वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाला अजून दोन सामने खेळायचे आहेत. सेमी फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग खडतर असताना टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौर हिला दुखापत झाल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय.
IND VS PAK Womens T20 World Cup 2024 : आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप 2024 ला 3 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. यात आतापर्यंत भारताचे दोन ग्रुप स्टेज सामने झाले असून यात न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला तर रविवारी पाकिस्तान विरुद्ध झालेला सामना टीम इंडियाने जिंकला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रविवारी टी 20 वर्ल्ड कपमधील ग्रुप स्टेज सामना पार पडला.
भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यान टीम इंडियाचे विजयाचे आव्हान पूर्ण करताना हरमनप्रीतने 24 बॉलमध्ये 29 धावा केल्या. विजयासाठी अवघ्या २ धावा आवश्यक असताना कॅप्टन हरमनप्रीत कौरच्या मानेला दुखापत झाली. दुखापतीनंतर अतिशय कळवळत आणि डोळ्यातून अश्रू ढाळत ती रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर पडली. भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यावर कॅप्टन हरमनप्रीत ऐवजी वाईस कॅप्टन असणारी स्मृती मानधना ही पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये बोलायला आली.
हरमनप्रीत कौर ही भारताची कॅप्टन असण्यासोबतच एक अनुभवी फलंदाज सुद्धा आहे. अनेक कठीण सामन्यात तिने मैदानात दमदार कामगिरी करून भारताला विजय मिळवून दिला. परंतु ऐन वर्ल्ड कपमध्ये हरमनप्रीत कौरला दुखापत झाल्याने ती पुढील सामने खेळणार की नाही यावर प्रश्न आहे. त्यामुळे कॅप्टनच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय.Full Scorecard →मुंबई
Harmanpreet Kaur Cricket News Womens T20 World Cup 2024 IND Vs Pak
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
टीम इंडियाला मोठा धक्का, न्यूझीलंड विरुद्ध सीरिजपूर्वी अनुभवी गोलंदाजाला दुखापतटीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळणार आहे. तर यानंतर त्यांचे मुख्य टार्गेट हे नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणारी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी असेल. परंतु यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
और पढो »
Video: 'पाकिस्तानचा सूर्यकुमार यादव' पाहिलात का? बॉण्ड्रीजवळ हवेत झेप घेत...Pakistan Suryakumar Yadav Video: भारताला टी-20 वर्ल्ड कप मिळवून देण्यामध्ये मोलाचं योगदान राहिलं ते अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने पकडलेल्या भन्नाट कॅचचं.
और पढो »
गिल, नंतर विराट... 24 वर्षाच्या पोरानं भारताच्या दिग्गजांना 10 रन सुद्धा बनवू दिले नाहीतटीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला बंग्लाडशीचा 24 वर्षीय गोलंदाज हसन महमूदने माघारी धाडले.
और पढो »
आर अश्विनच्या फिरकीसमोर बांगलादेशचं लोटांगण, टीम इंडियाचा मोठा विजयपहिल्या सामन्यात विजय मिळवल्याने टीम इंडियाने सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा या सामन्यात 280 धावांनी विजय झाला आहे.
और पढो »
दारुचं व्यसन लागलेल्या हत्तीचा धुमाकूळ! दारु दिली नाही म्हणून दारुड्या हत्तीने..; Video पाहाचElephant Alcohol Addiction: हत्तीला दारुचं व्यसन लागलेलं असं तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल यात शंका नाही. पण खरोखरच असा प्रकार भारतात घडला.
और पढो »
4 कारण क्यों न्यूजीलैंड से हारी भारतीय महिला टीम, बार-बार होती है एक जैसी गलतियांभारतीय टीम के लिए महिला टी20 वर्ल्ड कप 2024 की शुरुआत निराशाजनक रही है। न्यूजीलैंड की महिला टीम ने भारत को आसानी से 58 रनों से हरा दिया।
और पढो »