Big Breaking : निवडणूक न लढवता अमित ठाकरेंना थेट मंत्री बनवण्याचा प्लान; शिवसेना BJP समोर मोठा प्रस्ताव ठेवणार?

Maharashtra Assembly Elections 2024 समाचार

Big Breaking : निवडणूक न लढवता अमित ठाकरेंना थेट मंत्री बनवण्याचा प्लान; शिवसेना BJP समोर मोठा प्रस्ताव ठेवणार?
Big BreakingShiv SenaBJP
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 59%
  • Publisher: 63%

Amit Thackeray : आमदार होण्याआधीच अमित ठाकरे यांना मंत्री बनवण्याची योजना आखली जात आहे. शिवसेनेने तसा प्रस्ताव तयार केला आहे.

Big Breaking : निवडणूक न लढवता अमित ठाकरे ंना थेट मंत्री बनवण्याचा प्लान; शिवसेना BJP समोर मोठा प्रस्ताव ठेवणार?

महाराष्ट्राच्या राजकारणातील हायव्होल्टेज लढत मुंबईच्या माहिम मतदार संघात होणार आहे. राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे माहिम मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. मात्र, त्यांच्यासमोर निवडणूक लढत आहेत ते शिवसेना शिंदे पक्षाचे तगडे उमेदवार सदा सरवणकर. लोकसभेतील मनसेच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करण्यासाठी महायुतीने मनसेविरोधात उमेदवार देऊ नये अशी मागणी होती. असे असताना सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

महिम हा मुंबईतील अत्यंत महत्वाच्या आणि ठाकरे गटाच्या बिले किल्ल्याजवळ असलेला मतदार संघ आहे. याच माहिम मतदार संघातून अमित ठाकरे निवडणूक लढवणार आहेत. अमित ठाकरे विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर हे निवडणूक लढणार आहेत. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने देखील उमेदवारी दिली आहे. दादर माहिममधून शिवसेना ठाकरे गटाच्या महेश सावंत यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Big Breaking Shiv Sena BJP Amit Thackeray Vidhan Parishad Maharashtra Politics अमित ठाकरे राज ठाकरे मनसे विधान परिषद शिवसेना

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महिला SP वर सायबर सेलचीच नजर ठेऊन होते; सत्य समोर आलं अन्...; 7 जणांची नोकरी गेलीमहिला SP वर सायबर सेलचीच नजर ठेऊन होते; सत्य समोर आलं अन्...; 7 जणांची नोकरी गेली7 Cops Tracked SP Via Her Mobile: या प्रकरणामध्ये धक्कादायक तपशील समोर आल्यानंतर पोलीस विभागामध्ये एकच खळबळ उडाली असून थेट वरिष्ठांपर्यंत हे प्रकरण पोहोचलं
और पढो »

मनसेच्या उमेदवार यादीत मोठा ट्विस्ट! अमित ठाकरे 'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार?मनसेच्या उमेदवार यादीत मोठा ट्विस्ट! अमित ठाकरे 'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार?मुंबईतील अत्यंत महत्वाच्या आणि ठाकरे गटाच्या बिलेकिल्ल्याजवळ असलेल्या मतदार संघातून अमित ठाकरे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
और पढो »

थेट दुबईहून...लॉरेन्स बिष्णोई गँगची धमकी येताच सलमानचा मोठा निर्णयथेट दुबईहून...लॉरेन्स बिष्णोई गँगची धमकी येताच सलमानचा मोठा निर्णयSalman Khan Buys New Bullet Proof SUV: लॉरेन्स बिष्णोई गँगची धमकी येताच सलमानचा मोठा निर्णय; स्वत:साठीच करतोय सर्वकाही...
और पढो »

निवडणूक तारखा जाहीर होण्याच्या काही मिनिटं आधीच एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णयनिवडणूक तारखा जाहीर होण्याच्या काही मिनिटं आधीच एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णयमहाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) तारखांची घोषणा अखेर करण्यात आली आहे. दरम्यान तारखांची घोषणा होण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घेतला.
और पढो »

सलमान खान माझ्या हिटलिस्टवर; लॉरेन्स बिश्नोईचा NIA समोर मोठा खुलासासलमान खान माझ्या हिटलिस्टवर; लॉरेन्स बिश्नोईचा NIA समोर मोठा खुलासागँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार या गँगवर राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करडी नजर ठेवली असून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करत आहे. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई NIA समोर अनेक मोठे खुलासे केलंय.
और पढो »

'वाढलेलं वजन, बेशिस्तपणा,' पृथ्वी शॉला धडा शिकवण्यासाठी MCA चा मोठा निर्णय; थेट बाहेरचा दाखवला रस्ता'वाढलेलं वजन, बेशिस्तपणा,' पृथ्वी शॉला धडा शिकवण्यासाठी MCA चा मोठा निर्णय; थेट बाहेरचा दाखवला रस्ताभारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) मुंबईच्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) सामन्यातून बाहेर काढण्यात आलं आहे. वाढलेलं वजन आणि बेशिस्तपणामुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 22:25:47