Maharashtra Assembly Election 2024 Big Blow To Raj Thackeray MNS: 250 च्या आसपास जागा लढण्याची घोषणा करणाऱ्या राज ठाकरेंनी प्रत्यक्षात 138 जागांवर उमेदवार दिले. मात्र निवडणुकीपूर्वीच त्यांच्या पक्षाला मोठा फटका बसला आहे.
Maharashtra Assembly Election 2024 Big Blow To Raj Thackeray MNS:
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 250 च्या आसपास जागा लढवण्याची घोषणा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरें यांनी ना युती ना आघाडी असं धोरण जाहीर केलं होतं. राज ठाकरेंनी त्यानंतर सात वेगवेगळ्या याद्यांमधून मनसेचे उमेदवार जाहीर केले. मनसेनं यंदाच्या निवडणुकीमध्ये एकूण 138 उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधीच मनसेला मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरेंच्या एका सहकाऱ्याला निवडणुकीमध्ये जनतेच्या दारात जाऊन कौल मागण्याआधीच अपात्र ठरवण्यात आलं आहे.
शिंदे, ठाकरे, BJP ला एकाच वेळी नडणारे सरवणकर किती श्रीमंत? 28 लाखांची कार, 2 फ्लॅट्स अन् एकूण संपत्ती... अकोला जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात शेवटच्या दिवशी 100 जणांनी 128 अर्ज सादर केले. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत 129 उमेदवारांनी 180 अर्ज दाखल केले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, अकोट मतदारसंघात एकूण 22 उमेदवारांनी 30 अर्ज दाखल केले आहेत. बाळापूर मतदारसंघात एकूण 29 उमेदवारांनी 38 अर्ज दाखल केले. अकोला पश्चिम मतदारसंघात 23 उमेदवारांनी 37 अर्ज दाखल केले आहेत. अकोला पूर्व मतदारसंघात एकूण 23 उमेदवारांनी 37 अर्ज दाखल केले आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
राजकीय भूकंप घडवणारं Whatsapp स्टेटस! थेट तारीख, वेळ सांगत CM शिंदे- राज ठाकरेंना धक्काMaharashtra Assembly Election Big Blow To CM Shinde Raj Thackeray: हे व्हॉट्सअप स्टेटस म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
और पढो »
राज ठाकरेंकडून गनिमी कावा! भाजपाच्या नेत्याला जाहीर केली उमेदवारी; अनेकांच्या भुवया उंचावल्याMaharashtra Assembly Election 2024 MNS Chief Raj Thackeray Vs BJP: मुंबईमधील महीम मतदारसंघामध्ये अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ भाजपाने पुढाकार घेतला असतानाच राज ठाकरेंनी भाजपाला एक मोठा धक्का दिला आहे.
और पढो »
निवडणूक तारखा जाहीर होण्याच्या काही मिनिटं आधीच एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णयमहाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) तारखांची घोषणा अखेर करण्यात आली आहे. दरम्यान तारखांची घोषणा होण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घेतला.
और पढो »
Big Breaking : निवडणूक न लढवता अमित ठाकरेंना थेट मंत्री बनवण्याचा प्लान; शिवसेना BJP समोर मोठा प्रस्ताव ठेवणार?Amit Thackeray : आमदार होण्याआधीच अमित ठाकरे यांना मंत्री बनवण्याची योजना आखली जात आहे. शिवसेनेने तसा प्रस्ताव तयार केला आहे.
और पढो »
पाकिस्तानविरुद्ध विजय पण भारताला मोठा धक्का, वर्ल्ड कप दरम्यान टीम इंडियाच्या कॅप्टनला दुखापतवर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाला अजून दोन सामने खेळायचे आहेत. सेमी फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग खडतर असताना टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौर हिला दुखापत झाल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय.
और पढो »
टीम इंडियाला मोठा धक्का, न्यूझीलंड विरुद्ध सीरिजपूर्वी अनुभवी गोलंदाजाला दुखापतटीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळणार आहे. तर यानंतर त्यांचे मुख्य टार्गेट हे नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणारी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी असेल. परंतु यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
और पढो »