Maharashtra Board HSC SSC Exam 2025 Online Application Time Table: राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ऑनलाइन माध्यमातून अर्जभरण्यासंदर्भातील माहिती दिली.
पत्रकाद्वारे जाहीर केली माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 1 ते 30 ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन अर्ज करता येतील. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे यासंदर्भातील माहिती दिली.औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे अर्ज भरणाऱ्यांसाठी 22 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. बारावी परीक्षेसाठी ऑक्टोबरपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
> कागद महाग झाल्याने 12 टक्के दरवाढीमुळे आता विद्यार्थ्यांना अर्जासाठी 50 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.> तर 12 वीच्या परीक्षा शुल्कांमध्ये 50 रुपयांची वाढ झाल्याने 440 ऐवजी आता विद्यार्थ्यांना 490 रुपये भरावे लागणार आहेत. > परीक्षा शुल्कासह प्रशासकीय, गुणपत्रिका, प्रमाणपत्र शुल्क आणि प्रात्यक्षिक परीक्षा शुल्कातही वाढ करण्यात आली आहे.अर्ज भरण्यासाठी सरल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची नोंद असणे आवश्यक असणार आहे. सरल प्रणालीद्वारेच नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे सरल प्रणालीबाबत माहिती घेऊन विद्याथ्यर्थ्यांना निर्धारित वेळेत अर्ज करणे अनिवार्य आहे. अनेक शाळांमध्ये यासंदर्भातील मार्गदर्शन केलं जातं. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून हा अर्ज भरुन घेतला जातो.
दहावी आणि बारावीची परीक्षा ही शालेय आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या परीक्षांचे टेन्शन विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही अधिक असते. त्यामुळेच अर्ज भरण्यापासून ते अगदी निकाल लागून पुढील वर्गात प्रवेश घेईपर्यंत पालकांचाही जीव टांगणीला लागल्याचं पाहायला मिळतं.महाराष्ट्र
Maharashtra Board Hsc Ssc Exam 2025 Maharashtra Board Ssc Exam 2025 Hsc Exam 2025
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Big News : लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्याची शेवटी तारीख जाहीर; 4500 खात्यात जमा होणारआता फक्त अंगणवाडी सेविकांमार्फत लाडकी बहीण योजनेसाठी आलेलेच अर्ज स्वीकारले जात आहेत. ऑनलाईन ॲप द्वारे देखील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ज्या महिलांना या योजनेचे अर्ज भरायचे आहेत, त्यांना अंगणवाडी सेविकांकडे जाऊनच अर्ज भरावे लागणार आहेत. तेव्हाच त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
और पढो »
CBSE Board Exam 2025 Fees: सीबीएसई 10वीं, 12वीं बोर्ड परीक्षा के लिए रजिस्ट्रेशन शुरू, जान लें फीस और डेटCBSE Board Exam 2025 Registration: सीबीएसई बोर्ड एग्जाम 2025 कक्षा 10, 12 के लिए रजिस्ट्रेशन की प्रक्रिया शुरू हो गई है। सीबीएसई ऑफिशियल वेबसाइट cbse.gov.
और पढो »
SSC GD Notification 2025: आ गया एसएससी जीडी कांस्टेबल भर्ती नोटिफिकेशन, 39400+ पदों पर बंपर भर्तीSSC GD Bharti Notification 2025: एसएससी ने जीडी कांस्टेबल भर्ती 2025 के लिए नोटिफिकेशन जारी कर दिया है। जिसके बाद ssc.gov.
और पढो »
कोण उचलणार WTC ची गदा? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलची तारीख जाहीर!WTC 2025 final Dates : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्याची तारीख आयसीसीने जाहीर केली आहे. क्रिकेटच्या पंढरीत फायनल सामना खेळवला जाईल.
और पढो »
BSEB Bihar Board Exam 2025: 10वीं और 12वीं के लिए रजिस्ट्रेशन शुरूBSEB 10th, 12th Exam 2025 registration: बिहार विद्यालय परीक्षा समिति (बीएसईबी) ने साल 2025 के लिए क्लास 10 (मैट्रिक) और 12 (इंटर) परीक्षाओं के लिए रजिस्ट्रेशन आज 11 सितंबर से शुरू कर दी है. छात्र secondary.biharboardonline.com पर जाकर रजिस्ट्रेशन कर सकते हैं.
और पढो »
CBSE Board Exam 2025 को लेकर आया बड़ा UPDATE, छात्र जरूर जानेंCBSE Board Exam 2025 latest UPDATE: अगले साल यानी 2024-25 शैक्षणिक सत्र में कक्षा 11 या 12 की परीक्षा देने वाले छात्रों को नए परीक्षा पैटर्न के अनुसार अपनी पढ़ाई की योजना बनानी होगी.
और पढो »