निवडणूक तारखा जाहीर होण्याच्या काही मिनिटं आधीच एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 समाचार

निवडणूक तारखा जाहीर होण्याच्या काही मिनिटं आधीच एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest NewMaharashtra Vidhan Sabha Election 2024 News In MaNews On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 62 sec. here
  • 21 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 91%
  • Publisher: 63%

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) तारखांची घोषणा अखेर करण्यात आली आहे. दरम्यान तारखांची घोषणा होण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घेतला.

विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला. महाराष्ट्र ातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा अखेर करण्यात आली आहे. सर्वांना प्रतिक्षा लागलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. दरम्यान निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असल्याने महायुतीने आपली पत्रकार परिषद रद्द केली. दुसरीकडे आचारसंहिता लागणार असल्याने मंत्रीमंडळ बैठकीत निर्णयांचा पाऊस पडला आहे.

महाराष्ट्रात आचारसंहिता लागू होण्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला. निवडणूक आयोगची पत्रकार परिषद होण्याच्या काही मिनिटं आधी एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी कनिष्ठ पदांवरील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर केला आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 29 हजारांच्या दिवाळी बोनसची घोषणा कऱण्यात आली आहे. ही रक्कम गतवर्षीच्या तुलनेत 3 हजार जास्त आहे. किंडरगार्टन शिक्षक आणि आशा सेविकांनाही बोनस मिळणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त 29 हजार रुपये सानुग्रह अनुदान बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केलं आहे. महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी यांना दीपावली - २०२४ प्रीत्यर्थ सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात महानगरपालिकेतील विविध कामगार, कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने मागणी केली होती. तसेच मुख्यमंत्री . एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री व महानगरपालिका आयुक्त यांच्या चर्चेनंतर निर्णय घेण्यात आला.2.

3. महानगरपालिका प्राथमिक शाळेतील तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकः रुपये 29,000/-6. माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक : रुपये 29,000/-8. अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक : रुपये 29,000/-महाराष्ट्रात ऑन कॅमेरा मतदान, सर्व रेकॉर्डिंग होणार; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णयFull Scorecard →भारत

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma News On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In Trending News On Maharashtra Vidhan Sabha Electio Breaking News On Maharashtra Vidhan Sabha Electio Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updat Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ne Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ba Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Mar Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Upd Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Photos Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Videos महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मराठी बातम्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ताज्या मराठी बात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ लाइव्ह अपडेट महाराष्ट्र

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पोलिसांचा मोठा निर्णय; पुण्यातील सर्व टेकड्यांवर...पोलिसांचा मोठा निर्णय; पुण्यातील सर्व टेकड्यांवर...महिला सुरक्षेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यातील सर्व टेकड्यांवरस काही उपाय योजना केल्या जाणार आहेत.
और पढो »

महाराष्ट्रात आचारसंहिता लागू! जाणून घ्या या 10 गोष्टी; निर्बंध, शिक्षा आणि बरचं काही...महाराष्ट्रात आचारसंहिता लागू! जाणून घ्या या 10 गोष्टी; निर्बंध, शिक्षा आणि बरचं काही...What is code of conduct: महाराष्टरातील निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. यानंतर राज्यात आचारसंहिता लागू होईल जी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर संपेल. या काळात म्हणजेच निवडणूक कालावधीत निवडणूक आयोगाची जबाबदारी वाढते. त्यांना अनेक अधिकारही मिळतात.
और पढो »

Weather Update : बाप्पाच्या विसर्जनानंतर पाऊस अ‍ॅक्टिव मोडवर, 'या' जिल्ह्यांना IMD चा इशाराWeather Update : बाप्पाच्या विसर्जनानंतर पाऊस अ‍ॅक्टिव मोडवर, 'या' जिल्ह्यांना IMD चा इशाराMaharashtra Rain Alert : गणरायाच्या निरोपानंतर महाराष्ट्रत पुन्हा एकदा पावसाचं आगमन होणार आहे. हवमान खात्याने काही जिल्ह्यांना अलर्ट जाहीर केला आहे.
और पढो »

IND vs BAN: T-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! संघावर गंभीर, KKR चा प्रभाव; पाहा यादीIND vs BAN: T-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! संघावर गंभीर, KKR चा प्रभाव; पाहा यादीIndia vs Bangladesh T20 Indian Squad: भारत आणि बांगलादेशदरम्यानच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आला असून काही नव्या खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे.
और पढो »

Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटलांचं ठरलं! महायुती की महाविकास आघाडी? पितृपंधरवडा संपताच करणार घोषणाHarshvardhan Patil: हर्षवर्धन पाटलांचं ठरलं! महायुती की महाविकास आघाडी? पितृपंधरवडा संपताच करणार घोषणाHarshvardhan Patil: गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपला सोड चिठ्ठी देणार अशी चर्चा रंगली असताना पितृपंधरवडा संपताच ते मोठी घोषणा करणार असल्याच त्यांनी आज जाहीर केलं.
और पढो »

Maharashtra Board HSC SSC Exam 2025: ऑनलाइन अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर; मोजावे लागणार अधिक पैसेMaharashtra Board HSC SSC Exam 2025: ऑनलाइन अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर; मोजावे लागणार अधिक पैसेMaharashtra Board HSC SSC Exam 2025 Online Application Time Table: राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ऑनलाइन माध्यमातून अर्जभरण्यासंदर्भातील माहिती दिली.
और पढो »



Render Time: 2025-02-14 01:28:40