निर्णय घेतला आहे.
और पढो »